चॉकलेट केक कसा बनवायचा – Best Way to make a chocklet cake

चॉकलेट केक कसा बनवायचा / चॉकलेट केक रेसिपी / homemade chocolate cake recipe / chocolate cake recipe / चॉकलेट केक डिझाईन >>>> चॉकलेट केक नाव जारी काढले तरी अगदी लहानांपासून ते मोठ्यांपर्यंत सगळ्यांच्याच तोंडाला पाणी सुटते. आपण पहिले की लॉकडाऊन च्या काळात ज्यांचा बर्थडे आला त्यांना बेकरी आणि सगळे शॉप बंद असल्याने बर्थडे केक कापता नाही आले आणि त्यामुळे याच काळात बर्‍याच महिला या केक कसा बनवायचा , चॉकलेट केक रेसिपी या विवंचनेत पडल्या आणि बर्‍याच महिला केक बनवणे शिकल्या देखील परंतु ; त्यांचा केक पाहिजे तसा स्पंजी नाही झाला किंवा पुर्णपणे बेक नाही झाला यांसारख्या अनेक समस्याना त्यांना सामोरे जावे लागले. त्याच साठी आम्ही हा विशेष लेख घेऊन येत आहोत जो सर्वांच्याच केक बनवण्याचा समस्या दूर करण्यास मदत करेल.

चॉकलेट केक कसा बनवायचा / चॉकलेट केक रेसिपी / homemade chocolate cake recipe / chocolate cake recipe / चॉकलेट केक डिझाईन
चॉकलेट केक

आपल्याला माहितीच आहे की, केक हा वेगवेळ्या फ्लेव्हर मध्ये बनवता येतो. जसे की, स्ट्रोबेरी फ्लेव्हर, व्हनीला फ्लेवर, चॉकलेट केक, मॅंगोकेक, ओरिओ बिस्किट केक आणि इतर बरेच काही. तर आपल्या लेखात आपण चॉकलेट केक कसा बनवायचा हे पाहणार आहोत. या चॉकलेट केक चे बरेच प्रकार देखील आहेत. तर ते प्रकार कोणते homemade chocolate cake recipe हे सर्व आपण आजच्या चॉकलेट केक रेसिपी बर्‍याच चॉकलेट केक चे बरेच प्रकार आहेत ते प्रकार कोणते कसे बनवायचे, चॉकलेट केक डिझाईन हे सर्व आपण आमच्या या लेखात पाहणार आहोत.

चॉकलेट केक कसा बनवायचा /चॉकलेट केक रेसिपी /चॉकलेट केक डिझाईन / chocolate cake recipe/ homemade chocolate cake recipe

चॉकलेट केक हा चॉकलेट फ्लेवर चा केक सर्वांनाच आवडतो, आणि विशेष म्हणजे आपण हा केक एग्ग्लेस चॉकलेट केक देखील बनवू शकतो, या चॉकलेट केक बनवण्याचे अनेक प्रकार आहेत॰ तर सुरू करूया आजच्या रेसिपीला. आमच्या या लेखातील माहिती आणि रेसिपी वापरुन आपण नक्कीच सर्वोत्कृष्ठ असा चॉकलेट केक, वेगवेगळ्या डिझाईन आणि प्रकार मध्ये आरामात बनवू शकता. चला तर पाहुया चॉकलेट केक कसे बनवतात, त्याचे साहित्य आणि कृती-

प्रकार एक – चॉकलेट वॉलनट केक :- चॉकलेट केक रेसिपी

चॉकलेट केक कसा बनवायचा / चॉकलेट केक रेसिपी / homemade chocolate cake recipe / chocolate cake recipe / चॉकलेट केक डिझाईन - वॉलनट केक
वॉलनट केक

 साहित्य :- चॉकलेट वॉलनट केक बनवण्याचे साहित्य

गव्हाचे पीठ – एक कप

कॉर्न फ्लावर –  एक चमचा

मिल्क पावडर – एक चमचा

कोको पावडर – दोन चमचे

बारीक पीठी साखर – दीड कप

खाण्याचे तेल -पाव कप

दूध – दीड कप

बेकिंग पावडर आणि बेकिंग सोडा – प्रत्येकी एक चमचा

आक्रोड / वॉलनट – आठ ते दहा

चोको चिप्स – दिड चमचा

चॉकलेट वॉलनट केक बनवण्याची कृती :-

चॉकलेट केक कसा बनवायचा / चॉकलेट केक रेसिपी / homemade chocolate cake recipe / chocolate cake recipe / चॉकलेट केक डिझाईन - वॉलनट केक
वॉलनट केक

१)प्रथम चाळणीत गव्हाचे पीठ, कॉर्नफ्लॉअर, मिल्क पावडर, कोको पावडर, बेकिंग पावडर, बेकिंग सोडा हे सर्व एकत्र मिसळून एक ते दोन वेळा चांगले चाळून घ्या. बाउल मध्ये पिठीसाखर,तेल दूध एकत्र करून छान फेटून घ्यावे.

२)त्यामध्ये व्हॅनिला इसेन्स मिक्स करावे आणि चाळलेले पीठ देखील घालून मिक्स करा.

