मुंग्या येणे / हाताला पायाला मुंग्या येणे उपचार – Best 9 Home Remedies

मुंग्या येणे / हाताला मुंग्या येणे / पायाला मुंग्या येणे / मुंग्या येणे उपचार / हाता पायाला मुंग्या येणे उपाय >>> आपण कुठल्यातरी विचित्र स्थितीत म्हणजेच एकाच भागावर ओझे टाकले किंवा बराच वेळ बसलो किंवा झोपलो तर रक्त वाहिन्या या दाबल्या जातात आणि काही भागांचा रक्तप्रवाह वाढणे हे थोड्या सेकंदसाठी खंडीत होते, आणि तो भाग बधिर होतेा आणि मग जेव्हा रक्तप्रवाह वाढणे परत सुरू झाल्यास त्या भागांवर विचित्र संवेदना होतात आणि त्यालाच आपण मुंग्या आल्या असे म्हणतो. जरा वेळ पाय आपटला हलवला किंवा हात हालवला की परिस्थिती सर्वसाधारण होते. हे सहसा सामान्य मुंग्या येण्याचे कारण आहे.

मुंग्या येणे / हाताला मुंग्या येणे / पायाला मुंग्या येणे / मुंग्या येणे उपचार / हाता पायाला मुंग्या येणे उपाय

अशा सामन्य कारणामुळे जर मुंग्या येत असतील तर काळजी करण्यासारखे असे हयामध्ये काही नाही आहे. ज्यांचे स्नायू सैल आहेत. त्यांना हा प्रकार अनुभवण्यास मिळतो. सैल स्नायू मध्ये ताकद खूप असते पण मुंग्या येणे हा साईड इफेक्ट आहे. खुप वेळ मांडी घालून बसले तर पायाला मुंग्या येतात किंवा खूप वेळ एका कुशीवर झोपले तर हाताला मुंग्या येतात असे ब-याच जणांना होत असते.

काहींना या मुंग्याचा जास्तच त्रास होतो. हात एकाच स्थितीत जास्त वेळ राहिला किंवा काही जड उचलेले तरी मुंग्या येतात. अशावेळेस वैदयकीय सल्ल्यानुसार उपचार घ्यावेत मुंग्या येतात म्हणजे आतल्या बाजूने टोचल्यासारखे होते किंवा जळजळ ,सुन्न झाल्यासारखे वाटते. सहसा हात-पायाला मुंग्या येण्याचा त्रास हा या सामन्य कारणांमुळे जाणवतो परंतु जर डोक्यात मेंदूत मुंग्या येत असतील तर कदाचित ती समस्या गंभीर असू शकते.

मुंग्या येणे / हाताला मुंग्या येणे / पायाला मुंग्या येणे / मुंग्या येणे उपचार / हाता पायाला मुंग्या येणे उपाय

फक्त थोडयावेळ पुरते इरिटेशन झाले ,सुन्न किंवा बोध पडल्यासारखे वाटले तर त्यावर आपण काही घरगुती उपाय / उपचार करू शकतो पण काही जणांना याचा त्रास जास्त प्रमाणात होतो. याची काही वेगळे कारणे असु शकतात. हया हाताला किंवा पायाला आलेल्या मुंग्या आपोआप जात नाहीत. सारखे सारखे असे हाता पायाला मुंगया येणे बरोबर नाही त्याचसाठी त्यावर काही उपाय किंवा उपचार घेतले तर हाता पायाला मुंगया येणे, ह्या समस्येपासून आपली कायमची सुटका होईल आणि त्याचसाठी आम्ही घेऊन येत आहोत एक अतिशय उपयोगी आणि महत्त्वपूर्ण माहिती.

