पडजीभ पडल्यावर घरगुती उपाय | पडजीभ पडणे – Best 7 Remedies

पडजीभ पडल्यावर घरगुती उपाय /पडजीभ पडणे / पडजीभ पडणे उपाय /padjibh upay >>> आपल्या शरीरात असणारा प्रत्येक अवयव हा सदृढ आणि निरोगी असावा लागतो, जर शरीरातील कोणत्याही अवयवात अथवा शरीराच्या कोणत्याही भागात काही जरी समस्या ही निर्माण झाली तरी त्याचे चांगले असो वा वाईट, जे होणारे परिणाम आहेत ते आपल्याला भोगावेच लागतात. काही वेळेस या परिणामांची तीव्रता ही कमी असते तर काही वेळेस होणारे परिणाम हे गंभीर असून त्रासदायक ठरू शकतात, त्यामुळे शरीरातील कोणत्याही समस्येला छोटे समजून दुर्लक्षित करू नका.

शरीरातील छोटयातला छोटा अवयव देखील अत्यंत महत्वाचा असतो. यातीलच एक म्हणजे आपली पडजीभ आहे. ही पडजीभ दिसण्यास अतिशय छोटी असली तरी अन्ननलिका आणि श्वसन नलिका यांच्या मधोमध असल्याने दोन्हींचे कार्य योग्य प्रकारे चालण्यास ती मदत करते ॰आपण खाल्लेले कोणतेही अन्न अथवा पिलेले पाणी हे श्वसन नलिकेत जाण्यापासून रोखते. जर या पडजीभ च्या कार्यात चूक झाली तर अन्न किंवा पाणी हे श्वसन नलिकेत जाऊन आपल्याला ठसका लागू शकतो.

पडजीभ ही आपल्या शरीरात एक प्रकारचे व्हालव्ह चे काम करत असते. आपल्या शरीरात या पडजीभ चे स्थान हे घशात म्हणजे जिथे आपली जीभ संपते जिथे त्यानंतर पडजीभ असते. काही वेळेस काही कारणाने ही पडजीभ अगदी खाली उतरते किंवा पडते याचे कारण म्हणजे काही अगदी तिखट खाल्याचे कारण असु शकते, तेलगट किंवा तूपगट असल्यास पडजीभ पडू शकते तसेच वाढू शकते. असा प्रकार उद्भवल्यास किंवा पडजीभ पडल्यास अतिशय त्रासदायक असा खोकला होऊ शकतो. कोणतेही पदार्थ खाण्यास किंवा गिळण्यास त्रास होतो.

पडजीभ ला इंग्लिश मध्ये uvula असे म्हणतात. तिचे कार्य छोटे जरी असले तरी अत्यंत सुरळीतपणे चालणे महत्वाचे आहे; परंतु जर ही पडजीभ पडली तर, त्यावर कोणते उपाय आणि घरगुती उपचार करावेत, यासाठी खालील लेख पूर्ण वाचवा.

पडजीभ पडल्यावर घरगुती उपाय / पडजीभ पडणे उपाय/padjibhu pay:

पडजीभ पडल्यावर घरगुती उपाय /पडजीभ पडणे / पडजीभ पडणे उपाय /padjibh upay
पडजीभ पडल्यावर उपाय

पडजीभ पडल्यावर आधीच्या काळी जाणकार लोक, म्हणजे जे यात तरबेज आहेत ते कुणाचीही पडजीभ पडली तर बोटाच्या अंगठ्याच्या टोकाने ती पडजीभ दाबत; परंतु सध्या असे लोक मिळणे कठीण आहे, त्यामुळे आपण स्वतःच काही घरगुती उपाय करून आराम मिळवू शकतो. आपल्याला किंवा घरातील अथवा मित्र-परीवा रातील इतर कुणालाही पडजीभ पडल्याचा त्रास होत असेल तर आपण या लेखात आम्ही सांगितलेले उपाय करावेत, त्याने तुम्हाला नक्कीच आराम मिळेन.

