कफ पातळ होण्यासाठी घरगुती उपाय – 11 Best Home Remedies

कफ पातळ होण्यासाठी घरगुती उपाय /कफ बाहेर पडण्यासाठी उपाय /कफ कमी करण्यासाठी उपाय /कफ होण्याची कारणे / kaf kami karnyasathi gharguti upay >> छातीत कफ होणे आणि तो लंग्स पर्यंत जाणे किंवा छातीत मुरणे, याचे किती भयानक परिणाम भोगावे लागतात आणि त्यांचे किती घातक आजार उदभवू शकतात हे आपण नुकतेच कोरोणा च्या काळात पाहिले आहेच. त्यामुळे सर्दी ,खोकला ,ताप ,कफ या गोष्टींना सगळेच अगदी घाबरायला लागले आहेत. आपण पाहिलेच आहे की कोरोनाने कशा प्रकारे जगभरात धुमाकूळ माजवला होता.

खुप उपाययोजना करून ही कोरोनावर पुर्ण नियंत्रण कोणत्याच देशाला मिळवता आलेले नाही, अशावेळी जवळपास सर्वच लोक या कोरोना पासून वाचण्यासाठी स्वतः चा सर्दी, खोकला, कफ, ताप यापासून बचाव करण्यासाठी अनेक घरगुती उपाय करत होणे जेणे करून त्यांना सर्दी खोकला ताप आणि त्यामुळे कफ होणे या समस्या होऊ नये यासाठी गरम पाण्याची वाफ घेणे , घरगुती काढे करून पिणे, घसा छातीतील कफ सर्दी बाहेर पडावी यासाठी एक ना अनेक उपाय करत होते आणि त्यांचा फायदा देखील झाला.

आज कोरोणा चे आपल्याला डोक्यावरील संकट जरी विरळ झाले तरी देखील आपल्याला जर छातीत कफ झाला आणि तो मुरला तरी अनेक प्रश्नांना सामोरे जावे लागेल यात काही शंका नाही, त्यासाठी आपण आपल्याला कफ होणे ,किंवा घट्ट कफ झाला असेल तर कफ पातळ होण्यासाठी घरगुती उपाय आणि कफ बाहेर पडण्यासाठी उपाय हे आपण केलेच पाहिजे. खोकला आणि ताप ही कोरोनाची प्राथमिक लक्षणे आहेत. पण सर्दी, खोकला झाला किंवा ताप आला तर आपल्याला कोरोना झाला असे होत नाही.

कफ पातळ होण्यासाठी घरगुती उपाय /कफ बाहेर पडण्यासाठी उपाय /कफ कमी करण्यासाठी उपाय /कफ होण्याची कारणे / kaf kami karnyasathi gharguti upay
कफ बाहेर पडण्यासाठी उपाय

आजकालच्या बदलत्या वातावरणामुळे सर्दी-खोकल्याचा आजार हा सामान्य झाला आहे. त्यासोबतचं सर्दी, खोकला, तापामुळे घशात कफ तयार होणे हे ही सामान्य आहे, अगदी साहजिकच आहे. सतत नाक गळणे, छातीत आणि गळ्यात काही तरी जमा झाल्यासारखे वाटणे, श्वास घ्यायला त्रास होणे, गळ्यात खाज सुटणे, छाती जाम होणे ही सगळी कफ होण्याची लक्षणे आहेत. कफ कमी करण्यासाठी आपल्याला काही घरगुती उपाय ही करता येतात. पण खोकला आणि कफ जास्त प्रमाणात असेल तर त्यापासुन वेगळा आजार होण्याची शक्यता असते. त हे सर्व टाळण्यासाठी आपण कफ बाहेर पडण्यासाठी उपाय करू शकता.

परंतु तरी देखील आपली समस्या दूर नाही झाली तर अशावेळी आपण डॉक्टरांचा सल्ला घेणे हे फायद्याचे असते. जर सर्दी,खोकला आणि कफ कमी प्रमाणात असेल तर काही घरगुती उपाय करून त्यावर इलाज करता येतो. चला तर मग पाहुया कफ पातळ करण्यासाठी कोणते उपाय करता येतात ते…….