हाता पायाला मुंग्या येणे उपाय/मुंग्या येणे उपचार/ हाताला मुंग्या येणे / पायाला मुंग्या येणे –

साधारणपणे हाता पायाला मुंग्या येण्याचे सामान्य कारण देखील असू शकते परंतु काही वेळेस एखादे गंभीर कारण किंवा समस्या असेन तरी देखील आपल्या हाताला मुंग्या येणे किंवा पायाला मुंग्या येणे, असे होऊ शकते. जर सामन्य कारणामुळे मुंग्या येत असतील तर आपण आम्ही आमच्या लेखात सांगितलेले खालील उपाय, मुंगया येणे उपचार करू शकता, परंतु हे उपाय करून देखील आपली हाता पायाला मुंगया येणे ही समस्या राहतच असेन तर मात्र आपण आवश्यक त्या चाचण्या करून डॉक्टरांचा सल्ला अवश्य घ्यावा.

गरम पाण्याने शेक घेणे – हाता पायाला मुंग्या येणे उपाय

मुंग्या येणे / हाताला मुंग्या येणे / पायाला मुंग्या येणे / मुंग्या येणे उपचार / हाता पायाला मुंग्या येणे उपाय - गरम पाण्याने शेकणे

हात पायाला जर मुंग्या येत असतील तर गरम पाण्याने किंवा गरम पाण्याची पिशवी भेटते. हया पिशवीने शेकल्यावर देखील रक्त पुरवठा सुरळीत चालतो. मुंग्या येणा-या भागातल्या नसा देखील शेकल्यामुळे खुल्या होतात. आणि हाता पायला मुंग्या येण्याचा त्रास कमी होउ शकतो. गरम पिशवी घेउन देखील मुंग्या येत असतील तर मुंग्या आलेल्या भागांवर ती पिशवी पाच ते सात मिनिटे ठेवावी. कसे दिवसातुन तीन ते चार वेळा शेकले तरी देखील हाता- पायाला मुंग्या येण्याचा त्रास कमी प्रमाणात होईल.

दही खाणे      

मुंग्या येणे / हाताला मुंग्या येणे / पायाला मुंग्या येणे / मुंग्या येणे उपचार / हाता पायाला मुंग्या येणे उपाय  - दही खाणे
दही खाणे

दही हा पदार्थ प्रत्येकाच्या घरात उपलब्ध असतो. दही सर्वात सोपा उपाय आहे. हाता पायाला आलेल्या मुंग्या घालवण्यासाठी दहयांचा वापर हा उत्तम उपाय आहे. फक्त रोज थोडे थोडे जेवतान किंवा इतर वेळी देखील दही खाण्यासाठी घ्यावे. दहयात मॅगजीनचे प्रमाण खूप जास्त असल्याने त्याचा रक्त पुरवठा सुरक्षित चालण्यासाठी बरासचा फायदा होऊ शकतो. जर इतर कोणते पथ्य असतील किंवा दहयाची अॅलर्जी असेल तर दही खाणे टाळलेलेच बरे राहील.

दालचीनी खाणे – हाताला मुंग्या येणे

दालचिनी हा एक खडा मसाला आहे. यामध्ये मॅगनिज आणि पोटॅशिअम खूप जास्त प्रमाणात आहे. यामुळे रक्त पुरवठा सूधारवायला या दालचिणीची भरपूर मदत होते म्हणुनच दालचिनी हात पायाला आलेल्या मुंगया कमी करण्यास खुप चांगला पदार्थ आहे. कारण मुंग्या येण्या मागचे मुख्य कारण म्हणजे रक्त पुरवठा सुरळीत नसणे असे आहे. दालचिनी हा एक खडा मसाला आहे जो की प्रत्येकांच्या घरात उपलब्ध असतोच. एक चमचा दालचिनी पावडर खावी. त्यामध्ये एक चमचा दालचिनी पावडर आणि एक ग्लास गरम पाणी घ्यायचे आणि ते पाण्यात चाटवून रोज एकदा कधीही घेतले तरी हात-पायाला येणार्‍या मुंग्याचा त्रास कमी होण्यास मदत होते आणि काही दिवसांनी आपल्या हाता पायाला येणार्‍या मुंग्या नाहीशा होतात.

