मुलतानी मातीचे फायदे – Top 13 Best Benefits of multani mati

मुलतानी मातीचे फायदे / मुलतानी माती फेसपॅक / multani mati face pack >>> मुलतानी माती ही सर्वात जास्त प्रमाणात उपयोगी येणारी माती आहे. आपण पाहतो की सर्व तरुण मुली या मुलतानी मातीचा आपल्या त्वचे चे सौंदर्य वाढवण्यास हमखास वापर करत असतात, तर या लेखात आपण या मुलतानी माती बद्दल विशेष माहिती तसेच मुलतानी मातीचे अजून काय उपयोग आहेत ,काय फायदे आहेत हे जाणून घेणार आहोत.

Table of Contents

मुलतानी माती

मुलतानी मातीचे फायदे / मुलतानी माती फेसपॅक / multani mati face pack
मुलतानी माती

सर्व प्रथम आपण या मुलतानी माती बद्दल जाणून घेऊया. मुलतानी माती ही हायड्रेड अॅल्युमिनियम सिलिकेट चे रूप आहे. या माती मध्ये, माग्नेशियम, सोडियम आणि कल्शियम यांसारखे धातू असतात जे की, आपली त्वचा स्वच्छ करण्यासाठी अतिशय उपयुक्त ठरतात. त्यासाठी मुलतानी माती ही सर्वात जास्त प्रमाणात वापरली जाते आणि त्याचे आपल्या त्वचेला बरेच फायदे मिळतात, ते पाहूया कोणते आहेत:

मुलतानी मातीचे फायदे / मुलतानी माती फायदे

दैनंदिन जीवनात आपल्याला मुलतानी मातीचे बरेच फायदे आहेत, ते कोण कोणते हे खालील लेखात पाहूयात.

मुलतानी मातीचे फायदे / मुलतानी माती फेसपॅक / multani mati face pack
मुलतानी माती फायदे

मुलतानी माती त्वचा मऊ करते: मुलतानी माती फायदे

मुलतानी मातीचे फायदे / मुलतानी माती फेसपॅक / multani mati face pack
मुलतानी माती – त्वचा मऊ करते

मुलतानी माती चेहर्‍याची त्वचा चमकदार, तजेलदार, मऊ दिसण्यासाठी मुलतानी माती बर्‍याच प्रमाणात फायदेशीर ठरते. आपण पाहतो की, आपल्या त्वचेला वरील सर्व फायदे मिळवण्यासाठी बरेच लोक केमिकल्स युक्त ब्युटी प्रॉडक्ट वापरतात परंतु त्याचा दुष्परिणाम देखील आपल्या त्वचेवर होऊ शकतो, तो होऊ नये , कोणतेही साइड इफेक्ट आपल्याला होऊ नये यासाठी मुलतानी माती च वापर फायदेशीर ठरतो.

मुलतानी माती वापराने अपाय होत नाही

मुलतानी मातीचे फायदे / मुलतानी माती फेसपॅक / multani mati face pack
अपायविरहित मुलतानी मातीचे उपयोग

कोणत्याही केमिकल शिवाय मुलतानी आपल्या त्वचेला सुंदर आणि तजेलदार मदत करते. इतर केमिकल युक्त प्रॉडक्ट सारखे मुलतानी माती कोणतेही अपाय न करता आपली त्वचा सुंदर आणि मऊ बनवते. बरेच काही असे उपाय आहेत जे केल्याने काही कालांनंतर त्यांचे साईड इफेक्ट किंवा विपरीत परिणाम पाहवयास मिळतात परंतु या मुलतानी मातीचे कोणतेही अपाय होत नाहीत.

उन्हामुळे आलेला काळवटपणा कमी करते

उन्हामुळे जर आपला चेहरा कळवंडला असेल तर, तो काळपट पणा घालवण्यासाठी कमी करण्यासाठी किंवा कायमचा घालवण्यासाठी आपण मुलतानी मातीचा लेप बनवू तो जवळपास 15 चेहर्‍यावर लावून ठेवावा त्यामुळे नक्कीच काळवंडलेला चेहरा उजाळेल. मुलतानी माती ची पेस्ट बनवताना दूध किंवा गुलबजल वापरावे. दूध वापरल्यास चेहरा लवकर मऊ आणि चमकदार होईल, तर गुलबजल मुळे त्वचेला थंडावा जाणवेल.

पिग्मेन्टेशन कमी करण्यास मदत करते

पिग्मेन्टेशन कमी करण्यासाठी आणि स्कीन टोन ठीक करण्यासाठी आपण मुलतानी मातीचा वापर आपल्या रोजच्या स्कीन वॉश करण्यासाठी करू शकता म्हणजे घरगुती मुलतानी मातीचा फेसपॅक तयार करून तो रोज लावल्यास त्याचा आपल्याला चेहरा उजळवण्यास जास्त फायदा होईल. याच्या वापराने स्कीन चे पिगमेंटशन देखील कमी होईल.

