गर्भ राहण्यासाठी घरगुती उपाय | आयुर्वेदिक औषध – Best 9 remedies

गर्भ राहण्यासाठी घरगुती उपाय/ गर्भ राहण्यासाठी काय करावे/ गर्भ राहण्यासाठी आयुर्वेदिक औषध सांगा / garbh rahnyasathi upay >>> स्त्रियांच्या जीवनाला परिपूर्णत्व तेंव्हाच मिळते जेंव्हा एखादी स्त्री ही आई बनते. मातृत्वा एवढे मोठेपण स्त्रीजन्मात इतर कुठल्याही स्थानी मिळत नाही. लहानपणापासून एखादी मुलगी ही आई-वडिलांची राजकन्या असते, लग्नानंतर पतीची राणी बनते, सासू-सासर्‍यांसाठी घराची लक्ष्मी बनते, नणंद-दीर यांची मैत्रीण बनते परंतू तिचे जीवन तेंव्हाच साकार आणि सार्थक होते जेंव्हा ती एका बाळाची आई बनते. गर्भधारणा हा निसर्गनियम सर्वच स्त्रीयांसाठी सारखा नसतो, काही स्त्रियांना लग्नानंतर काही वर्षातच सहज गर्भधारणा होते आणि गर्भ वाढतो देखील, परंतु याला अपवादात्मक अशा काही स्त्रिया आहेत, ज्यांना सहजपणे गर्भ राहत आणि आणि जरी राहिला तर काही कारणास्तव गर्भ पूर्णवाढ न होताच काही महिन्यातच गर्भपात होतो.

ज्या स्त्रियांना अशा समस्यांना तोंड द्यावे लागते किंवा सतत होणार्‍या गर्भ पात आणि गर्भ न राहण्याच्या समस्येने परेशान आहेत, त्यांना या समस्येपासून सोडवण्यासाठी हा आजचा लेख त्या सर्व महिलांसाठी उपयोगी आहे ज्या गर्भ राहत नसल्या कारणाने निराश आहेत, त्यांच्यासाठी उपयुक्त आणि फायदेशीर ठरणारा असा लेख आहे, त्यामुळे तुम्हाला गर्भ राहत नाहीय या काळजी आणि चिंतेत बसून राहण्यापेक्षा गर्भ राहण्यासाठी आणि वाढण्यासाठी काही उपाय आहेत ते करावे.

आपल्याला माहीतच आहे की, गर्भ धारणा होणे तशी नैसर्गिक प्रक्रिया असली तरी देखील, ही एक जटिल आणि गुंतागुंतीची प्रक्रिया आहे, गर्भ धारणा न होण्याची बरीच करणे आहेत जसे की, हार्मोनल असंतुलन असणे, फर्टिलीटी पॉवर कमी असणे, पती आणि पत्नी यांचा ब्लड ग्रुप जुळत नसणे अथवा गर्भ पिशवी गर्भ धारण करण्यास सक्षम नसणे, कमजोर असणे  यांसारख्या बर्‍याच समस्या आणि कारणे आहेत गर्भ न राहण्याची परंतु या प्रश्नात अडकून न राहता डॉक्टरच्या सल्ल्याने आणि काही घरगुती उपाय केल्याने गर्भ राहण्यास आपण स्वतःला सक्षम बनवू शकता. त्यामुळे ज्या स्त्रिया आई नाही बनू शकल्या नाहीत त्यांनी निराश न होता गरोदर राहण्याचे चांसेस वाढवण्याचे उपाय करावेत.

या लेखात गर्भ राहण्यासाठी घरगुती उपाय आणि काही आयुर्वेदिक औषध यांची माहिती दिली गेली आहे, त्यातील काही आयुर्वेदिक औषधी वनस्पती यांचा वापर हा अधिक फायदेशीर आणि परिणमकारक ठरू शकतो. चला तर जाणून घेऊया या लेखात अधिक माहिती, गर्भ राहण्यासाठी घरगुती उपाय आणि आयुर्वेदिक औषध यांविषयी…

लक्षात असू द्या की, गर्भ राहण्यासाठी आणि गर्भपात रोखण्यासाठी जे काही उपाय आम्ही सांगत आहोत, ते गर्भ राहण्याची शक्यता प्रभावीपणे वाढवू शकतात आणि त्यासाठी मदत देखील करतील त्यामुळे जर तुमची मासिक पाळी नियमित येत असेल तर तुमची प्रजनन क्षमता वाढवण्यासाठी खालीलपैकी कोणतेही उपाय वापरा परंतु; तत्पूर्वी तुम्ही ज्या डॉक्टरांच्या कन्सल्ट मध्ये आहात त्यांचा सल्ला अवश्य घ्यावा.

