You are currently viewing चेहऱ्यावरील डाग घालवण्यासाठी घरगुती उपाय | चेहरा वांग घरगुती उपाय

चेहऱ्यावरील डाग घालवण्यासाठी घरगुती उपाय | चेहरा वांग घरगुती उपाय

चेहऱ्यावरील डाग घालवण्यासाठी घरगुती उपाय / काळे डाग जाण्यासाठी घरगुती उपाय / चेहऱ्यावरील वांग साठी उपाय /चेहऱ्यावरील वांग घालवण्यासाठी घरगुती उपाय/चेहरा वांग घरगुती उपाय >> प्रत्येक व्यक्तीला आपला चेहरा सुंदर दिसावा असे वाटत असते तसेच आपल्या चेहऱ्यावर कुठल्याही प्रकारचे डाग नसावेत असे वाटते आणि हे डाग कायमचे घालवण्यासाठी तुम्ही कोणते न कोणते उत्पादन वापरुन चेहऱ्यावरील वांग साठी उपाय / चेहर्‍यावरील काळे डाग जाण्यासाठी उपाय करत असतो. परंतु कित्तेकदा अशा उत्पादनांनी देखील चेहर्‍यावरील काळे डाग काय जात नाहीत. चेहर्‍यावर असलेले काळे डाग किंवा वांग हे आपल्याला नकोसेच असतात.

पण आता अशी उत्पादने वापरुन देखील जर चेहर्‍यावरील काळे डाग / वांग जात नसतील तर काळजी करण्याची आवश्यकता नाही, चेहऱ्यावरील डाग घालवण्यासाठी तुम्ही घरच्याघरी सोपे उपाय करू शकता. घरच्याघरी जर तुम्हाला हे डाग घालवायचे असतील तर तुम्ही काही नैसर्गिक पदार्थांचा वापर करून हे चेहऱ्यावरील डाग घालवण्यासाठी घरगुती उपाय करू शकता. नियमित असे प्रयोग केल्यास तुमच्या चेहऱ्यावरील काळे डाग/वांग, डोळ्यांखाली आलेली काळी वर्तुळे काढून टाकण्यास मदत होते.

चला तर मग जाणून घेऊयात नक्की आपल्याला चेहऱ्यावरील डाग घालवण्यासाठी काय घरगुती उपाय करता येऊ शकतील.

Table of Contents

चेहऱ्यावरील डाग घालवण्यासाठी घरगुती उपाय / काळे डाग जाण्यासाठी – वांग साठी उपाय / चेहरा वांग घरगुती उपाय (cheharyavaril kale dag ghalavnyasathi gharguti upay)

चेहर्‍यावरील असे हे काळे डाग घालवण्यासाठी घरगुती उपाय म्हणून तुम्ही खाली दिलेले उपाय करू शकता. हे उपाय केल्याने तुमच्या चेहर्‍यावरचे काळे डाग कमी होतील आणि चेहरा उजळेल. चला मग जाणून घ्या तुम्हाला चेहर्‍यावरील वांग साठी यातील कोणते उपाय करता येतील ते.

मध – चेहऱ्यावरील डाग घालवण्यासाठी गुणकारी घरगुती उपाय

मध – चेहऱ्यावरील डाग घालवण्यासाठी घरगुती उपाय

घरच्या घरी उपलब्ध होणारा व तुमच्या चेहऱ्याला सुंदर बनवण्यासाठी घरगुती रामबाण उपाय म्हणजे मध. मध हा चेहर्‍यासाठी अत्यंत गुणकारी आहे तसेच तुमच्या चेहऱ्यावर असणारे डाग कमी करण्यासाठीही मधाचा उपयोग होऊ शकतो. मधामध्ये अँटीबॅक्टरीयल तत्व हे जास्त प्रमाणात उपलब्ध असतात, त्यामुळे त्वचा अधिक उजळवण्यासाठी तसेच काळे डाग घालवण्यासाठी याचा उपयोग जास्त प्रमाणात होतो.

