ओटीपोटात दुखणे घरगुती उपाय – 14 Best Home Remedies For Abdominal Pain

ओटीपोटात दुखणे घरगुती उपाय /ओटीपोटात डाव्या बाजूला दुखणे / ओटीपोटात दुखण्याची कारणे / ओटीपोटात उजव्या बाजूला दुखणे (oti poti) >>  अंग दुखणे पाय दुखणं, कंबर दुखणे, पोट दुखणे यांसारखेच ओटीपोटात दुखणे ही देखील साधारण आणि सामान्य अशी समस्या आहे. कधी कधी पुरुष मंडळीच्या देखील काही कमी जास्त खाण्यात आले तर ओटीपोटात दुखू शकते. परंतु आपण पाहतो की सहसा जास्त करून महिलांच्या ओटीपोटात दुखते आणि याला बरीच कारणे देखील आहेत. ओटीपोट दुखण्याची लक्षणे ही जास्त करून महिलांमध्येच दिसतात. जर ओटीपोट दुखू लागले तर नाही ना कामात लक्ष लागते ना आराम मिळतो, त्यमुळे या ओटीपोटात दुखत असल्यास त्यावर उपाय आणि उपचार करणे हे आवश्यकच आहे.

ओटीपोटात दुखत असल्यास त्या व्यक्तिला अतिशय बेचैन आणि अस्वस्थ वाटू लागते, कारणओटीपोटात दुखणे ही समस्या कधी ना कधी तर उदभवतेच. स्त्रियांमध्ये ओटीपोट म्हणजे गर्भाशय, स्त्रिबीजांडे, गर्भनलिका तसेच पोटाच्या आसपासचा इतर भाग म्हणजेच ओटीपोट. या ओटीपोटात दुखणे , ओटीपोटात डाव्या बाजूला दुखणे, ओटीपोटात उजव्या बाजूला दुखणे ही समस्या निर्माण होण्याची म्हणजेच ओटीपोटात दुखण्याची कारणे ही वेगवेगळी असू शकतात ती कारणे कोणते ते आपण पाहुच.

ओटीपोटात दुखणे घरगुती उपाय /ओटीपोटात डाव्या बाजूला दुखणे / ओटीपोटात दुखण्याची कारणे / ओटीपोटात उजव्या बाजूला दुखणे (oti poti)
ओटीपोटात दुखणे

चला तर पाहूया आजचा विशेष लेख खास महिलांची समस्या दुर करणारा तो म्हणजे “ओटीपोटात दुखणे घरगुती उपाय / ओटीपोटात डाव्या बाजूला दुखणे /ओटीपोटात उजव्या बाजूला दुखणे ” या विशेष आणि उपयोगी व फायदेशीर महितीसोबत. तर सर्वात प्रथम आपण पाहूया की, ओटीपोटात दुखण्याची कारणे कोणती.

ओटीपोटात दुखण्याची कारणे

ओटीपोटाच्या या भागात मासिक पाळी आल्यावर काही स्त्रियांना अतिशय असहय अश्या वेदना होतात. ओटीपोटात जंतुसंसर्गामुळे दुखते. त्याकडे वेळच्या वेळी लक्ष देणे हे अतिशय गरजेचे आहे. जर हया दुखण्याकडे आपण दुर्लक्ष केले तर इतरही भंयकर आजार हे उदभवू शकतात. ओटीपोटात शस्त्रक्रियामुळे, बाळंतपणामुळे, लिंगसांसर्गिक आजारामुळे देखील दुखू शकते. ओटीपोट दुखणे ही सामान्य आणि साधारण समस्या जरी असली तरी त्यापासून होणारी वेदना ही अतिशय त्रदायक अशी असते त्यामुळेच आम्ही असाच एक विशेष लेख घेऊन येत आहोत, ज्यातील उपाय आणि माहिती तुम्हाला अतिशय उपयुक्त येऊ शकते.

            कधीकधी ओटीपोटात मंद वेदना होतात. कंबर दुखत यामुळे अशक्तपणा येतो. कमी प्रमाणात शरीर गरम होते. अंगावरून व्हाईट डिस्चार्ज जातेा. पाळीच्या वेळेस देखील दुखते ही प्राथमिक लक्षणे आढळतात. अतिशय तीव्र जंतुदोषापासून देखील हा त्रास सुरू होतो. ही लक्षणे हळुहळू सुरू होऊन एका भयंकर आजारामध्ये रूपांतरीत होऊ शकतात तसेच ओटीपोटात सुज देखील येऊ शकते आणि त्याने ओटीपोट दुखण्यास सुरवात होते. ओटीपोटात सुज येण्याचे कारण म्हणजे जंतुदेाष आहे.