३)गरज पडल्यास थोडे पाणी किंवा दूध घालून मिक्स करावे.चोकोचिप्स,वॉलनट घालावे.केक टिनर बटर किंवा तेल लावून ग्रीस करून घ्यावा. केकच्या वर बटर घालून वरून थोडे चोकोचिप्स, वॉलनट घालावे.

४)कुकरमध्ये मीठ घालून दहा मिनिटे प्रीहीट करून घ्यावे. केकचा टिन ठेवून ४५ मिनिटे बेक करावे. टूथपिक घालून चेक करावे केक झाला आहे का नाही.

५)थंड झाल्यावर केक टिन मधून काढावा व त्यावर थोडेसे आक्रोड टाकून सजवावा आणि कट करून सर्व्ह करावा.

प्रकार दोन – चॉकलेट ब्राउनी केक – chocolate cake recipe

चॉकलेट केक कसा बनवायचा / चॉकलेट केक रेसिपी / homemade chocolate cake recipe / chocolate cake recipe / चॉकलेट केक डिझाईन - ब्राऊणी केक
ब्राऊणी केक

साहित्य :- चॉकलेट ब्राऊणी केक बनवण्याचे साहित्य

मैदा – 250 ग्राम

पीठी साखर -अर्धा कप

मिल्कमेड क्रीम – अर्धा कप

बटर -50 ग्राम

बेकिंग सोडा आणि बेकिंग पावडर – 1-1 चमचा

कोको पावडर – 4 चमचे

सजावटीसाठी साहित्य:- 1 कप डार्क चॉकलेट,कलरफ़ुल सेव, आक्रोड चे तुकडे आवडी नुसार

चॉकलेट ब्राऊणी केक बनवण्याची कृती :-

चॉकलेट केक कसा बनवायचा / चॉकलेट केक रेसिपी / homemade chocolate cake recipe / chocolate cake recipe / चॉकलेट केक डिझाईन -ब्राऊणी केक
ब्राऊणी केक

१) सर्वप्रथम मैदा,साखर,बेकिंग पावडर,सोडा हे सर्व चाळणीने चाळून घ्यावे व ते सर्व मिश्रण एका बाउल मध्ये घ्या.त्यामध्ये मेल्ट केलेली चॉकलेट, मिल्क मेड बटर हे मिक्स करून मध्यम पातळ बटर तयार करून घ्या.

२)कुकर गरम करून घ्या व केक पॉट ला तूप आणि पीठ लावून ग्रीस करून घ्यावे.तयार केलेले बटर केक पॉट मध्ये टाकावे तीस मिनिटांपर्यंत केक बेक मध्यम गॅस वर होऊ द्यावा.

३)त्यामध्ये टूथ पीक घालून चेक करून घ्या केक चांगला बेक झाला आहे की नाही ते.

४)त्यानंतर चॉकलेट पॅनवर ठेवून मेल्ट करून घ्यावे,आणि केकवर टाकून सुंदर सजावट करून घ्या.त्यावर तुमच्या आवडीप्रमाणे सजावट करावी आणि नंतर काप करून सर्व्ह करावा.

प्रकार तीन – चॉकलेट एगलेस केक

चॉकलेट केक कसा बनवायचा / चॉकलेट केक रेसिपी / homemade chocolate cake recipe / chocolate cake recipe / चॉकलेट केक डिझाईन - एग्ग्लेस्स केक
एग्ग्लेस्स केक

एग्ग्लेस चॉकलेट केक साठी लागणारे साहित्य:-

1कप मैदा,1कप पिठीसाखर,1/2 कप कोको पावडर,1चमचा बेकिंग पावडर,1/2 चमचा मीठ,1/2कप तेल,1/2 कप गरम पाणी,1/2 कप दूध,1चमचा व्हॅनिला इसेन्स,2चमचे दही.

चॉकलेट एग्ग्लेस केक बनवण्याची कृती:-

१)ओव्हन 180 डिग्री वर प्रीहीट करावे आणि ट्रे ला ऑइल लावून ठेवा.

२)एका भांड्यात मैदा, पिठीसाखर, बेकिंग पावडर,बेकिंग सोडा,मीठ एकत्र करावे.

३)त्यात तेल आणि पाणी घालून नीट भिजवून थंड होऊ द्यावे.

४)वरून दूध आणि व्हॅनिला इसेन्स मिक्स करा.

५)त्या नंतर सर्वात शेवटी दूध मिक्स करा

६) हे मिश्रण नीट मिक्स करावे व ट्रे मध्ये पसरावे आणि मग हे मिश्रण तीस ते चाळीस मिनिटांपर्यंत ओव्हनमध्ये ठेवा.

७)तीस ते चाळीस मिनिटे झाल्यावर केक काढा व थोडा थंड झाल्यावर टूथपिक घालून चेक करा केक झाला का नाही.त्यावर तुमच्या आवडी प्रमाणे सजावट करून सर्व्ह करा.