मसाज करणे       

मुंग्या येणे / हाताला मुंग्या येणे / पायाला मुंग्या येणे / मुंग्या येणे उपचार / हाता पायाला मुंग्या येणे उपाय - मसाज करणे
मसाज करणे

मसाज करणे हा बराचश्या दुखण्यावर अगदी सोपा घरगुती उपाय आहे. त्याप्रमाणे हात-पायाला जर मुंगया आल्या तर एका वाटीमध्ये तेल घ्यायचे आणि ते मंद आचेवर ठेवून कोमट करून घ्यायचे खोब-याचे तेल घेतले तर उत्तमच होते व त्या खोब-याच्या कोमट केलेल्या तेलानी जिथे मुंग्या आल्या आहेत त्या भागांवर मसाज करावा या उपायाने हात – पायाला मुंग्या येण्याचं प्रमाण ब-याच प्रमाणात कमी होते. मसाज केल्यामुळे आखडलेल्या नसा मोकळया होतात आणि रक्तवाहीन्यांमधून रक्त पुरवठा सुरळीत चालतो आणि रक्त पुरवठा व्यवस्थित झाल्यास हात – पायाला मुंग्या येण्याचा त्रास ब-याच प्रमाणात कमी झाल्याचा जाणवतो.

तूप

मुंग्या येणे / हाताला मुंग्या येणे / पायाला मुंग्या येणे / मुंग्या येणे उपचार / हाता पायाला मुंग्या येणे उपाय - तूप
तूप

तूप हा असा पदार्थ याच्या स्वादाने अनेक पदार्थांचा स्वाद दुगूणा होतो. तुप खाण्यामध्ये जसा उपयोगी आहे तसाच हया हाता-पायाला मुंग्या येणाच्या त्रासाला देखील एक चांगला उपाय आहे. रात्री झोपण्यापुर्वी तुप एका वाटीत टाकून थोडेसे कोमट करून घ्यायचे आणि ते कोमट केलेले तुप तळपायाला लावून हलक्या हाताने मसाज करावी असे रोज तुम्ही रात्री झोपण्यापुर्वी केल्यास हाता-पायाला मुंग्या येण्याचा त्रास कमी होईल.

पिंपाळाची पाणे

मुंग्या येणे / हाताला मुंग्या येणे / पायाला मुंग्या येणे / मुंग्या येणे उपचार / हाता पायाला मुंग्या येणे उपाय - पिंपळाची पाने
पिंपळाची पाने

 पिंपळाचे झाड हे फार गुणकारी असे मानले जाते. पिंपळाच्या झाडांच्या पानामध्ये अनेक प्रकारचे मिनरल्स असतात आणि त्याचबरोबर ब-याच प्रमाणात अॅंटीऑक्सीडेंट गुणधर्म आढळतात. पिंपळाच्या पानांमुळे हाता-पायाला येणा-या मुंग्या चा त्रास कमी होण्यास मदत होते. जर मुंग्या येण्याचा त्रास नेहमीच होत असते तर तीन ते चार पाने घ्यायची आणि ती पाने मोहरीच्या तेलात उकळून घ्यायची आणि जेव्हा जेव्हा तुमच्या हाता-पायाला मुंगया येतील तेव्हा या उकळलेल्या तेलाने त्या भागांवर हलक्या हाताने मसाज करावी.

