केस कशाने वाढतात – Top 8 Best Home Remedies for Hair Growth

केस कशाने वाढतात/ केस वाढवण्यासाठी घरगुती उपाय/ केस वाढवण्याचे सोपे उपाय/  केस वाढवण्याचे घरगुती उपाय / kes kashane vadhtat in marathi >>> आपल्या सौंदर्यात भर पडण्यास केस हे सर्वात महत्वाची कामगिरी निभावत असतात, त्यामुळे प्रत्येक स्त्री ला मुलीला आणि तरुणीला असे वाटत असते की, माझे केस सर्वात लांब असावे, दाट असावे. केस कशाने वाढतात आणि केस कसे लांब आणि दाट करावे यासाठी परिपूर्ण माहितीच्या शोधात संपूर्ण महिलामंडळ असते त्या सर्वांसाठी आजचा हा लेख अतिशय उपयोगी ठरणारा असा आहे.

लांब आणि डाट केस हे कुणाला असावे असे वाटत नाही परंतु या केस वाढण्याच्या मागचे काय रहस्य आहे हे बर्‍याच जणांना माहीत नाही. तर केस वाढवण्याचे हे रहस्य आणि उपाय कोणते आहेत हे आपल्या पर्यंत पोहचवण्यासाठीच आम्ही आजचा हा ‘केस कशाने वाढतात/ केस वाढवण्याचे सोपे उपाय’ हा लेख घेऊन येत आहोत. यातील माहिती वापरुन तुमचे केस वाढण्यास नक्कीच मदत होईल.

केस कशाने वाढतात/ केस वाढवण्यासाठी घरगुती उपाय/ केस वाढवण्याचे सोपे उपाय/  केस वाढवण्याचे घरगुती उपाय / kes kashane vadhtat in marathi
केस कशाने वाढतात

लांब आणि दाट व चमकदार असे केस करण्यासाठी सर्वांचीच सतत धावपळ सुरू असते. बरेच लोक केस वाढवण्यासाठी वैद्यकीय सल्ला देखील घेतात परंतु काही वेळेस त्याचा विपरीत परिणाम होण्याची शक्यता असते. केस वाढवण्यासाठी आपण अनेक केमिकल्स युक्त पदार्थ खातो याने केस वाढत तर नाहीतच उलट जास्त प्रमाणात केस गळण्यास सुरुवात होते. त्यासाठी आपण केस वाढवण्यासाठी काही घरगुती उपाय करायला हवेत ह्या उपायाने आपले केस हे शंभर टक्के वाढतील आणि याचे कोणते दुष्परिणाम देखील होणार नाहीत.

चला तर मग या लेखात पाहूया माहिती, केस कशाने वाढतात याविषयी. हा संपूर्ण लेख पूर्ण वाचण्याने तुमच्या लक्षात येईल की, केस वाढवण्यासाठी आणि दाट व मजबूत करण्यासाठी कोणते घरगुती उपाय करावेत.

केस कशाने वाढतात/ केस वाढवण्याचे घरगुती उपाय

आपल्याला जर केस गळतीच्या समस्येने परेशान केले असेल आणि आपण केस कशाने वाढतात, या विचाराणे त्रस्त असाल तर आमचा आजचा हा लेख वाचवा, यातील माहिती तुम्हाला नक्की उपयोगी येईल. खालील माहितीमध्ये आम्ही केस वाढवण्याचे काही सोपे उपाय विस्तृत स्वरुपात सांगत आहोत. हे उपाय आणि ही माहिती तुमच्या केसांना वाढवण्यासाठी पूरक आणि पोषक घटक देण्यास मदत करते आणि केस वाढवते.

तेलाने मसाज- केस कशाने वाढतात

आपल्या डोक्याची मसाज होणे आवशयक आहे कारण आपल्या डोक्याच्या त्वचेतील रक्तप्रवाह हा सुरळीत चालला तर केस वाढीला बराच वेग मिळतो आणि मसाज झाल्याने केस झपाट्याने वाढण्यास मदत होते. त्यामुळे केस वाढण्यासाठी आठवड्यातून दोन वेळेस रात्री झोपताना कोमट तेलाणे मसाज करावी आणि सकाळी केस धुवून घ्यावेत. तेलाने मसाज केल्याने केसांना पोषक घटक देखील मिळतात आणि रुक्ष आणि रट असे केस न राहता ते मऊ होतात.

