चहा मसाला कसा बनवायचा (chaha masala) – Best Way To Make Chaha Masala

चहा मसाला कसा बनवायचा / चहाचा मसाला / चहाचा मसाला साहित्य / मसाला चहा कसा बनवायचा (chaha masala) >>> आपण पाहतो की, चहा हे पेय जवळपास सर्वांनाच आवडते आणि हे पेय अतिशय लोकप्रिय तसेच प्रसिद्ध देखील आहे. आज देखील आपल्या घरी कुणीही आले तरी त्याचे आदरातिथ्य हे चहा देऊनच केले जाते. आपण बनवलेला चहा हा अप्रतिम आणि सुगंधित बनवण्यासाठी बरेच जन त्यामध्ये ‘चहा मसाला’ घालतात.

पावसाळयात जर मसाला चहा असेल तर बातच काही और आणि निराळी आहे. जगातल्या प्रत्येक भागात प्रत्येकालाच मसाला चहाची चव ही अतिशय आवडते. मसाला चहा हा मूड स्विंग करण्याची मोठी कामगिरी करत असतो. हा चहाचा मसाला आपण घरात देखील बनवू शकतो आणि आजकाल चहाचा मसाला हा बाजारात देखील उपलब्ध मिळतो. त्यामुळे बहुतेक प्रत्येकालाच या मसाला चहाची चव घेण्याचा आनंद मिळतो.

मसाला चहा पिण्याचे अगणित फायदे आहेत. मसाला चहा हा अनेक औषधी गुणांनी परिपूर्ण असल्याने त्याचे बरेच फायदे आपल्याला होत असतात. तर आता सर्व प्रथम आपण पाहूया की, हा मसाला चहा पिण्याचे फायदे कोणकोणते आहेत. आपण पाहतो की, बर्‍याच जणांना चहा पिला की अॅसिडीटी होत असते परंतु जर आपण मसाला घालून चहा पिला तर असा चहा पिल्याने अॅसिडीटी अजिबात होत नाही आणि मसाला चहा पिल्याने अनेक आजार ही आपल्यापासुन लांब राहतात.

चहा मसाला कसा बनवायचा / चहाचा मसाला / चहाचा मसाला साहित्य / मसाला चहा कसा बनवायचा (chaha masala)

काही लोकांना मसाले चहा दररोजच प्यायला आवडते. मसाले चहा बाजारात अनेक ठिकाणी बनवला जातो आणि मसाले चहाची पावडर देखील उपलब्ध असते पण मसाले चहा घरी बनवल्यास त्याच्यासारखी चव कुठेही भेटत नाही ते म्हणतात ना घरच्या अन्नाची सर कुठेही येत नाही अगदी त्याचप्रमाणे मसाला चहाचे आहे आपण घरी बनवलेल्या चहाची सर बाहेर कुठेही मिळत नाही.  

चहा मसाला कसा बनवायचा / चहाचा मसाला / चहाचा मसाला साहित्य / मसाला चहा कसा बनवायचा (chaha masala)

मसाला चहा पिल्यामुळे कर्करोगाचा धोका कमी होतो. मसाल्या चहामध्ये असणारे घटक दालचिनी अद्रक, विलायची यांमध्ये फायटोकेमिकल्स आणि अॅटीऑक्सीडेंटस हे गुणधर्म असतात. जे की कर्क़रोगाचा विरोध करण्यास उपयुक्त ठरतात. मसाला चहाचे नियमित सेवन केल्यामुळे ऑक्सीजन घेण्याची क्षमता वाढते. लवंग, दालचिनी आणि यांसारखे मसाले हे चहामध्ये वापरल्यामुळे पचन व्यवस्थित होते आणि आपल्या स्वादुपिंडात असलेल्या सजिवंाना उत्तेजित करते. त्यामुळे ऑक्सीजन वाहुन नेण्याची क्षमता बळावते. थंडीच्या दिवसात गरमागरम मसाल्याचा चहा मिळाल तर खुप छान वाटते आणि महत्त्वाचे म्हणजे हिवाळयाच्या म्हणजेच थंडीच्या दिवसामध्ये मसाल्याचा चहा खुप फायदेशीर आणि आरोग्यदायी असतो. हा देखील चहाचा मसाला वापरण्याचा महत्वाचा फायदा आहे.

मसाला चहाच्या सेवनाने खोकला, सर्दी, पडसे, घसा खवखवणे या व्हायरल इनफेक्शन पासुन आपण दुर राहु शकतो आणि आपले आरोग्य निरोगी राहण्यास मदत होते. त्यामुळे मसाला चहा पिल्याने डोके दुखणे सुध्दा कमी होते आणि आपण ताजेतवाणे राहतो काम करण्यासाठी आपल्याला उत्तेजना मिळते. मसाला चहा जे लोक नियमित पितात त्या लोकांच्या सौदर्यांमध्ये लगेच फरक जाणवतो. ती लोक खुप सुंदर दिसतात. तसेच त्वचेवरील कुठलीही समस्या मसाले चहाच्या सेवनाने कमी होते आणि आपली त्वचा टवटवीत दिसते तसेच मसाले चहामुळे आपले रक्त सुध्दा शुदध होते आणि मग आपल्याला कोणताही त्रास उद्भवत नाही.