चेहऱ्यावरील काळे डाग घालवण्यासाठी मधाचे काही थेंब चेहऱ्यावर लावू शकता. तसेच मधामध्ये लिंबाचा रसही मिसळून त्याचे थेंब काळ्या डागांवर लावल्यास चेहर्‍यावरील काळे डाग जाण्यासाठी मदत होते. मुलतानी माती सोबत मधाचा वापर केल्यास डाग कमी होतात. दोन चमचे मध आणि त्यात बेसल तेवढी मुलतानी माती टाकावी आणि ते काळे डाग पडलेल्या जागी लावावे. त्यामुळे चेहऱ्यावरील डाग घालवण्यासाठी मध हे गुणकारी घरगुती उपाय आहे.

आंबट पदार्थ(लिंबू) – चेहऱ्यावरील काळे डाग / वांग जाण्यासाठी घरगुती उपाय

आंबट पदार्थ(लिंबू)-चेहऱ्यावरील डाग घालवण्यासाठी घरगुती उपाय

आंबट पदार्थांमध्ये जास्त प्रमाणात सॅट्रिक अॅसिड असते, ते काळे डाग घालवण्यास मदत करते. लिंबू, व्हिनेगर हे याचे उत्तम स्त्रोत म्हणून ओळखले जाते किंवा टोमॅटो हे आपल्या घरात कायम उपलब्ध असणारे पदार्थ आहेत. यांचा उपयोग आपण चेहऱ्यावरील डाग कमी करण्यास नक्की करू शकतो.

यातील व्हिटॅमिन सी चा देखील तुमची त्वचा अधिक उजळवण्यासाठी उपयोग होतो. फक्त एक गोष्ट लक्षात घ्यावी, जेंव्हा हे पदार्थ तुम्ही पदार्थ तुमच्या चेहऱ्यावर लावाल तेंव्हा विशेष काळजी घेणे गरजेचे असते. तुमच्या चेहऱ्यावर जिथे डाग आहेत तिथेच तुम्ही लिंबू, व्हिनेगर किंवा टोमॅटो लावा. इतर ठिकाणी याचा वापर करू नका तसेच हे लावल्यानंतर सुकेपर्यंत वाट पहा आणि मग पाण्याने चेहरा साफ करा. असे केल्याने देखील चेहर्‍यावरील काळे डाग / वांग चे डाग लवकर कमी होतात.

काकडी – चेहऱ्यावरील वांग घालवण्यासाठी फायदेशीर घरगुती उपाय

चेहऱ्यावरील डाग घालवण्यासाठी घरगुती उपाय / काळे डाग जाण्यासाठी घरगुती उपाय / चेहऱ्यावरील वांग साठी उपाय /चेहऱ्यावरील वांग घालवण्यासाठी घरगुती उपाय/चेहरा वांग घरगुती उपाय चेहऱ्यावरील डाग घालवण्यासाठी घरगुती उपाय /  काळे डाग जाण्यासाठी - वांग साठी उपाय / चेहरा वांग घरगुती उपाय (cheharyavaril kale dag ghalavnyasathi gharguti upay)
काकडी – चेहऱ्यावरील डाग घालवण्यासाठी घरगुती उपाय

काकडी ही आपल्या त्वचेसाठी अतिशय फायदेशीर असते.तुम्ही नियमित काकडीचा वापर केला तर तुमच्या डोळ्यांखाली झालेली काळी वर्तुळे काढून टाकण्यास मदत होते. आठवड्यातून किमान दोन ते तीन वेळा काकडीचे काप आपल्या डोळ्यांवर लावावे आणि साधारण १५-२० मिनिटे ते काप तसेच ठेवावे व शांत पडून रहावे. तुम्हाला असे केल्याने चेहऱ्यावरील डाग घालवायला विशेषतः काकडीच्या थंडाव्याने डोळ्यांखालील जमलेली वर्तुळे घालवण्यासाठी मदत होते. तसेच काकडीचा वापर केल्याने तुमचा चेहरा टवटवीत दिसतो.