काळीमिरी – पडजीभ पडणे उपाय

पडजीभ पडल्यावर घरगुती उपाय /पडजीभ पडणे / पडजीभ पडणे उपाय /padjibh upay
काळी मिरे – पडजीभ पडल्यावर उपाय

पडजीभ पडल्यावर किंवा प्रमाणापेक्षा अतिरिक्त वाढल्याने जो त्रास होतो तो होऊ नये आणि पडजीभ पूर्वव्रत व्हावी यासाठी आपल्या गरम मसाल्याच्या पदार्थात वापरली जाणारी काळीमिरी अत्यंत उपयोगी येतात. त्यासाठी पडजीभ पडली असेल तर त्यावर काळी मिरे उगाळून लावणे हा सर्वात उत्तम उपाय आहे. असे केल्याने खोकल्याचा किंवा इतर कोणताही त्रास देखील होत नाही. तसेच पडलेली पडजीभ वर जाते.

काताचे चूर्ण – पडजीभ पडल्यावर घरगुती उपाय

पडजीभ पडल्यावर घरगुती उपाय /पडजीभ पडणे / पडजीभ पडणे उपाय /padjibh upay
कातचे चूर्ण – पडजीभ पडणे उपाय

कात जो आपण नागिलीचे पान खाताना वापरतो त्याचे चूर्ण घ्यावे आणी कोमट दुधात किंवा पाण्यात थोडे मिक्स करून ते पडलेल्या पडजीभ वर लावावे, त्याने तुम्हाला नक्कीच आराम मिळेन. परंतु लक्षात घ्या जर अति त्रास किंवा इतर त्रास असेल तर डॉक्टरांचा सल्ला अवश्य घ्या. कोणताही उपाय प्रत्येकाला फायदेशीरच ठरेल असे नाही, त्यामुळे जे काही उपाय कराल त्यांचे परिणाम आणि दुष्परिणाम नक्की जाणून घ्या. कात हा अति उष्ण पदार्थात येतो, त्यामुळे तुम्हाला जर गरम पदार्थ उतण्याची अॅलेर्जी असेल तर हा उपाय न केलेलाच बरा.

हळद आणि तुरटी – padjibh upay

पडजीभ पडल्यावर घरगुती उपाय /पडजीभ पडणे / पडजीभ पडणे उपाय /padjibh upay
तुरटी फिरवलेले पाणी – पडजीभ पडणे उपाय

हळद आणि तुरटी ही देखील पडजीभ पडल्यावर होणार्‍या त्रासापासून आराम देण्यास अतिशय मदत करते, त्यामुळे पडजीभ पडली असेल तर, तुरटी फिरवलेले पाणी घ्यावे आणि त्यात एक चिमुट हळद टाकावी आणि त्याने गुळणा करावा, हा उपाय केल्याने पडलेल्या जिभेचा त्रास कमी होतो. हळदी मध्ये अनेक अॅंटी बॅक्टेरियल आणि अॅंटी फंगस गुण असतात जे घशाचे आजार कमी करण्यास मदत करतात.

सुंठ, हळद, मिरे यांच्या पाण्याने गुळण्या करणे –

पडजीभ पडल्यावर घरगुती उपाय /पडजीभ पडणे / पडजीभ पडणे उपाय /padjibh upay
हळद सुंठ मिरे च्या पाण्याने गुळण्या करणे – पडजीभ पडणे

सुंठ, हळद आणि मिरे या तीनही वस्तु मिक्सर मधून बारीक करून घ्याव्या आणि सम प्रमाणात म्हणजे प्रत्येकी एक-एक चमचा घ्याव्या. आता यात एक चमचा गूळ खिसून घालावा आणि ही घट्ट गोळी बनवून त्याने पडजीभ ला दाबण्याचा प्रयत्न करावा. रूग्णाला जसे सहन होईल तसे हळू-हळू पडजीभेवर दाब देवून वर ढकलावे, असे केल्याने पडलेल्या पडजीभ चा त्रास देखील कमी होतो आणि ती वर सरकते. हा उपाय देखील पडजीभ पडल्यावर उत्तम घरगुती उपाय म्हणून वापरला जातो.

मीठ आणि हळदचा लेप लावणे – पडजीभ पडल्यावर घरगुती उपाय

पडजीभ पडल्यास किंवा पडजीभ ही आधीपेक्षा जास्त वाढल्यास खोकल्याचा त्रास होऊ शकतो त्त्यामुळे ही पडलेली पडजीभ बरोबर होण्यासाठी चमचा घ्यावा आणि त्या चमच्याच्या टोकाला मीठ आणि हळद लावावी, आणि याच चमच्याने पडजीभ चांगली वर चेपून दाबावी. असे केल्याने पडलेली पडजीभ ही बरोबर बसते आणि त्वरित खोकला देखील थांबण्यास मदत होते.