जर एखादया व्यक्तीला अशक्तपणा म्हणजे गळुन गेल्यासारखे वाटत असेल किंवा कुठलेही काम करण्याची इच्छा हेात नसेल किंवा कशातच मन लागत नसेल तर अशा व्यक्तीला एक कप मसाल्याचा चहा पिण्यास दिला तर त्या माणसाला खुप बरे वाटते आणि ती व्यक्ती काम करायला लागतो.मसाल्या चहामध्ये अॅंटीऑक्सिडेंटस आणि फायटोकेमिकल्स सारखे गुणधर्म असतात. जे की आपली प्रतिकारशक्ती वाढवण्यास मदत करतात.

चहा मसाला कसा बनवायचा / चहाचा मसाला / चहाचा मसाला साहित्य / मसाला चहा कसा बनवायचा (chaha masala)

तसेच सर्दीमुळे कधीकधी ताप येतो तर हा ताप कमी हेाण्यास देखील मसाला चहा पिल्याने मदत होते.मसाल्याच्या चहामध्ये खुप जास्त प्रमाणात औषधी गुणधर्म आहेत जे की आपल्या आरोग्यासाठी खुपच उपयुक्त आहेत.मसाले चहा पिल्यामुळे मधुमेहाचा धोका कमी होतो. मधुमेहाच्या त्रासापासुन बचाव करण्यासाठी मसाले चहा खुप उपयुक्त आहे.

त्यामुळे किमान दिवसातुन देान वेळा तरी कडक मसाला चहा पिला पाहिजे.जरी शरीरावर कोणत्याही कारणाने सुज आली असेल तर हा मसाले चहा पिल्याने सुज कमी होते. कारण की मसाल्याच्या चहामध्ये टाकलेले लवंग आणि आले हे प्रभावी असे घटक आहेत जे की सुज कमी करतात. हे दोन्ही घटक वेदना कमी करतात.  पंधरा मिनिटे तरी आले आणि लवंग पाण्यात टाकुन मसाले चहामध्ये उकळुन घ्यावे.मसाले चहामध्ये असणारे दालचिनी आणि आले हे पदार्थ पीएमएस सिंड्रोम यापासुन हेाणा-या त्रासापासुन सुटका करतात आणि वेदना दुर करण्यास मदत करतात. आणि तसेच संप्ररेक संतुलित म्हणजेच स्टेबल ठेवण्यास उपयोगी ठरतात. त्यामुळे मसाले चहाचा बराचसा फायदा होतो.

चहाचा मसाला कसा बनवायचा / चहाचा मसाला

चहा मसाला कसा बनवायचा / चहाचा मसाला / चहाचा मसाला साहित्य / मसाला चहा कसा बनवायचा (chaha masala)
चहा मसाला

चहाचा मसाला आजकाल बाजारात जरी उपलब्ध असला तरी देखील तो सर्वांना घरी बनवलेला असेल तर जरा जास्त आवडतो. त्यामुळे प्रत्येक घरातील मोठ्यान पासून लहाना पर्यंत सर्वांची ईच्छा घरच्या चहाच्या मसाल्याची असते. त्यामुळे आजच्या या लेखात आपण पाहणार चहा मसाला कसा बनवायचा / चहाचा मसाला साहित्य काय आहे ?

चहाचा मसाला साहित्य

तर चहाचा मसाला बनवण्याचे साहित्य पुढीलप्रमाणे आहे. ह्यासाठी वापरले जाणारे सर्व साहित्य हे जवळपास आयुर्वेदिक औषधी असल्या सारखेच आहे त्यामुळे याचा वापर करून बनवलेला चहा हे चवी सोबत आरोग्यास फायदेशीर देखील आहे.

चहा मसाला कसा बनवायचा / चहाचा मसाला / चहाचा मसाला साहित्य / मसाला चहा कसा बनवायचा (chaha masala)
चहा मसाला साहित्य

विलायची – एक ते दोन तोळा

मिरे – आर्धा तोळा

लवंग – अर्धा तोळा

सुंठ – एक छटाक

दालचीनी – एक तोळा

वाळलेली तुळशीची पाणे – दहा ते बारा

वरील सर्व साहित्य चांगले साफ करून एक एक करून मिक्सर मधून काढून घ्यावे . मिक्सर मधून काढल्या नंतर एका बंद आणि गच्च झाकण च्या डब्यात भरावा जेणे करून त्याचा सुगंध सुवास जाणार नाही. जेव्हा आपल्याला चहा बनवायचा असेल तेव्हा आपण थोड्या पाण्यात आधी हा मसाला उकळून घ्यावा आणि नंतर त्यामध्ये साखर पत्ती व दुध टाकावे. या प्रकारे चहाचा मसाला / चहाचा मसाला साहित्य वापरुन तुम्ही चहा केला तर तुमचा चहा नक्कीच अप्रतिम आणि A 1 बनेल यात काही शंका नाही .