कांद्याचा रस- केस वाढवण्याचे सोपे उपाय

केस कशाने वाढतात/ केस वाढवण्यासाठी घरगुती उपाय/ केस वाढवण्याचे सोपे उपाय/  केस वाढवण्याचे घरगुती उपाय / kes kashane vadhtat in marathi
कांदा रस

केसांच्या वाढीसाठी कांद्याचा रस हे एक वरदान आहे. पांढरे केस होत असल्यास देखील कांद्याचा रस फायदेशीर ठरतो आणि केस वाढत नसल्यास  देखील कांदा रस हा मोलाचे काम करतो. त्यासाठी केसांना वाढवायचे असेन तर कांदा रस काढावा आणि रात्री झोपताना डोक्याला लावावा. हा कांदा रस चोळून लावून झोपावे आणि त्या नंतर त्यावर टोपी घालावी, आणि सकाळी कोमट पाण्याने केस धुवावे. असे आठ ते पंधरा दिवस तरी करावे याने केस जलद वाढण्यास आणि दाट होण्यास हमखास मदत होते.

तेल आणि लसूण- केस वाढवण्याचे घरगुती उपाय

केस कशाने वाढतात/ केस वाढवण्यासाठी घरगुती उपाय/ केस वाढवण्याचे सोपे उपाय/  केस वाढवण्याचे घरगुती उपाय / kes kashane vadhtat in marathi
लसूण आणि तेल

केस वाढवण्यासाठी लसूण ची पाकळी सोलून घ्यावी आणि त्याला थोडे ठेचून घ्यावे व खोबरेल तेलात टाकावे आणि आता त्याने केसांच्या मूळापासून मसाज करावी. चार ते पाच तास ठेऊन मग केस धुवावे आणि नंतर सावलीतच केस सुकवावे. हा घरगुती उपाय चार ते पाच दिवस केल्याने केस वाढण्यास 100 % मदत होते. केमिकल युक्त प्रॉडक्ट वापरण्यापेक्षा असे घरगुती उपाय केल्याने केसांची आणि शरीराची हानी देखील होत नाही आणि केस पुर्णपणे घनदाट होण्यास मदत होते.

सूर्यप्रकाश- केस कशाने वाढतात

केस कशाने वाढतात/ केस वाढवण्यासाठी घरगुती उपाय/ केस वाढवण्याचे सोपे उपाय/  केस वाढवण्याचे घरगुती उपाय / kes kashane vadhtat in marathi
सूर्यप्रकाश

सकाळचे कोवळे ऊन हे केसांसाठी आणि आपल्या त्वचेसाठी तसेच अनेक छोट्या मोठ्या आजारांसाठी अगदी वरदान आहे कारण यातून आपल्याला D हे जीवनसत्व मिळते आणि याने आपले केस हे नैसर्गिकरित्या वाढतात तसेच मजबूत देखील होतात. त्यामुळे सकाळचे कोवळे ऊन अवश्य घ्यावे. कधीही हेड बाथ घेतल्यास कोवळ्या उन्हात केस वाळवावे.

जवस चा वापर

आपल्या आधीच्या लेखात आपण जवस चा केसांसाठी केस काळे करण्यासाठी होणारा वापर आपण पहिलाच आहे.  जवस हे केस वाढण्यास अतिशय महत्वपूर्ण असे आहेत. जवस मध्ये ओमेगा-3 आणि फॅटी अॅसिड असते. यामुळे केसांना असलेली इतर कोणतीही समस्या ही पुर्णपणे नाहीशी होते आणि केस जोमाने वाढू लागतात.

केस कशाने वाढतात/ केस वाढवण्यासाठी घरगुती उपाय/ केस वाढवण्याचे सोपे उपाय/  केस वाढवण्याचे घरगुती उपाय / kes kashane vadhtat in marathi
जवस

सर्व प्रथम दोन ते तीन चमचे जवस घेऊन खोबरेल तेलात टाकावे आणि त्यात तीन थेंब लिंबू रस टाकावा. आता हे मिश्रण दोन ते तीन तास कडक उन्हामध्ये ठेवावे. याने उन्हातील D जीवनसत्व देखील यात उतरेल असे तेल बनवून आपण एका बॉटल मध्ये भरावे आणि याने रोज रात्री झोपताना मालीश करावी केवळ एक आठवड्यातच तुम्हाला याचा अनुकूल परिणाम जाणवेल आणि त्याचे कोणतेही दुष्परिणाम देखील होणार नाहीत.

मेथी दाणे, कडीपत्ता आणि व्हीटॅमिन C कॅप्सुल

केस कशाने वाढतात/ केस वाढवण्यासाठी घरगुती उपाय/ केस वाढवण्याचे सोपे उपाय/  केस वाढवण्याचे घरगुती उपाय / kes kashane vadhtat in marathi
मेथी दाणे

मेथी दाणे, कडीपत्ता आणि व्हीटॅमिन C कॅप्सुल हे तीनही केसांच्या वाढीसाठी आणि केसांच्या सर्व समस्येवर रामबाण उपाय म्हणून पारंपरिक औषध म्हणून ओळखले जाते. त्यासाठी अर्धी वाटी कडीपत्ता घ्यावा आणि त्याला कडक तापलेल्या खोबरेल तेलात टाकावे, तसेच त्यात दोन चमचे मेथी दाणे देखील टाकावे आणि व्हीतमिन c च्या 3 कॅपप्सुल टाकाव्या हे केसांचे आयुर्वेदिक औषध तयार करून एका बॉटल मध्ये भरून ठेवावे आणि रोज रात्री याने मालीश करावी याने तुमच्या केसांची खुंटलेली वाढ थांबेल आणि केस वाढीस वेग मिळेल.