कफ होण्याची कारणे

साधारणपणे सर्दी ही जास्त दिवस राहिली कमी नाही झाली तर कफ होतो , तसेच सारखा किंवा राहून राहून खोकला येऊ लागला तरी देखील छातीत कफ होऊ शकतो आणि या कफ वर आपण लवकरात लवकर विलाज नाही केला तर हा कफ आपल्या छातीत मुरून अजून घट्ट होण्याची देखील शक्यता असते आणि त्यामुळे अनेक आजार देखील मागे लागू शकतात. तर सर्वप्रथम आपण पाहूया की, कफ होण्याची कारणे काय आहेत –

सतत सर्दी होणे , ताप येणे खोकला येणे हे कफ होण्याची कारणे यामध्ये सर्वप्रथम येते.

आपण जर सतत थंड पदार्थ खात असाल तरी देखील आपल्या छातीत कफ हा होऊ शकतो.सर्दी झालेली असताना देखील तळलेले पदार्थ किंवा तेलकट आणि तूपकट पदार्थ खाल्ले तर आपल्याला कफ होऊ शकतो.

आपण जर थंड वातावरणात स्वतः ला गरम ठेवले नाही , आणि ओले कपडे घातले आणि केस धुतल्यानंतर ते पुर्णपणे न वाळवता त्यावर तेल लावले तरी तो थंडावा डोक्यातून आपल्या छातीत उतरण्याची शक्यता असते आणि आपल्याला कफ होऊ शकतो.

रात्री झोपताना आइसक्रीम खाणे हे देखील कफ होण्याचे कारण आहे.

आपण जर सतत जास्त बाहेरचे तेलकट पदार्थ आणि गोड पदार्थ खात असाल तर या गोड आणि तेलगट पदार्थमुळे देखील आपल्याला कफ होतो. त्यामुळे सर्दी खोकला झाला असेल तर गोड पदार्थ कमी खावे ,तेलगट पदार्थ कमी खावे , थंड पदार्थ कमी खावे कारण वरील सर्व कफ होण्याची कारणे आहेत.

कफ पातळ होण्यासाठी घरगुती उपाय / कफ बाहेर पडण्यासाठी उपाय / कफ कमी करण्यासाठी उपाय /(kaf kami karnyasathi gharguti upay)

कफ होण्याची मूळ कारणे जाणून घेतल्यानंतर आपण ते टाळण्याचा नक्की प्रयत्न करू शकतो आणि तरी देखील आपल्याला कफ झालाच तर आपण न घाबरता त्यावर खालील घरगुती उपाय करावेत त्यामुळे आपला कफ पातळ होईल आणि कमी देखील होईल.

तिळाचे तेल -कफ पातळ उत्तम उपाय

कफ पातळ होण्यासाठी घरगुती उपाय /कफ बाहेर पडण्यासाठी उपाय /कफ कमी करण्यासाठी उपाय /कफ होण्याची कारणे / kaf kami karnyasathi gharguti upay
तिळाचे तेल

छातीत जर कफ झाला असेल तर रात्री झोपण्यापुर्वी आणि सकाळी अंघोळीच्या आधी आपल्या छातीला तिळाच्या कोमट खोबरेल तेल लावुन त्यावर गरम पाण्याच्या पिशवीने शेक द्यावा. यामुळे कफ पातळ होण्यास मदत होते व कफ लवकर बाहेर पडतो. अशाप्रकारे तिळच्या तेलणे मालीश हा कफ पातळ होण्यासाठी घरगुती उपाय म्हणून हमखास वापरला जातो.

आळशी आणि जेष्ठ मध पावडर

कफ पातळ होण्यासाठी घरगुती उपाय /कफ बाहेर पडण्यासाठी उपाय /कफ कमी करण्यासाठी उपाय /कफ होण्याची कारणे / kaf kami karnyasathi gharguti upay

अर्धा चमचा भाजुन बारीक केलेली आळशी आणि एक चमचा जेष्ठमध पावडर एक ग्लास पाण्यात घालून ते पाणी उकळून त्याचा एक वाटी होइल इतपत काढा बनवून घ्यावा. नंतर गाळुन त्यात चवीसाठी खडीसाखर घालून गरम गरम तो काढा प्यावा, याने कफ पातळ होतो व चटकन सुटतो.