मसाला चहा कसा बनवायचा (chaha masala)

चहा मसाला कसा बनवायचा / चहाचा मसाला / चहाचा मसाला साहित्य / मसाला चहा कसा बनवायचा (chaha masala)

चहा हा अनेक प्रकारे केला जातो. दुधाचा चहा, नुसता कोरा चहा ,ब्ल़ॅक टी ज्याला आपण म्हणतो, ग्रीन टी गवती चहा, पण हया सर्व चहापेक्षा अतिशय फायदेशीर असा मसाले चहा आहे.मसाल्याचा चहा बनविण्यासाठी दुध,पाणी, अद्ररक, काळी मिरी, लवंग, विलायची, दालचिनी, चहाची पाने किंवा चहापत्ती चवीनुसार साखर किंवा गुळ तुळस इत्यादी सामग्री घ्यावी लागते. मसाला चहा बनविण्यासाठी आपण रोज जे वापरतो. ते चहाचे भांडे घ्यावे त्यामध्ये सर्वात आधी पाणी टाकावे. आणि हे पाणी भांडयात टाकुन गरम करण्यासाठी गॅसवर ठेवावे. पाणी उकळले की, त्यामध्ये मिरपुड टाकावी चहा पत्ती टाकावी. लवंग टाकावी, अजुन त्यामध्ये विलायची सालीसकट टाकावी थेाडीसी कुटून दालचिनी पुड टाकावी.

चहा मसाला कसा बनवायचा / चहाचा मसाला / चहाचा मसाला साहित्य / मसाला चहा कसा बनवायचा (chaha masala)

आलंसुध्दा थोडेसे ठेचुन घालावे. तुळशीची पाने घालावित आणि चवीपुरती थोडी साखर टाकावी. आणि हे सर्व साहीत्य पाण्यामध्ये किमान पाच मिनिट तरी उकळुन घ्यावे. आणि मग एक उकळी आल्यावर त्यात दुध टाकावे. त्यानंतर दुध टाकुन दोन ते तीन मिनिटे उकळुन घ्या आणि नंतर गरमागरम चहा कपामध्ये गाळुन हा पिण्यास घ्या याची चव खुप भन्नाट लागते आणि तरतरी येते आपल्या अंगात.

मसाला चहा बनवताना दुध आणि पाण्याचे प्रमाण समप्रमाणात घ्या. म्हणजे एक कप पाणी, आणि एक कप दुध असे प्रमाण घ्यावे आणि चहामध्ये दालचिनी आणि मिरेपुड थोडी कमी प्रमाणात टाकावी जेणेकरून आपला चहा कडु किंवा तिखट लागणार नाही आणि आपल्याला चहा पिण्यास आनंद वाटेल. मसाले चहा बनवायला पाच ते दहा मिनिटे लागतात. हा गरमागरम चहा हिवाळयात आणि पावसाळयात पिण्यास मज्जा येते तसेच त्याचे अनेक फायदे देखील आहे.

सारांश – चहा मसाला कसा बनवायचा / चहाचा मसाला / चहाचा मसाला साहित्य / मसाला चहा कसा बनवायचा

आपल्याला जर आपल्या चहाची रंजत वाढवायची असेन आणि मस्त मसालेदार चहा पिण्याची आवड असेन तर आपण आमच्या या लेखातील ” चहा मसाला कसा बनवायचा ” यातील माहिती वापरुन चहा बनवा , नक्कीच तुमची मसालेदार चहा पिण्याची तलफ्फ भागेन आणि तुम्ही बनवलेल्या चहाची चव ही नक्कीच द्विगुणीत होईल.

आपल्याला वरील लेखामध्ये सांगितलेली “चहा मसाला कसा बनवायचा रेसिपी / chaha masala” ही माहिती कशी वाटली, आम्हाला कमेंट करून जरूर कळवा. तसेच आपल्या काही सूचना असल्यास त्या देखील आवश्य द्या.

यांसारख्या इतर माहितीच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला आणि इन्स्टाग्राम वर फाॅलो करा.

Products (2) इतर (7) इतर आजार (33) इतर पदार्थ (5) कान (1) केस (4) घर (8) घरगुती उद्योग (5) घसा (6) चटणी (1) डोळे (2) तोंड (7) त्वचा (1) दक्षिण भारतीय पदार्थ (2) दिवाळी फराळ (5) नाक (2) पाय (8) पोट (11) फायदे (6) महाराष्ट्रीयन पदार्थ (11) हात (3)

Scroll to Top