Table of Contents

गर्भ राहण्यासाठी घरगुती उपाय / garbh rahnyasathi upay-  

साधरणपणे जेष्ठ आणि अनुभवी व्यक्ति आणि आयुर्वेदिक तज्ञ यांच्या अभ्यासानुसार खालील काही उपाय हे तुम्हाला गर्भ राहण्यासाठी आणि टिकवण्यासाठी मदत करू शकतात, ते उपाय खालील प्रमाणे आहेत. तरी देखील आपण वेळोवेळी तज्ञ डॉक्टर चा सल्ला आणि सर्व प्रकारच्या आवश्यक त्या तपासण्या करणे हे अतिशय गरजेचे आहे.

दालचीनी – गर्भ राहण्यासाठी आयुर्वेदिक औषध सांगा

गर्भ राहण्यासाठी घरगुती उपाय/ गर्भ राहण्यासाठी काय करावे/ गर्भ राहण्यासाठी आयुर्वेदिक औषध सांगा / garbh rahnyasathi upay
दालचीनी गर्भ राहण्यासाठी उपाय

दालचीनी ही गर्भ राहण्यास भरपूर प्रमाणात मदत करते. दालचिनिमुळे स्त्रियांच्या अंडाशयाचे काम योग्य रीतीने चालते तसेच PCOS (पॉलिसिस्टिक ओव्हरी सिण्ड्रोम) असेल तर यासाठी देखील उपयुक्त आहे जे की स्त्रियांच्या व्यंधत्वाचे मुख्य कारण आहे. गर्भ राहण्यासाठी दालचीनी याचा उपयोग करण्यासाठी, एक चमचा दालचीनी घ्यावी आणि एक कप पाण्यात उकळावी आणि साखर घालून हे पाणी पिऊन घ्यावे. त्याचबरोबर इतर अन्नपदार्थ मध्ये देखील दालचिणीचा वापर करावा याने गर्भ राहण्याची शक्यता वाढू शकते.

लसूण – गर्भ राहण्यासाठी घरगुती उपाय

गर्भ राहण्यासाठी घरगुती उपाय/ गर्भ राहण्यासाठी काय करावे/ गर्भ राहण्यासाठी आयुर्वेदिक औषध सांगा / garbh rahnyasathi upay
लसूण – गर्भ राहण्यासाठी आयुर्वेदिक औषध सांगा / गर्भ राहण्यासाठी घरगुती उपाय

लसूण हा स्त्री आणि पुरुष दोघांना देखील प्रजनन क्षमता वाढण्यास मदत करतो. रोज रात्री चार लसूण च्या पाकळ्या कच्च्या चावून खाव्या, याने पुरुषांची शुक्रजंतूची आणि स्त्रियांची स्त्रीबीज ची गुणवत्ता सुधारते. चार कच्च्या लसूण च्या पाकळ्या खाल्ल्या नंतर एक ग्लास कोमट दूध प्यावे, या उपायाने नक्कीच गर्भ राहण्यास आणि प्रजनन क्षमतेमध्ये सुधारणा होण्यास मदत होईल.

जायफळ आणि गाईचे दुध – गर्भ राहण्यासाठी आयुर्वेदिक औषध सांगा

गर्भ राहण्यासाठी घरगुती उपाय/ गर्भ राहण्यासाठी काय करावे/ गर्भ राहण्यासाठी आयुर्वेदिक औषध सांगा / garbh rahnyasathi upay
जायफळ आणि गाईचे दूध घ्यावे- garbh rahnyasathi upay

जायफळ आणि गाईचे दूध हे गर्भ राहण्यास बरीच मदत करतात. जायफळचा आहारात आणि रात्री दुधात घेण्याचा बराच फायदा होतो, त्यासाठी रोज रात्री किमान मासिक पाळीच्या दिवसात तरी, साधारणपणे 3 ग्राम जायफळ पावडर आणि 3 ग्राम साखर पूड एक कप दुधात मिक्स करून प्यावी. मासिक पाळी च्या वेळी हा उपाय केल्याने त्याचा बराच फायदा होतो आणि गर्भ धारणा होऊ शकते.