बाळंतपणाच्या वेळी किंवा गर्भपात झाला असल्यास ओटीपोटात सूज येते आणि दुसरा प्रकार गॅस होणे, उलटया होणे, जुलाब लागणे , पोटातल्या स्नायुंवर ताण येणे, मासिक पाळी आल्यावंर दुखणे या कारणांमुळे देखील ओटीपोटात दुखते.

डॉक्टर तर सांगतात ओटीपोटात दुखण्याची अनेक कारणे असू शकतात आणि त्यावर उपाय देखील आहेत. जर साधारण ओटीपोटात दुखत असेल तर आपण त्यावर घरगुती उपाय करू शकतो. साधारणपणे वरील सर्व आपल्या ओटीपोटात दुखण्याची कारणे आहेत.

ओटीपोटात अतिशय सारख्या वेदना होत असतील तर डॉक्टरांचा सल्ला घेणे आवश्यक आहे. तर आपण आज इथे काही घरगुती उपाय पाहणार आहोत. जे की ओटीपोटात होणा-या वेदना ओटीपोटात दुखणे कमी करण्यास मदत करू शकतात, ते ओटीपोटात दुखणे यावर घरगुती उपाय कोणते हे आपण पाहू

ओटीपोटात दुखणे घरगुती उपाय / ओटीपोटात डाव्या बाजूला दुखणे / ओटीपोटात उजव्या बाजूला दुखणे / Oti Poti Dukhane upay

आपल्याला जर आपल्या ओटीपोटात दुखण्याची समस्या, त्रास असेल , ओटीपोटात डाव्या बाजूला दुखणे, ओटीपोटात उजव्या बाजूला दुखणे ही समस्या असेल तर आपण खालील ओटीपोटात दुखणे घरगुती उपाय करावे यामुळे आपण ओटीपोटात दुखण्याचा त्रास नक्कीच कमी होईल आणि आपल्याला आराम मिळेन.

गरम तव्याचा शेक घेणे

ओटीपोटात जर पाळी आल्यामुळे दुखत असेल तर त्याला घरगुती उपाय म्हणजे एक तवा गरम करून घ्यायचा त्यावर जाड पांघरून टाकायचे आणि आपल्याला जसे सहन होईल तसे हळू हळू ओटीपोट त्यावर शेकायचे ,त्यामुळे ओटीपोट आणि आजूबाजूचे जे आखडलेल स्नायू असतील त्यांना आराम मिळेन आणि आपले ओटीपोटातील दुखणे हळूहळू कमी होईल व आपल्याला आराम मिळेन.

थंड पाणी आणि हळद आणि मीठ

ओटीपोटात दुखणे घरगुती उपाय /ओटीपोटात डाव्या बाजूला दुखणे / ओटीपोटात दुखण्याची कारणे / ओटीपोटात उजव्या बाजूला दुखणे (oti poti) - हळद आणि पाणी
हळद आणि पाणी

आपल्याला ओटीपोटात रोज आणि थोड्या थोड्या वेळांनी दुखत असेल तर,अर्धा चमचा हळद पावडर घ्यायची आणि त्यामध्ये अर्धा चमचा मिठ मिसळून घ्यायचे आणि त्यामध्ये जवळपास अर्धा कप पाणी टाकायचे हे मिश्रण थंड पाण्यात छान मिसळायचे आणि मिक्स झाल्यानंतर पिऊन घ्यायचे .हे असे घेतल्याने ओटीपोटातील दुखणे पुर्णपणे थांबते आणि ओटीपोटाला आराम मिळतो.

डिकाशन आणि लिंबू

ओटीपोटात दुखणे घरगुती उपाय /ओटीपोटात डाव्या बाजूला दुखणे / ओटीपोटात दुखण्याची कारणे / ओटीपोटात उजव्या बाजूला दुखणे (oti poti)

 डिकाशन म्हणजे पातेल्यामध्ये पाणी टाकायचे एक चमचा चहापत्ती टाकायची आणि एक चमचा साखर टाकायची परंतु त्यामध्ये दुध नाही टाकायचे आणि छान असे उकळून घ्यायचे आणि आता एका कपात ते गाळून घ्यायचे आणि त्यामध्ये चार ते पाच थेंब लिंबाचा रस मिसळायचा गरम असतानाच ते प्यायचे. यामुळे लवकर पोटदुखीला आराम मिळू शकतो.