गरम पाणी आणि मीठ याने गुळण्या करणे –

पडजीभ पडल्यावर घरगुती उपाय /पडजीभ पडणे / पडजीभ पडणे उपाय /padjibh upay
गरम पाणी व मीठ गुळण्या करणे – पडजीभ पडणे उपाय

पडजीभ जर पडली तर होणार्‍या त्रासापासून वाचण्यासाठी आपण एका पातेल्यात गरम पाणी करून ते कोमट करून घ्यावे, आणि त्यात मीठ टाकावे आणि या कोमट पाण्याने गुळण्या कराव्या. कोमट पाणी आणि मीठ ने पडजीभ ला शेक बसेन असा चांगला गुळणा केल्यानंतर जर तरी देखील पडजीभ खालीच वाटत असेल तर वर सांगितलेला मीठ आणि हळद चा लेप लावावा. या उपायाने देखील पडलेल्या पडजीभचा त्रास कमी होऊन ती पूर्वव्रत होण्यास बरीच मदत होते. हा उपाय जर तुमच्या अंगात जास्त उष्णता असेल तर वरील सुंठ, मिरे, हळद यांच्या वापरा एवजी केवळ गरम पाणी आणि मीठ वापरावे.

मसालेदार आणि तेलगट पदार्थ खाणे टाळा –

पडजीभ पडल्यास अगदीच गरम मसालेदार जेवण जेवणे, तसेच तेलगट तूपगट तळलेले पदार्थ खाऊ नका, असे पदार्थ खाल्याने पडजीभ पडलेली असल्याने, तूप किंवा तेल पडजीभला लागून, त्याचा जास्तच त्रास होईल, खोकला किंवा कफ होऊ शकतो, त्यामुळे जर पडजीभ पडली असेल तर असे तेलगट आणि तिखट पदार्थ खाणे टाळावे, तसेच जंक फूड म्हणजे पिझ्झा, बर्गर, जीच यांसारखे पदार्थ देखील खाऊ नये, आणि वरील उपाय करावे. हे उपाय केल्याने पडजीभ पूर्वव्रत होण्यास मदत होईल.

अशा प्रकारे वरील पैकी कोणतेही उपाय करून तुम्ही तुमच्या या पडलेल्या पडजीभ च्या त्रासापासून आराम मिळवू शकता.

सारांश – पडजीभ पडल्यावर घरगुती उपाय /पडजीभ पडणे / पडजीभ पडणे उपाय /padjibh upay

तुम्हाला देखील पडजीभ पडल्याचा त्रास होत असेल, आणि तुम्ही तुमची पडलेली पडजीभ पूर्वव्रत करण्यासाठी किंवा परत वर सरकण्यासाठी परेशान असाल तर, आमच्या आजच्या या लेखात वर सांगितलेले घरगुती उपाय करावेत, हे उपाय केल्याने तुम्हाला तुमच्या त्रासापासून त्वरित आराम मिळेन. परंतु; लक्षात असू द्या की, कोणतेही उपाय हे प्राथमिक स्तरावर आजार असेल तर उपयोगी पडतो, त्यामुळे जर फरक नाही वाटल्यास अथवा इतर काही त्रास वाटल्यास वैद्यकीय सल्ला हा निःसंकोच घ्यावा.

आपल्याला वरील लेखामध्ये आम्ही सांगितलेले, ” पडजीभ पडल्यावर घरगुती उपाय / पडजीभ पडणे / पडजीभ पडणे उपाय /padjibh upay “, कसे वाटले ते आम्हाला कमेंट करून जरूर कळवा. तसेच आपल्या काही सूचना असल्यास त्या देखील अवश्य द्या.

यांसारख्या इतर माहितीच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला आणि इन्स्टाग्राम वर फॉलो करा.

Products इतर इतर आजार इतर पदार्थ कान केस घर घरगुती उद्योग घसा चटणी डोळे तोंड त्वचा दक्षिण भारतीय पदार्थ दिवाळी फराळ नाक पाय पोट फायदे महाराष्ट्रीयन पदार्थ हात

Scroll to Top