बटाटा – चेहऱ्यावरील डाग घालवण्यासाठी उत्तम घरगुती उपाय

चेहऱ्यावरील डाग घालवण्यासाठी घरगुती उपाय / काळे डाग जाण्यासाठी घरगुती उपाय / चेहऱ्यावरील वांग साठी उपाय /चेहऱ्यावरील वांग घालवण्यासाठी घरगुती उपाय/चेहरा वांग घरगुती उपाय चेहऱ्यावरील डाग घालवण्यासाठी घरगुती उपाय /  काळे डाग जाण्यासाठी - वांग साठी उपाय / चेहरा वांग घरगुती उपाय (cheharyavaril kale dag ghalavnyasathi gharguti upay)
बटाटा – चेहऱ्यावरील काळे डाग जाण्यासाठी घरगुती उपाय

बटाटा हा प्रत्येक घरात अगदी सहजपणे उपलब्ध होणारा पदार्थ आहे. हा बटाटा देखील तुमच्या चेहर्‍यावरील काळे डाग घालवण्यासाठी उपयोगी आहे. चेहर्‍यावरील वांग घालवण्यासाठी बटाटा कापून दोन मिनिटांसाठी एका भांड्यात भिजवत ठेवावा व नंतर पाण्यातून काढून तो बटाटा तुमच्या चेहऱ्यावरील काळे डाग असलेल्या ठिकाणी हलक्या हाताने चोळावा. बटाट्यामध्ये नैसर्गिक ब्लिचिंग चे घटक असतात त्यामुळे चेहऱ्यावरील काळेपणा दूर करण्यासाठी बटाटा उपयुक्त ठरतो.आठवड्यातून किमान चार दिवस असे केल्यास तुम्हाला साधारण एक ते दोन महिन्यात फरक दिसेल.

ताक – चेहरा वांग घरगुती उपाय

चेहऱ्यावरील डाग घालवण्यासाठी घरगुती उपाय / काळे डाग जाण्यासाठी घरगुती उपाय / चेहऱ्यावरील वांग साठी उपाय /चेहऱ्यावरील वांग घालवण्यासाठी घरगुती उपाय/चेहरा वांग घरगुती उपाय चेहऱ्यावरील डाग घालवण्यासाठी घरगुती उपाय /  काळे डाग जाण्यासाठी - वांग साठी उपाय / चेहरा वांग घरगुती उपाय (cheharyavaril kale dag ghalavnyasathi gharguti upay)
ताक – चेहऱ्यावरील डाग घालवण्यासाठी घरगुती उपाय

आयुर्वेदा मध्ये ताकाचे महत्व अधिक सांगितले आहेच हेच ताक तुमच्या चेहऱ्यावरील डाग घालवण्यासाठी देखील उपयुक्त असा घरगुती उपाय आहे. ताक तुमच्या चेहऱ्यावरील डागांवर लावावे व साधारण १५ ते २० मिनिटे ठेवावे. त्यानंतर कोमट पाण्याने चेहरा धुवावा आणि मग तुम्ही वापरत असलेल्या सिरम अथवा लोशन चेहऱ्यावर लावावे. जर त्वचा तेलकट असेल तर यामध्ये लिंबाचा रस ही मिक्स करून चेहऱ्यावर लावावा चांगला फरक जाणवेल. दिवसातून किमान एक वेळा कमाल दोन वेळा हा घरगुती उपाय केल्यास चेहर्‍यावरील काळे डाग जाण्यासाठी उपयुक्त ठरते.

पपई – चेहरा काळे डाग जाण्यासाठी योग्य उपाय

चेहऱ्यावरील डाग घालवण्यासाठी घरगुती उपाय / काळे डाग जाण्यासाठी घरगुती उपाय / चेहऱ्यावरील वांग साठी उपाय /चेहऱ्यावरील वांग घालवण्यासाठी घरगुती उपाय/चेहरा वांग घरगुती उपाय चेहऱ्यावरील डाग घालवण्यासाठी घरगुती उपाय /  काळे डाग जाण्यासाठी - वांग साठी उपाय / चेहरा वांग घरगुती उपाय (cheharyavaril kale dag ghalavnyasathi gharguti upay)
पपई – चेहऱ्यावरील वांग साठी उपाय /चेहऱ्यावरील वांग घालवण्यासाठी घरगुती उपाय

पपई मध्ये त्वचेसाठी आवश्यक ते सर्व पोषक तत्व हे समाविष्ट आहेत. त्वचा चांगली राहावी यासाठी पपई खायला देखील सांगतात आणि चेहर्‍यासाठी देखील याचा गर किंवा साल वापर करण्याचा सल्ला देण्यात येतो त्यामुळे चेहर्‍यावर असणारे काळे डाग किंवा वांग घालवण्यासाठी देखील पपई गुणकारी आहे.