सोडा आणि पाणी

ओटीपोटात दुखणे घरगुती उपाय /ओटीपोटात डाव्या बाजूला दुखणे / ओटीपोटात दुखण्याची कारणे / ओटीपोटात उजव्या बाजूला दुखणे (oti poti) - सोडा आणि पाणी
सोडा आणि पाणी

सोडा हा सर्व पोटदुखीच्या समस्येवर रामबाण उपाय आहे .एक ग्लास पाण्यामध्ये खायला जो आपण सोडा वापरतो तो टाकायचा, सोडा आणि पाणी पुर्णपणे मिक्स करायचे आणि लगेच पिऊन घ्यायचे, या उपायाने देखील ओटीपोटात दुखत असेल तर दुखत असलेले पोट कमी होते. पोटातील काही इन्फेकशन किंवा जंतु असतील तर ते देखील सोडा घेतल्यास कमी होतात.

ओवा आणि मीठ

बर्‍याच महिलाना समस्या असते की जेवण झालं की वाकले तर ओटीपोटात दुखते किंवा गॅस पकडला जातो तर अशावेळी जेवण झाल्यानंतर ओवा आणि मीठ मिक्स करायचे आणि कच्च्चा ओवा मीठ चावून खायचा, असे कच्चा ओवा व मीठ चावून खाल्ल्यास देखील ओटीपोटात दुखत असेल तर कमी होते. हा उपाय केल्याने ओटी पोटात गॅस असला तरी तो देखील निघून जातो.

सुंठ, जिरे आणि मिरे

सुंठ, जीरे, आणि ब्लॅक पेपर पावडर (मिरे पावडर ) सम प्रमाणात घ्यायचे आणि त्याचे बारीक चूर्ण तयार करून घ्यायचे आणि गरम पाण्यासोबत हे वरील दिलेले चूर्ण घ्यायचे याने पोट दुखीला आराम ब-याच प्रमाणात मिळतो. सुंठ आणि जिरे यामुळे पित्त उसळलेले असेल तर ते देखील कमी होते. आणि ओटीपोटातील दुखणे यापासून आराम मिळतो.

भाजलेल्या तांदळाचा शेक

ओटीपोटात दुखणे घरगुती उपाय /ओटीपोटात डाव्या बाजूला दुखणे / ओटीपोटात दुखण्याची कारणे / ओटीपोटात उजव्या बाजूला दुखणे (oti poti)
भाजलेल्या तांदळाचा शेक

 एकदम चांगले तांदुळ भाजून घ्यायचे आणि ते एका सुती कपडयामध्ये बांधून त्या कपड्यात बांधलेल्या तांदूळ ने शेकायचे. याने ओटीपोटात उजव्या बाजूला दुखणे आणि ओटीपोटात डाव्या बाजूला दुखणे दोन्ही कमी होते .दुखत असलेल्या जागेवर शेकायचे याने पेाटदुखीला आराम मिळू शकतेा.

काळे मीठ,लिंबू आणि अद्रक रस

 काळे मीठ हे देखील पोत दुखीसाठी एक वरदान प्रमाणेच काम करते .अर्धा चमचा आल्याचा रस आणि अर्धा चमचा लिंबाच्या रसामध्ये थोडेसं चवीपुरते पादरे मीठ म्हणजेच काळे मीठ टाकून ते पिल्याने ओटीपोटातील दुखणे कमी होते.

आले आणि मध

ओटीपोटात दुखत असल्यास आपल्याला उभे देखील रहावे वाटत नाही, याचा विपरीत परिणाम हा जेवणावर देखील होतो, म्हणजे जेवण देखील जात नाही. तर अशा वेळी हा त्रास जर कमी करायचा असेल तर आल्याच्या रस मध्ये मध मिसळून घेतल्याने देखील ओटी पोटातील दुखणे कमी होते.त्यासाठी बोटभर अद्रक मिक्सर करून त्याचा रस काढावा आणि आणि त्यात काळे मीठ आणि लिंबू रस थोडासा टाकावा.

गूळ आणि खाण्याचा चुना

ओटीपोटात दुखणे घरगुती उपाय /ओटीपोटात डाव्या बाजूला दुखणे / ओटीपोटात दुखण्याची कारणे / ओटीपोटात उजव्या बाजूला दुखणे (oti poti) - गूळ आणि चुना
गूळ आणि चुना

 एक वाटी गुळ घ्यावा आणि एक चमचा खाण्याचा चुना घ्यावा दोन्ही छान एकत्र करावे आणि त्याची एक गोळी तयार करावी. ही गोळी एक ग्लास गरम पाण्यासोबत किंवा गरम दुखासोबत घ्यावी घ्यावी. ही गोळी आणि गरम दुध घेतल्या नंतर थोडा वेळ आराम करावा. याने ओटीपोटात होत असलेल्या वेदना कमी होऊन लवकरात लवकर आराम देखील मिळतो.