सुंठ खाणे

मुंग्या येणे / हाताला मुंग्या येणे / पायाला मुंग्या येणे / मुंग्या येणे उपचार / हाता पायाला मुंग्या येणे उपाय - सुंठ आणि सुंठ पावडर
सुंठ आणि सुंठ पावडर

मुंगया येणे हे सर्वसाधारण बाब असली तरी देखील याचा त्रास मसूर प्रमाणात जाणवतो. यासाठी सकाळी शौचास जाउन आल्यावर सुंठाचे काही तुकडे चाउन खावेत याने काय होते की, रक्तप्रवाह सुरळीत चालण्यास मदत होते व आखडलेले हात पाय बरे होण्यास देखील मदत होते . सुंठ ही एक गरम मसाल्यात येणारा पदार्थ आहे, आणि त्यामुळे यात वात कमी करण्याची देखील क्षमता असते. आणि त्यामुळे मुंग्या येणे कमी होते.

लसूण  

मुंग्या येणे / हाताला मुंग्या येणे / पायाला मुंग्या येणे / मुंग्या येणे उपचार / हाता पायाला मुंग्या येणे उपाय - लसूण
लसूण

लसूण हा देखील मुंगया येणे उपचार ,यासाठी प्रचलित आहे. सहसा लसूण हा प्रत्येकाच्या घरामध्ये उपलब्ध असतोच. लसूणच्या दोन पाकळया अना शापेाटी खाल्ल्यास बराच फायदा होतो. अनाशे पोती लसूण खाल्याने आपल्या रक्त वाहीन्या या मोकळया होतात आणि हाता पायाला येणा-या मुंग्या चा त्रास हा बर्‍याच प्रमाणात कमी कमी होतेा आणि काही दिवसणी नाहीसा होतो.

एप्सम चे मीठ  

मुंग्या येणे / हाताला मुंग्या येणे / पायाला मुंग्या येणे / मुंग्या येणे उपचार / हाता पायाला मुंग्या येणे उपाय

एप्सम चे मीठ बाजारात मिळते याचा देखील मुंग्या येणे उपचार म्हणून बर्‍याच प्रमाणात वापर केला जातो. हाताला मुंग्या येणे , पायाला मुंग्या येणे उपाय म्हणून याचा वापर असा करायचा कि, एका टबमध्ये पाणी घ्यायचे आणि त्यामध्ये एप्समचे जवळपास एक चमचा मीठ टाकायचे व या टबमधील पाण्यात पाय बुडवायचे याने मुंग्याचा त्रास कमी होतो.

सारांश – मुंग्या येणे/ हाताला मुंग्या येणे/पायाला मुंग्या येणे/ मुंग्या येणे उपचार/ हाता पायाला मुंग्या येणे उपाय

आपल्याला जर अधून मधून किंवा सारखा सारखा हाता पायाला मुंग्या येणे हा त्रास होत असेन तर, आपण आमच्या वरील लेखातील,”मुंग्या येणे / हाताला पायाला मुंग्या येणे उपचार” ह्या लेखातील उपाय करून पहावेत, त्याचा तुम्हाला नक्कीच फायदा होईल. मुंग्या येणे हा त्रास आणि आजार साधा जरी असला तरी त्याकडे दुर्लक्ष करू नये. गरज भासल्यास वैद्यकीय सल्ला अवश्य घ्यावा॰

आपल्याला वरील लेखामध्ये आम्ही सांगितलेले,मुंग्या येणे उपाय हे घरगुती उपाय कसे वाटले ते आम्हाला कमेंट करून जरूर कळवा. तसेच आपल्या काही सूचना असल्यास त्या देखील अवश्य द्या.

यांसारख्या इतर माहितीच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला आणि इन्स्टाग्राम वर फॉलो करा.

Products (2) इतर (7) इतर आजार (33) इतर पदार्थ (5) कान (1) केस (4) घर (8) घरगुती उद्योग (5) घसा (6) चटणी (1) डोळे (2) तोंड (7) त्वचा (1) दक्षिण भारतीय पदार्थ (2) दिवाळी फराळ (5) नाक (2) पाय (8) पोट (11) फायदे (6) महाराष्ट्रीयन पदार्थ (11) हात (3)

Scroll to Top