थायरोइडचा आजार असेल तर उपचार घ्या – गर्भ राहण्यासाठी आयुर्वेदिक

गर्भ राहण्यासाठी घरगुती उपाय/ गर्भ राहण्यासाठी काय करावे/ गर्भ राहण्यासाठी आयुर्वेदिक औषध सांगा / garbh rahnyasathi upay
थायरोइड उपचार घेणे- गर्भ राहण्यासाठी उपाय

थायरोइड हा आजार असेल तर ते देखिल गर्भ न राहण्यास अडथळा निर्माण करते, त्यामुळे तुम्हाला जर गर्भ राहत नसेल तर हा आजार आहे की नाही याची तपासणी करून घ्यावी आणि जर असेल तर त्यावर योग्य उपचार घ्यावा, थायरोइड चा आजार नियंत्रणात आणला तर निश्चितच तुम्हाला लवकर गर्भधारणा होऊ शकते. त्यामुळे या आजारावर उपचार घ्यावा.

वजन नियंत्रणात ठेवणे – garbh rahnyasathi upay

गर्भ राहण्यासाठी घरगुती उपाय/ गर्भ राहण्यासाठी काय करावे/ गर्भ राहण्यासाठी आयुर्वेदिक औषध सांगा / garbh rahnyasathi upay
वजन नियंत्रणात ठेवणे – गर्भ राहण्यासाठी काय करावे

जास्तीचे वजन म्हणजे अनेक तक्रारींचे कारण होय याचाच एक परिणाम म्हणजे अतिरिक्त आणि वाढलेल्या वजनामुळे फॅलोपियन ट्यूब आणि अंडाशय हे बंद होण्याचा धोका असतो तसेच जास्त वजन असल्यास गर्भाशयात सिस्ट येतात त्यामुळे देखील गर्भ राहू शकत नाही. म्हणून गर्भ राहण्यासाठी वजनावर नियंत्रण ठेवा. अतिरिक्त वजनाचा परिणाम फर्टिलीटी पावर वर होतो.

ताण-तणाव घेणे टाळा – गर्भ राहण्यासाठी काय करावे

तुम्हाला माहितीच आहे, बर्‍याच गोष्टी साथी आपला स्वभाव आणि आपल्या चुका कारणीभूत ठरत असतात, त्यातीलच एक गोष्ट म्हणजे, कुठल्याही गोष्टीचा अतिरिक्त आणि अवाजवी तान घेणे, हा स्वभाव देखील तुम्हाला नक्कीच तुमच्या मातृत्व येण्यासाठी अतिशय घटक ठरू शकतो, त्यामुळे काय होते हे पहा, आणि तुमच्या ताण-ताणाव घेण्याच्या सवयीला किमान काही काळासाठी तरी बदला.

ताण-तणाव घेतल्याने आरोग्यात अतिशय गुंतागुंत होते आणि अनेक समस्या निर्माण होतात. ताण घेतल्याने अंडाशयापासून अंडी सोडणार्‍या हार्मोन्स वर परिणाम होतो आणि त्यामुळे ओव्हुलेशन या क्रियेला देखील उशीर होऊ शकतो आणि गर्भ धारनेस शरीर पात्र असले तरी असंतुलित हार्मोन्स मूळे गर्भ धारणा होऊ शकत नाही, त्यामुळे अतिरिक्त तानतनाव घेणे आधी बंद करा आणि मन व शरीर दोन्ही प्रसन्न आणि शांत ठेवा.

चेस्ट्बेरी – गर्भ राहण्यासाठी आयुर्वेदिक औषध सांगा

चेस्ट्बेरी ही एक सर्वोत्तम आयुर्वेदिक औषधी फळात समाविष्ट आहे, त्यामुळे बर्‍याच गोष्टी साठी चेस्ट्बेरी हे आयुर्वेदिक औषध म्हणून वापरले जाते. याचा उपयोग गर्भ राहण्यासाठी देखील केला जातो, तो कसा केला जातो, याची माहिती पहा-

चेस्ट्बेरी ही हार्मोनल असंतुनल संतुलित करण्यासाठी अत्यंत उपयोगी पडणारी आहे. हार्मोनल असंतुलन झाल्याने शरीरात प्रोलक्टिन पातळी वाढते आणि त्यामुळे वंध्यत्व देखील येऊ शकते. चेस्ट्बेरी चे सेवन केल्याने ओव्हुलेशन देखील सुधारते. त्यासाठी एक चमचा वाळलेल्या चेस्ट्बेरी घ्यावी आणि उकळत्या पाण्यात 10 मिनिटे टाकावी आणि हे पाणी प्यावे. याने प्रजनन क्षमता वाढते.