मुरूम आणि ब्लॅकहेड कमी करते

मुलतानी मातीचे फायदे / मुलतानी माती फेसपॅक / multani mati face pack - चेहर्‍यावरील मुरूम कमी करते
चेहर्‍यावरील मुरूम कमी करते

मुलतानी मातीचा अजून एक फायदा म्हणजे, मुलतानी माती ही बहुगुणी आहे. मुलतानी माती मध्ये असे गुणधर्म आहेत जे की, चेहर्‍यावरील मुरूम कमी करण्यास आणि ब्लॅक हेड काढण्यासाठी देखील उपयोगी ठरतात. तर यासाठी मुलतानी मातीचा घरगुती फेसपॅक तयार करावा. हा फेसपॅक कसा तयार करायचा ते खालील सांगितले आहे त्यानुसार आपण मुलतानी मातीचा उपयोग करून ब्लॅक हेड आणि मुरूमचा त्रास कायमचा कमी करू शकता.

चेहर्‍यावरील सुरकुत्या कमी करण्यासाठी: मुलतानी मातीचे फायदे

चेहर्‍यावरील सुरकुत्या कमी करते - मुलतानी मातीचे फायदे / मुलतानी माती फेसपॅक / multani mati face pack
चेहर्‍यावरील सुरकुत्या कमी करते

आपण पाहतो की वयाच्या पस्तीशिं नंतर चेहर्‍यावर सुरकुत्या पडू लागतात, तर त्या कमी करण्यासाठी मुलतानी माती वापरुन बनवलेला फेस पॅक लावावा. त्यासाठी मुलतानी माती, एक चमचा हळद आणि खोबर्‍याचे तेलाचे मिश्रण तयार करून घ्यावे आणि हे मिश्रण दिवसातून एकदा चेहर्‍यावर लावायचे आणि वीस मिनिट हे मिश्रण चेहर्‍यावर ठेवायचे आणि मग थंड पाण्याने धुवून टाकायचे याने आपल्या चेहर्‍यावर आलेल्या सुरकुत्या नक्कीच कमी होतील आणि त्वचा सतेज आणि मऊ होईल.

कोरड्या केसांसाठी फायदेशीर

मुलतानी मातीचे फायदे / मुलतानी माती फेसपॅक / multani mati face pack - कोरड्या केसांसाठी फायदेशीर
कोरड्या केसांसाठी फायदेशीर

कोरड्या केसांसाठी मुलतानी माती खूप फायदेशीर आहे. यासाठी मुलतानी माती मध्ये मध किंवा मेथीच्या दाण्याची पेस्ट घालावी आणि हे मिश्रण केसांच्या मुळापासून ते खालपर्यंत टोकापर्यंत लावावी, असे केल्याने नक्कीच खूप फायदा होईल आणि आंपले केस मऊ मुलायम असे होतील.

पांढरे केस होणे रोखते

मुलतानी मातीचे फायदे / मुलतानी माती फेसपॅक / multani mati face pack
पांढरे केस होण्यापासून रोखते

आपले केस कमी वयातच पांढरे झाले असतील तर मुलतानी मातीचा हेयर पॅक केसांना लावला तर त्यामुळे आपले पांढरे होणारे केस ही समस्या दूर होईल, यासाठी एक वाटी मुलतानी घ्यावी आणि त्यामध्ये दोन ते तीन लिंबाचा रस मिसळावा आणि हे मिश्रण केसांना मूळापासूनच लावा म्हणजे केस हे मुळापासून काळे आणि मूळापासून पांढरे उगवणार नाही, हा उपाय नियमित केल्याने आपले केस पांढरे होणे बंद होईल.

डोक्यातील कोंडा घालवण्यासाठी

डोक्यातील कोंडा कमी करण्यास मुलतानी माती मदत करते
डोक्यातील कोंडा कमी करण्यास मुलतानी माती फायदेशीर ठरते

जर आपल्या डोक्यात होणार्‍या कोंडयापासून तुम्ही परेशान असाल तर आठवडातून एकदा मेथीची पेस्ट लिंबू आणि मुलतानी मातीचा हेयर पॅक केसांना लावावा आणि अर्धा तास तसाच राहू द्यावा त्यामुळे लवकरच डोक्यातील कोंडा कमी होईल आणि कोंडा होण्याची आपली समस्या देखील नाहीशी होईल.

मुलतानी माती नॅच्युरल स्क्रब्रर

मुलतानी माती नॅच्युरल स्क्रबर चे काम करते
नॅच्युरल स्क्रबर

मुलतानी माती ही नॅच्युरल स्क्रबर म्हणून खूप उपयोगी येते. ही डेड सेल्स काढून त्वचा स्वच्छ करते आणि त्वचे वरील घाण साफ करून खूप चांगल्या प्रकारे मुलतानी माती क्लीनसरचे काम करते. अशा प्रकारे मुलतानी माती नॅच्युरल स्क्रबर चे काम करते.