चेहऱ्यावरील डाग घालवण्यासाठी पपईची सालं आणि बिया काढून व्यवस्थित मिक्सरमध्ये त्याची पेस्ट करून घ्यावी. ही पेस्ट तुमच्या चेहऱ्यावर लावा आणि साधारण १५ ते २० मिनिटे तशीच ठेवा, आणि नंतर कोमट पाण्याने धुवा हा उपाय सकाळी आणि संध्याकाळी दिवसातून दोन वेळेस केल्यास चेहऱ्यावरील डाग कमी होण्यास नक्कीच मदत होईल आणि तुमची त्वचा नितळ मुलायम होईल.

हळद – चेहर्‍यावरील डाग घालवण्यासाठी आयुर्वेदिक घरगुती उपाय

चेहऱ्यावरील डाग घालवण्यासाठी घरगुती उपाय / काळे डाग जाण्यासाठी घरगुती उपाय / चेहऱ्यावरील वांग साठी उपाय /चेहऱ्यावरील वांग घालवण्यासाठी घरगुती उपाय/चेहरा वांग घरगुती उपाय चेहऱ्यावरील डाग घालवण्यासाठी घरगुती उपाय /  काळे डाग जाण्यासाठी - वांग साठी उपाय / चेहरा वांग घरगुती उपाय (cheharyavaril kale dag ghalavnyasathi gharguti upay)
हळद – चेहऱ्यावरील डाग घालवण्यासाठी घरगुती उपाय

हळद ही आपल्या शरीरा साठी अत्यंत गुणकारी मानली जाते. चेहऱ्यावरील डाग घालवण्यासाठी हळद हा अगदी पूर्व परंपरागत चालत आलेला घरगुती उपाय आहे. हळदीचा वापर चेहरा सुंदर करण्यासाठी बऱ्याच प्रकारे होऊ शकतो. त्वचेच्या कोणत्याही आजारासाठी आधीच्या काळापासूनच हळद ही वापरली जाते.

चेहर्‍यावरील डाग घालवण्यासाठी हळदीचा वापर तुम्ही पुढीलप्रकारे करू शकता, यासाठी दोन चमचे तांदळाच्या पेजच पाणी, दोन चमचे गव्हाचे पीठ आणि एक चमचा गावराणी हळद घेऊन व्यवस्थित मिक्स करावी त्यानंतर ती काळ्या डागांवर लावावी. साधारणपणे वीस ते पंचवीस मिनिटे हे मिश्रण चेहर्‍यावर तसेच राहू द्यावे. नंतर चेहरा कोमट पाण्याने धुवावा आणि त्यावर मॉइश्चरायझर लावावे.आठवड्यातून किमान 2 वेळेस जरी हा घरगुती उपाय तुम्ही केलात तरी एक महिन्याच्या आत तुम्हाला चांगला फरक जाणवेल.

कोरफड – त्वचेसाठी उत्कृष्ट

चेहऱ्यावरील डाग घालवण्यासाठी घरगुती उपाय / काळे डाग जाण्यासाठी घरगुती उपाय / चेहऱ्यावरील वांग साठी उपाय /चेहऱ्यावरील वांग घालवण्यासाठी घरगुती उपाय/चेहरा वांग घरगुती उपाय चेहऱ्यावरील डाग घालवण्यासाठी घरगुती उपाय /  काळे डाग जाण्यासाठी - वांग साठी उपाय / चेहरा वांग घरगुती उपाय (cheharyavaril kale dag ghalavnyasathi gharguti upay)
कोरफड – चेहरा वांग घरगुती उपाय

कोरफड ही आपल्या त्वचेसाठी गुकरी आहेच तसेच कोरफड हे आपल्या त्वचेसाठी उत्कृष्ट औषध देखील आहे. तुम्ही कोरफडीचा उपयोग चेहऱ्यावरील काळे डाग घालवण्यासाठी देखील करू शकता. नैसर्गिक कोरफड गर (जेल) अथवा रस काढा आणि तो गर तुमच्या चेहऱ्यावरील काळ्या डागांवर लावा. ते लावून साधारण अर्धा तास ठेवावे हे दिवसातून सकाळी आणि संध्याकाळी असे दोन वेळा करावे. अर्धा तास ठेवल्यानंतर कोमट पाण्याने चेहरा धुवावा.असे केल्याने चेहर्‍यावरील काळे डाग कमी होण्यास निच्छित मदत होते. तसेच जर तुमच्या चेहर्‍यावर फोड आले असतील तर ते देखील कोरफडीच्या या घरगुती उपायामुळे कमी होतील.