आलं

कफ पातळ होण्यासाठी घरगुती उपाय /कफ बाहेर पडण्यासाठी उपाय /कफ कमी करण्यासाठी उपाय /कफ होण्याची कारणे / kaf kami karnyasathi gharguti upay
आले

आलं ही आयुर्वेदातील प्रभावी औषधी वनस्पती पैकी एक वनस्पती आहे. आल्याचा वापर करून अनेक आजार कमी करता येतात तसेच कफ कमी करण्यासाठी ही आल्याचा उपयोग होतो. त्यामुळे कफ जर झाला असेल तर आलं घालुन बनवलेला चहा प्यावा. एक ग्लास पाण्यात आलं चेचुन टाकावं व ते पाणी गरम करून त्यामध्ये लिंबाचा रस व मध घालावे. यामुळेही कफ कमी होण्यास मदत होते/ कफ बाहेर पडतो.

मध – कफ बाहेर पडण्यासाठी उपाय

कफ पातळ होण्यासाठी घरगुती उपाय /कफ बाहेर पडण्यासाठी उपाय /कफ कमी करण्यासाठी उपाय /कफ होण्याची कारणे / kaf kami karnyasathi gharguti upay
मध

मधाचा उपयोग देखील कफ पातळ करण्यासाठी केला जातो. एक ग्लास गरम पाण्यात एक चमचा मध घालुन ते पाणी प्यावे. मधात अँटिबायोटीक गुण असतात जे घशाला आराम देतात व कफ कमी करण्यास मदत करतात. तुम्ही एक चमचा मध तसेचं किंवा ब्रेडला लावून ही खावु शकता, परंतु कफ पातळ होण्यासाठी घरगुती उपाय म्हणून कफ बाहेर पडण्यासाठी उपाय म्हणून वापरायचा असेन तर कोमट पाण्यात दोन चमचा मध टाकून घ्यावा.

पुदिना -कफ कमी करण्याचा उपाय

कफ पातळ होण्यासाठी घरगुती उपाय /कफ बाहेर पडण्यासाठी उपाय /कफ कमी करण्यासाठी उपाय /कफ होण्याची कारणे / kaf kami karnyasathi gharguti upay
पुदिना

कफ काढण्यासाठी पुदिन्याचा देखील उपयोग होतो. पुदिन्यामध्ये असणारे मेंथॉल घशातील खवखव कमी करते व कफ काढण्याची प्रक्रिया सोपी करते. त्यासाठी पुदिन्याची पाने एक ग्लास पाण्यात टाकून ते पाणी गरम करून अर्धे झाले की प्यावे. तसेच पुदिन्याची पाने किंवा त्याचे तेल पाण्यात टाकून त्या पाणी गरम करावे व त्या गरम पाण्याची वाफ घ्यावी. असे केल्यामुळे कफ पातळ होतो व लवकर बाहेर पडतो.

हळद आणि गरम दूध

कफ पातळ होण्यासाठी घरगुती उपाय /कफ बाहेर पडण्यासाठी उपाय /कफ कमी करण्यासाठी उपाय /कफ होण्याची कारणे / kaf kami karnyasathi gharguti upay
हळदीचे दूध

हळद ही कफ काढण्यासाठी उपयोगी ठरते. हळदिमध्ये कर्क्युमिन आणि अँटि-इंफ्लामेंट्री गुणधर्म असतात. हळदिबरोबर काळं मिरं खाल्ल्यास कफ कमी होतो. तसेच गरम दुधात हळद घालुन पिल्यास कफ कमी होतो.

कोमट पाणी आणि मीठ

कफ पातळ होण्यासाठी घरगुती उपाय /कफ बाहेर पडण्यासाठी उपाय /कफ कमी करण्यासाठी उपाय /कफ होण्याची कारणे / kaf kami karnyasathi gharguti upay
कोमट पाणी आणि मीठ

कोमट पाणी आणि मीठ यांचा उपयोग ही कफ पातळ करण्यासाठी आणि कफ घालवण्यासाठी केला जातो. कोमट पाण्यात मीठ मिसळुन त्या पाण्याच्या गुळण्या कराव्यात. यामुळे कफ पातळ होवुन लवकर बाहेर पडतो.