प्रकार चार – ट्रिपल चॉकलेट केक

ट्रिपल चॉकलेट केक बनवण्यासाठी लागणारे साहित्य आहे

चॉकलेट केक कसा बनवायचा / चॉकलेट केक रेसिपी / homemade chocolate cake recipe / chocolate cake recipe / चॉकलेट केक डिझाईन - ट्रिपल चॉकलेट केक
ट्रिपल चॉकलेट केक

साहित्य:-

चॉकलेट केक कसा बनवायचा / चॉकलेट केक रेसिपी / homemade chocolate cake recipe / chocolate cake recipe / चॉकलेट केक डिझाईन
साहित्य

बटर – 300 ग्राम

डार्क चॉकलेट – 150 ग्राम

मैदा – पाव किलो

कोको पावडर -30 ग्राम

अंडी – पाच

कस्टर शुगर – 300 ग्राम

फेटलेली क्रीम – 300 ग्राम

दूध – 4 चमचे

कॅटबरी तुकडे – 100 ग्राम आईसिंग साठी

बटर – 100 ग्राम

आईसिंग शुगर – 100 ग्राम

गोल्डन सिरप – दीड चमचा

ट्रिपल चॉकलेट केक कृती:-

चॉकलेट केक कसा बनवायचा / चॉकलेट केक रेसिपी / homemade chocolate cake recipe / chocolate cake recipe / चॉकलेट केक डिझाईन - ट्रिपल केक
ट्रिपल केक

१)150 ग्राम डार्क चॉकलेट वितळवून घ्या,आणि ओव्हन 190 डिग्री वर प्री हीट करून ठेवा.

२)एका भांड्यात मैदा,कोको पावडर,मीठ एकत्र करा त्यात अंडी फेटून घाला आणि व्यवस्थित मिक्स करा.भांड वेगळे ठेवा.

३)आता दुसऱ्या भांड्यात बटर आणि साखर मिक्स करून फेटवा त्याला फेस येऊ द्या.

४)केक टिन्स वेगवेगळे करून घ्या त्यात तिन्ही वेगवेगळे भाग करून एकमेकांवर ओतून घ्या.

५) साधारण 35 मिनिटे बेक होऊ द्या बाहेर काढला नंतर टूथ पीक ने चेक करून घ्या व ते थंड करून घ्या

६)दुसऱ्या भांड्यात चॉकलेट वितळवून घ्या आणि त्यात बटर आणि आयसिंग शुगर फेटून घ्या.

७)एक केक घेऊन त्यावर चॉकलेटचे मिश्रण लावा मग त्यावर दुसरा केक आणि त्यावर पुन्हा आयसिंग शुगरचे मिश्रण आणि वर तिसरा केक असे करा.आणि वर पुन्हा वेगळी आयसिंग शुगर आणि चॉकलेट थर लावा.आता शेवटची वरची सजावट तुमच्या आवडी नुसार करा आशा प्रकारे तुमच्या ट्रिपल चॉकलेट केक तयार झाला.

अशा प्रकारे वरील साहित्य आणि कृती वापरुन तुम्ही ह्या प्रकारचा चॉकलेट केक बनवू शकता

चॉकलेट केक डिझाईन –

आपण वरील साहित्य आणि कृती वापरुन केक बनवल्या नंतर आपण त्या केक वर छान अशी डिझाईन करून त्याला अधिक आकर्षक बनवू शकता. आपला केक अधिक आकर्षक आणि सुंदर दिसण्यासाठी आपण वरील डिझाईन करू शकता. वेगवेगळ्या डिझाईन आणि आकाराचा केक हा दिसण्यास देखील अतिशय आकर्षक असा दिसतो.

सारांश -चॉकलेट केक कसा बनवायचा / चॉकलेट केक रेसिपी /चॉकलेट केक डिझाईन / homemade chocolate cake recipe

आपल्याला जर घरच्या घरी चॉकलेट केक बनवायचा असेल तर आपण आमच्या या लेखातील माहिती साहित्य आणि कृती वापरुन अगदी उत्तम अशा प्रकारचा चॉकलेट केक बनवू शकता . आम्ही सांगितलेले चॉकलेट केक प्रकार आणि डिझाईन आपण ही माहिती वापरुन अगदी घरच्या घरी बनवू शकता.

आपल्याला ही “चॉकलेट केक कसा बनवायचा /चॉकलेट केक रेसिपी ” या विषयी ची माहिती कशी वाटली, आम्हाला कमेन्ट करून नक्की कळवा. त्याच बरोबर आपल्या काही सूचना असल्यास त्या देखील कमेंट करा.

यांसारख्या इतर माहितीच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला आणि इन्स्टाग्राम वर फाॅलो करा.

Products (2) इतर (7) इतर आजार (33) इतर पदार्थ (5) कान (1) केस (4) घर (8) घरगुती उद्योग (5) घसा (6) चटणी (1) डोळे (2) तोंड (7) त्वचा (1) दक्षिण भारतीय पदार्थ (2) दिवाळी फराळ (5) नाक (2) पाय (8) पोट (11) फायदे (6) महाराष्ट्रीयन पदार्थ (11) हात (3)

Scroll to Top