तेजपत्ता आणि बडीशोप

ओटीपोटात दुखणे घरगुती उपाय - तेजपत्ता आणि बडीशेप
तेजपत्ता आणि बडीशेप

तेजपत्ता हा सगळयांच्या घरात उपलब्ध असणारा खडा मसाला आहे. तर तो तेजपत्ता घ्यायचा आणि तेजपत्ता पाण बारीक करून घ्यायचे साधारण तीन चमचे तेज पत्ता पानांचा चुरा आणि दोन चमचे बडीशोप घ्यावी. आता या दोन्ही वस्तु पाण्यात उकळून घ्याव्या. छान उकळी आल्यानंतर गाळून घ्यावे आणि गरम गरम हा काढा कोमट कोमट घ्यायचा याने ओटी पोटात होणा-या वेदना कमी होतात.

वेलची, मीरे आणि अद्रक/सुंठ चा चहा

ओटीपोटातील वेदना कमी करण्यासाठी एक मोठी वेलची घ्यायची त्याची बारीक पुड करायची आणि दोन ते तीन आल्याचे तुकडे घ्यायचे तीन काळी मिरी घ्यायची आणि यासर्वांची बारीक पुड करून घ्यायची आणि हे मिश्रण नंतर उकळत्या पाण्यात टाकावी. यानंतर यामध्ये थेाडी चहापत्ती, दुध, साखर मिसळून घ्यायची आणित्याला छान खदखद उकळून घ्यायची आणि कोमट असतानाच तो काढा पिउन घ्यायचा याने पोटात होणा-या वेदना कमी होतात.

दूध

रोजच्या आहारामध्ये एक ग्लास दुधाचे सेवन केल्याने आपल्याला कॅल्शियम भेटते. तसेच पोटात पित्त किंवा उष्णता असेल तर ती देखील दबते आणि पोटातील उष्णता कमी झाल्याने देखील त्यामुळे ओटीपोटात होणा-या वेदना कमी होतात.

लव्हेंडर ऑइल ने मसाज करणे

ओटीपोटात डाव्या बाजूला दुखणे किंवा उजव्या बाजूला दुखत असेल तर लव्हेंडर ऑइल ने मसाज करावी याने वेदना होत असलेल्या जागी लंवेडर ऑईल ने मसाज केल्याने लवकरात लवकर आराम मिळण्यास मदत होते आणि याने ओटीपोटात होणार्‍या वेदना देखील कमी होतात. दूध हे आपले पोटातील आतडे मजबूत करण्यास मदत करते.

सारांश – ओटीपोटात दुखणे घरगुती उपाय / ओटीपोटात डाव्या बाजूला दुखणे / ओटीपोटात उजव्या बाजूला दुखणे

आपल्याला जर ओटीपोटात दुखणे हा त्रास होत असेल तर आपण आमच्या आजच्या लेखातील “ओटीपोटात दुखणे घरगुती उपाय ” यात सांगितलेले उपाय करावे, याने आपल्याला लवकरच आराम मिळेन आणि पोटात होणार्‍या वेदना थांबतील. तरी देखील त्रास होत असेल तर वैद्यकीय सल्ला अवश्य घ्यावा.

आपल्याला वरील लेखामध्ये आम्ही सांगितलेले, ” ओटीपोटात दुखणे घरगुती उपाय / ओटीपोटात डाव्या बाजूला दुखणे/ ओटीपोटात दुखण्याची कारणे ” यावर उपाय कसे वाटले ते आम्हाला कमेंट करून जरूर कळवा. तसेच आपल्या काही सूचना असल्यास त्या देखील अवश्य द्या.

यांसारख्या इतर माहितीच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला आणि इन्स्टाग्राम वर फॉलो करा.

Products (2) इतर (7) इतर आजार (33) इतर पदार्थ (5) कान (1) केस (4) घर (8) घरगुती उद्योग (5) घसा (6) चटणी (1) डोळे (2) तोंड (7) त्वचा (1) दक्षिण भारतीय पदार्थ (2) दिवाळी फराळ (5) नाक (2) पाय (8) पोट (11) फायदे (6) महाराष्ट्रीयन पदार्थ (11) हात (3)

Scroll to Top