पोटातील जळजळ आणि असिडिटी कमी करण्यासाठी

पोटातील जळजळ आणि असिडिटी कमी करण्यासाठी देखील मुलतानी माती फायदेशीर ठरते. मुलतानी माती तीन ते चार तास पाण्यात भिऊजवून ठेवावी आणि नंतर त्याची पट्टी बनवून ती पोटावर ठेवावी वीस मिनिटे असे केल्यास पोटातील दाह शांत होतो आणि आराम मिळतो.

रक्ताभिसरण सुधारते: मुलतानी माती फायदे

मुलतानी मातीचा आणखीन एक फायदा म्हणजे, मुलतानी माती रक्त भिसरण क्रिया सुरळीत चालवण्यास मदत करते. यासाठी मुलतानी माती मध्ये पाणी घालून पेस्ट तयार करून घ्यावी आणि शरीराच्या कोणत्याही भागावर ही पेस्ट लावावी, जेव्हा ही पेस्ट सुकेल तेव्हा ओल्या टोवेल ने किंवा सूती कपड्याने पुसून घ्यावी याने रक्ताभिसरण प्रक्रिया सुधारण्यास नक्कीच मदत होईल.

सांधे/स्नायू दुखी आणि अंगदुखी पासून आराम देते

सांधेदुखी वर मुलतानी माती उपयोगी
सांधेदुखी वर मुलतानी माती उपयुक्त

अंग आखडले असेल किंवा सांधे स्नायू दुखत असतील तर या त्रासापासून सुटका मिळवण्यासाठी गरम पाण्यात मुलतानी माती मिसळून त्याचा लगदा बनवावा आणि दुखत असलेल्या भागावर लावावा. पंधरा मिनिट नंतर त्या मुलतानी मातीची पेस्ट गरम पाण्यात कपडा भिजवून पुसून काढावी याने मुलतानी माती गरम पाणी याने तो भाग आकसला जाऊन स्नायू सांधे सैल होतात आणि त्रास कमी होतो.

 आता आपण पाहूया की मुलतानी मातीचा फेस पॅक कसा तयार करावा,

मुलतानी माती फेसपॅक / multani mati face pack

वरील काही उपायांमध्ये जो मुलतानी मातीचा फेस पॅक सांगितला आहे तो खालील प्रकारे बनवावा,

multani mati facepack
फेसपॅक
  • प्रथम मुळतानी माती घ्यावी आणि ती 20 मिनीटा साठी दहया मध्ये भिजत घालावी. दही आणि मुलतानी माती एकजीव झाल्यावर त्यामध्ये पुदिण्याचे ताजे पाने टाकावे आणि मग या पूर्ण साहित्याची बारीक पेस्ट बनवून घ्यावी आणि आता ही पेस्ट मानेवर किंवा चेहर्‍यावर लावावी. 10 ते 15 मिनिट ठेऊन मग थंड पाण्याने धुवून घ्यावी
मुलतानी मातीचे फायदे / मुलतानी माती फेसपॅक / multani mati face pack
मुलतानी माती फेसपॅक / multani mati face pack
  • मुलतानी मातीचे फेस पॅक अनेक प्रकारे बनवता येतात जसे की, आपली त्वचा सुंदत आणि नितळ बनवण्यासाठी मदत करतात. मुलतानी माती, मध, अंडी वापरुन फेस पॅक तयार करण्यासाठी हे सर्व साहित्य मिक्स करावे आणि ही पेस्ट चेहर्‍यावर लावावी आणि 15 मिनिट नंतर धुवावी, याने चेहरा नितळ आणि उजळ होण्यास मदत होते तसेच चेहरा तजेलदार देखील होतो.

सारांश – मुलतानी मातीचे फायदे / मुलतानी माती फेसपॅक /multani mati face pack

आपल्याला जर मुलतानी मातीचा वापर करून घ्यायचा असेल तर आपण आमच्या या लेखातील माहिती वापरुन, मुलतानी मातीचा वापर करू शकता त्याचा तुम्हाला बराच फायदा होईल. या मुलतानी मातीचा वापर कसा करावा आणि फायदा कसा करून घ्यावा हे तुम्हाला या लेखाद्वारे समजले असेलच.

आपल्याला वरील लेखामध्ये दिलेले, मुलतानी मातीचे फायदे / मुलतानी माती फेसपॅक / (multani mati face pack ) ही सौंदर्य टिप्स संबंधित माहिती कशी वाटली, ते आम्हाला कमेंट करून जरूर कळवा. तसेच आपल्या काही सूचना असल्यास त्या देखील अवश्य द्या.

यांसारख्या इतर माहितीच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला आणि इन्स्टाग्राम वर फॉलो करा .

Products (2) इतर (7) इतर आजार (33) इतर पदार्थ (5) कान (1) केस (4) घर (8) घरगुती उद्योग (5) घसा (6) चटणी (1) डोळे (2) तोंड (7) त्वचा (1) दक्षिण भारतीय पदार्थ (2) दिवाळी फराळ (5) नाक (2) पाय (8) पोट (11) फायदे (6) महाराष्ट्रीयन पदार्थ (11) हात (3)

Scroll to Top