चहा कॉफी कमी प्रमाणात घ्या – गर्भ राहण्यासाठी काय करावे

चहा कॉफी मध्ये सर्वात जास्त प्रमाणात कॅफीन असते. कॅफीन हे तुमच्या शरीरात असणार्‍या रक्तातील लोहाचे प्रमाण बिघडवते, तसेच कॅफीन चे प्रमाण जास्त झाल्यास शरीरात आणि गर्भपिशवीत पाण्याचे प्रमाण कमी होते, म्हणजेच निर्जलीकरण होते काही वेळेस तर व्यंध्यत्व देखील निर्माण होऊ शकते. जर गर्भ धारणा झालेली असेल आणि कॅफीन चे प्रमाण वाढले गेले तर गर्भपात होण्याचा देखील धोका असतो.

आयूओव्हुलेशन कालावधीवर लक्ष ठेवा – garbh rahnyasathi upay

गर्भ राहण्यासाठी घरगुती उपाय/ गर्भ राहण्यासाठी काय करावे/ गर्भ राहण्यासाठी आयुर्वेदिक औषध सांगा / garbh rahnyasathi upay

गर्भ धारणेचे हार्मोन्स आणि कालावधी हा सामान्यपणे मासिक पाळीच्या दोन आठवड्या पूर्वीचा असतो आणि या काळात 70 ते 80% चान्स असतो गर्भ राहण्याचा. या कालावधीत गर्भधारणा होऊ शकते,अशी खात्री डॉक्टरांची देखील असते, त्यामुळे निश्चित गर्भ धारणेचा काळ हाओव्हुलेशन चा काळ समजला जातो, त्यामुळे या काळात गर्भ धारणेसाठी प्रयन्त्न कारवे.

सारांश –गर्भ राहण्यासाठी घरगुती उपाय/ गर्भ राहण्यासाठी काय करावे/ गर्भ राहण्यासाठी आयुर्वेदिक औषध सांगा / garbh rahnyasathi upay

गर्भ धारणा होणे, ही स्त्री जिवनातील सर्वात महत्वाची भूमिका आहे आणि ही तुमच्या जीवनात महत्वाचा बदल घडवून आणतो. परंतु जर गर्भ राहत नसेल तर मात्र मन नाराज होते पण जर काही समस्या असेल तर यावर उपाय देखील असणारच आणि हे सर्व उपाय आम्ही तुमच्या पर्यंत पोहचवलेले आहेत. तरी देखील यापैकी कोणतेही उपाय करण्याआधी तुमच्या डॉक्टरांचा सल्ला अवश्य घ्यावा, कारण आई होणे, गर्भ राहणे ही अतिशय गुंतागुंतीची प्रक्रिया आहे, याविषयी सर्व काळजी आणि माहिती घेणे अत्यंत आवशयक आहे.

आपल्याला वरील लेखामध्ये आम्ही सांगितलेले, ” गर्भ राहण्यासाठी घरगुती उपाय / गर्भ राहण्यासाठी काय करावे/ गर्भ राहण्यासाठी आयुर्वेदिक औषध सांगा / garbh rahnyasathi upay “, कसे वाटले ते आम्हाला कमेंट करून जरूर कळवा. तसेच आपल्या काही सूचना असल्यास त्या देखील अवश्य द्या.

यांसारख्या इतर माहितीच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला आणि इन्स्टाग्राम वर फॉलो करा.

Products इतर इतर आजार इतर पदार्थ कान केस घर घरगुती उद्योग घसा चटणी डोळे तोंड त्वचा दक्षिण भारतीय पदार्थ दिवाळी फराळ नाक पाय पोट फायदे महाराष्ट्रीयन पदार्थ हात

Scroll to Top