गूळ – कफ कमी करण्यासाठी घरगुती उपाय

कफ पातळ होण्यासाठी घरगुती उपाय /कफ बाहेर पडण्यासाठी उपाय /कफ कमी करण्यासाठी उपाय /कफ होण्याची कारणे / kaf kami karnyasathi gharguti upay - गूळ
गूळ

गुळाचा उपयोग करून ही कफ कमी करता येतो, कारण गुळ हा उष्ण प्रर्वुत्तीचा असतो त्यामुळे शरीरातील आणि छातीतील गरमी वाढून, थंडी मुळे छातीत झालेला कफ पातळ होतो आणि कफ बाहेर पडतो . अशाप्रकारे गूळ याचे सेवन केल्यामुळे कफ पातळ होतो व लवकर बाहेर पडण्यास फायदा होतो.

गरम पाणी आणि लिंबू रस

एक ग्लास गरम पाण्यात एक चमचा मध व एक चमचा लिंबाचा रस मिसळुन पिल्याने ही कफ कमी होतो.साधारण दोन ते तीन दिवस हा उपाय केल्याने कफ कमी होण्यास नक्कीच मदत होते.

कांद्याचा रस – कफ पातळ होण्यासाठी घरगुती उपाय

कांदा रस - कफ बाहेर पडण्यासाठी उपाय /कफ कमी करण्यासाठी उपाय

कांद्याचा रस हा देखील आपल्या छातीत झालेला कफ पातळ करण्यासाठी उपाय म्हणून चांगलाच फायदेशीर ठरतो. कांदा खिसावा आणि त्याचा रस काढावा व तो गूळ किंवा साखर टाकून दोन ते तीन चमचे घ्यावा याने कफ पातळ होतो आणि चटकन बाहेर पडतो.

गरम पेय आणि गरम पाणी

आपल्याला जर झाला असेन आणि तो बाहेर पडत नसेल तर तो कफ पातळ करण्यासाठी आणि कफ बाहेर पडण्यासाठी उपाय म्हणून आपण जास्तीत जास्त प्रमाणात गरम पेय तसेच गरम पाणी प्यावे आणि कोमट पाण्याने गुळण्या कराव्या.

आपल्याला जर छातीत कफ झाला असेन आणि तो बाहेर पडत नसेल तर कफ बाहेर पडण्यासाठी उपाय /कफ कमी करण्यासाठी उपाय म्हणून तुम्ही आजच्या आमच्या लेखातील उपाय वापरुन पहा त्याचा तुम्हाला नक्कीच फायदा होईल .

सारांश – कफ बाहेर पडण्यासाठी उपाय /कफ कमी करण्यासाठी उपाय /kaf kami karnyasathi gharguti upay

अशा प्रकारे आमच्या “कफ पातळ होण्यासाठी घरगुती उपाय / कफ बाहेर पडण्यासाठी उपाय” यातील माहिती वाचून आपला कफ कमी आणि पातळ करू शकता याने तुम्हाला नक्कीच फायदा होईल.

आपल्याला वरील लेखामध्ये आम्ही सांगितलेले, ” कफ पातळ होण्यासाठी घरगुती उपाय /, कसे वाटले ते आम्हाला कमेंट करून जरूर कळवा. तसेच आपल्या काही सूचना असल्यास त्या देखील अवश्य द्या.

यांसारख्या इतर माहितीच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला आणि इन्स्टाग्राम वर फॉलो करा.

Products (2) इतर (7) इतर आजार (33) इतर पदार्थ (5) कान (1) केस (4) घर (8) घरगुती उद्योग (5) घसा (6) चटणी (1) डोळे (2) तोंड (7) त्वचा (1) दक्षिण भारतीय पदार्थ (2) दिवाळी फराळ (5) नाक (2) पाय (8) पोट (11) फायदे (6) महाराष्ट्रीयन पदार्थ (11) हात (3)

Scroll to Top