चंदन – चेहर्‍यासाठी अत्यंत गुणकारी

चेहऱ्यावरील डाग घालवण्यासाठी घरगुती उपाय / काळे डाग जाण्यासाठी घरगुती उपाय / चेहऱ्यावरील वांग साठी उपाय /चेहऱ्यावरील वांग घालवण्यासाठी घरगुती उपाय/चेहरा वांग घरगुती उपाय चेहऱ्यावरील डाग घालवण्यासाठी घरगुती उपाय /  काळे डाग जाण्यासाठी - वांग साठी उपाय / चेहरा वांग घरगुती उपाय (cheharyavaril kale dag ghalavnyasathi gharguti upay)
चंदन – चेहऱ्यावरील काळे डाग जाण्यासाठी उपाय

चंदन हे आपण आपला चेहरा टवटवीत करण्यासाठी नेहमीच वापरतो नव्हे ते वापरलेच पाहिजे. चंदनाचा फेसपॅक हा चेहऱ्याला उजळपणा मिळवून देण्यास मदत करतो. शुद्ध चंदनामध्ये चेहऱ्यावरील डाग कमी करण्यासाठी पोषक तत्व असतात. चंदन चेहर्‍याला लावण्याच्या विविध पद्धती आहेत त्यातील काही पद्धती पुढीलप्रमाणे आहेत, तुमच्या निवडी नुसार तुम्ही कोणतीही पद्धत वापरू शकता.

तुम्ही तुमच्या संपुर्ण चेहर्‍याला चंदन पाण्यात मिक्स करून देखील लौ शकता अथवा साध्या पाण्याऐवजी गुलाब पाण्यात देखील मिसळवून लावू शकता. हे चंदन व पाण्याचे मिश्रण तुम्ही ते सुके पर्यन्त चेहर्‍यावर ठेवावे आणि नंतर स्वच्छ धुवावे चेहरा टवटवीत ही दिसेल आणि तुमच्या चेहर्‍याला थंडावा जाणवेल. त्याच बरोबर चंदन हे दुधामध्ये मिसळवून देखील चेहर्‍याला लावल्यास चेहर्‍यावरील डाग कमी होण्यास फायदेशीर ठरते.

सारांश – चेहऱ्यावरील डाग घालवण्यासाठी घरगुती उपाय

चेहर्‍यावरील काळे डाग घालवण्यासाठी घरगुती उपाय म्हणून तुम्ही वरील पैकी कोणताही उपाय सहजरीत्या तुमच्या घरी करू शकता. परंतु जर तुम्हाला काही फरक जाणवत नसेल अथवा एखाद्या पदार्थामुळे तुमच्या चेहर्‍याला काही साइड इफेक्ट जाणवल्यास त्वरित डॉक्टरांचा सल्ला घेणे आवश्यक आहे. वरील उपाय करताना तुम्ही तुमच्या डोळ्यांची काळजी घेणे हे गरजेचे आहे.

आपल्याला वरील लेखामध्ये दिलेले चेहर्‍यावरील काळे डाग घालवण्यासाठी चे घरगुती उपाय कसे वाटले आम्हाला कमेंट करून जरूर कळवा. तसेच आपल्या काही सूचना असल्यास त्या देखील अवश्य द्या.

यांसारख्या इतर माहितीच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला आणि इन्स्टाग्राम वर फाॅलो करा.

Products (2) इतर (7) इतर आजार (33) इतर पदार्थ (5) कान (1) केस (4) घर (8) घरगुती उद्योग (5) घसा (6) चटणी (1) डोळे (2) तोंड (7) त्वचा (1) दक्षिण भारतीय पदार्थ (2) दिवाळी फराळ (5) नाक (2) पाय (8) पोट (11) फायदे (6) महाराष्ट्रीयन पदार्थ (11) हात (3)

Leave a Reply