एरंडेल तेल

केस कशाने वाढतात/ केस वाढवण्यासाठी घरगुती उपाय/ केस वाढवण्याचे सोपे उपाय/  केस वाढवण्याचे घरगुती उपाय / kes kashane vadhtat in marathi
एरंडेल तेल

एरंडेल तेल हे देखील केस वाढवण्यासाठी अत्यंत उपयोगी असे आहे. एरंडेल तेलात देखील जवस प्रमाणेच ओमेगा-3 आणि व्हीतमिन E चे प्रमाण तसेच फॅटी असिड असते. त्याच बरोबर काही प्रथिने देखील असतात त्यामुळे केस जलद वाढण्यास मदत होते. त्यामुळे केस वाढवण्यासाठी एरंडेल तेल वापरल्याणे केस घनदाट होतात आणि छान वाढतात.

दही चा वापर- केस चमकदार करण्याचे उपाय

दहयामध्ये बॅक्टेरिया मोठ्या प्रमाणात उपलब्ध असतात. त्यामुळे केसांच्या वाढीला वेग मिळतो. त्याचबरोबर दही हे केसांसाठी उत्तम कंडीशनर चे काम करते. केसांना मऊ आणि लांब वाढण्यास दही हे अत्यंत उपयोगी पडते. त्यामुळे तुम्हाला जर केस वाढवण्यासाठी काही उपाय करायचे असतील तर दही केसांच्या मूळापासून मालीश करून लावावे याने केस लाब आणि दाट होतात. तसेच दही लावल्याने केसांना चमक येते, केसातील कोंडा निघून जातो, डेड केस गळून पडतात आणि केस वाढण्यास मदत होते.

अशा प्रकारे वरील सर्व उपाय केल्याने सर्व प्रकारच्या केसांच्या समस्या या दूर होण्यास मदत होते. वरील सर्व उपाय केल्याने त्याचा कोणताही दुष्परिणाम देखील होत नाही आणि आपले केस झपाट्याने वाढण्यास मदत होते. केमिकल्स युक्त प्रॉडक्ट वापरुन केस वाढवल्यास त्यांचे अनेक दुष्परिणाम नंतर आपल्याला भोगावे लागू शकतात. त्यामुळे आम्ही सांगितलेले वरील पैकी कोणतेही उपाय करून तुम्ही तुमचे केस आणि केसांचा पोत तुम्ही वाढवू शकता.

सारांश – केस कशाने वाढतात/ केस वाढवण्यासाठी घरगुती उपाय/ केस वाढवण्याचे सोपे उपाय

चमकदार, दाट आणि मऊ केस हे महिलांना आणि मुलींनाच नव्हे तर पुरुष मंडळीला देखील प्रिय असतात कारण आपल्या सौंदर्‍यात भर टाकण्यात केस महत्वपूर्ण असतात. महिलांना आणि तरुण मुला-मुलीना केस कशाने वाढतात, केस कसे दाट करायचे या समस्येने त्रस्त केलेले असते, त्या सर्वांसाठी आमचा हा लेख अतिशय उपयुक्त ठरणारा असा आहे. यातील माहिती आणि घरगुती उपाय करून केस वाढण्याला बरीच गती मिळेन॰

तुम्हाला जर केस वाढवण्याचे सोपे घरगुती उपाय माहिती करून घ्यायचे असतील तर, या लेखात सांगितलेली माहिती आणि घरगुती उपाय करावेत याने तुमचे केस दाट,मऊ,रेश्मी आणि लांब होतील. हे उपाय केल्याने त्याचा कोणताही दुष्परिणाम देखील होणार नाही.

आपल्याला वरील लेखामध्ये दिलेले , “केस कशाने वाढतात/ केस वाढवण्यासाठी घरगुती उपाय / केस वाढवण्याचे सोपे उपाय “हे कसे वाटले , ते आम्हाला कमेंट करून जरूर कळवा. तसेच आपल्या काही सूचना असल्यास त्या देखील अवश्य द्या.

यांसारख्या इतर माहितीच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला आणि इन्स्टाग्राम वर फॉलो करा .

Products इतर इतर आजार इतर पदार्थ कान केस घर घरगुती उद्योग घसा चटणी डोळे तोंड त्वचा दक्षिण भारतीय पदार्थ दिवाळी फराळ नाक पाय पोट फायदे महाराष्ट्रीयन पदार्थ हात

Scroll to Top