केस काळे करणे घरगुती उपाय – Top 10 Best Home Remedies

केस काळे करणे घरगुती उपाय /केस पांढरे होण्याची कारणे /केस काळे करण्यासाठी तेल/ केस काळे करण्यासाठी आयुर्वेदिक औषध >>> आपल्याला माहितीच आहे की, आपल्या सौंदर्‍यात भर घालण्याची मोलाची कामगिरी हे आपले केस करत असतात, त्यामुळे इथे प्रत्येकालाच वाटत असते की माझे केस हे लांब डाट आणि अगदी काळेक्षार असे असावेत. पांढरे केस असतील तर त्याने सर्वच लोक परेशान आणि नाराज होतात कारण केस काळे करणे हे सर्वांना फार अवघड आणि अशक्य असे काम वाटते; परंतु हा लेख वाचल्यानंतर तुमचे केस काळे करण्याचे काम अतिशय सोपे आणि प्रभावी बनेल.

आपण पाहतो की, आजकाल काही कारणास्तव वेळेच्या आधीच काही जणांचे केस हे पांढरे होण्यास सुरूवात होते आणि त्यांना केस काळे करण्यासाठी अनेक प्रयत्न हे करावे लागत असतात, तर त्या सर्वांसाठीच आम्ही हा लेख घेऊन येत आहोत, ज्यातील माहिती ही आपल्याला केस काळे करण्यास मदत करेल तेही कोणत्याही प्रकारचा साईडइफेक्ट न करता, चला तर मग सुरू करूया या लेखाला.

केस काळे करणे घरगुती उपाय /केस पांढरे होण्याची कारणे /केस काळे करण्यासाठी तेल/ केस काळे करण्यासाठी आयुर्वेदिक औषध

या लेखात आपण जाणून घेऊया केस काळे करण्याचे घरगुती उपाय कोणते आहेत ते. आपण हे उपाय केल्याने केस काळे तर होतीलच आणि त्याचा कोणताही दुष्परिणाम देखील होणार नाही. त्यामुळे जर तुमचे केस पांढरे झाले असतील आणि तुम्हाला ते काळे करायचे असतील, ते देखील कुठल्याही प्रकारे केसांची हानी न होता तर तुम्ही आमच्या या लेखातील माहिती वापरुन तुमचे केस आरामात काळे करू शकता ते देखील घरच्या घरी.

Table of Contents

केस काळे करणे घरगुती उपाय/ केस काळे होण्यासाठी/ केस काळे करण्यासाठी आयुर्वेदिक औषध

तुमचे केस काळे झाले असतील, होत असतील आणि तुम्हाला ते नच्युरली केस काळे करायचे असतील तर तुम्ही हा लेख जरूर पूर्ण वाचा याचा तुम्हाला नक्कीच फायदा होईल. या भागात आम्ही केस काळे करण्यासाठी आयुर्वेदिक औषध आणि काही घरगुती उपाय सांगत आहोत.

बाजारात मिळणारी नॅच्युरल मेहंदी- पांढरे केस काळे होण्यासाठी

केस काळे करणे घरगुती उपाय /केस पांढरे होण्याची कारणे /केस काळे करण्यासाठी तेल/ केस काळे करण्यासाठी आयुर्वेदिक औषध
नॅच्युरल मेहंदी

केस काळे करण्यासाठी सर्वात लोकप्रिय उपाय म्हणजे बाजारात उपलब्ध असलेली मेहंदी वापरणे. परंतु या मेहंदीच्या वापराने केस त्वरित काळे होतात, मात्र त्याचा साइड-इफेक्ट बराच होतो. बाजारातील ही मेंहदी लावल्याने केस लवकर काळे होतात. त्यापेक्षा आपण आयुर्वेदिक मेहंदी करून या सर्व समस्या पासून सुटका मिळवू शकतो आणि आपले केस काळे करू शकता.

आयुर्वेदिक मेहंदी- केस काळे करण्यासाठी आयुर्वेदिक औषध

केस काळे करणे घरगुती उपाय /केस पांढरे होण्याची कारणे /केस काळे करण्यासाठी तेल/ केस काळे करण्यासाठी आयुर्वेदिक औषध
आयुर्वेदिक मेहंदी

बाजारातील मेहंदी चे साईड इफेक्ट जाणून घेण्यासाठी एक नारळ/ श्रीफळ घ्यावे. त्यावरील टरफल काढून ते गॅस वर गरम करावे. जो पर्यंत टरफलांचा पावडर नाही होत तो पर्यंत गरम करावे. आता ते 30 ते 40 मिनिट छान गरम केल्यानंतर त्याला थोडे थंड होऊ द्यावे. नंतर थंड झाल्यानंतर त्यात थोडे खोबरेल तेल टाकावे, जवळपास, दोन चमचे त्याच सोब्त दोन चमचे अलोवेरा जेल देखील टाकावे, त्यामुळे केसांना सोफ्ट्नेस्स येईल.

आता या मिक्स केलेल्या साहित्य मध्ये एक विटामीन c ची कॅप्सुल देखील टाकावी आणि मुलतानी माती किंवा दही टाकावे. आता परत हे सर्व साहित्य एक सारखे मिक्स करून घ्यावे. पानी लागत असेल तर ते देखील टाकावे. आता हे सर्व मिश्रण छान मिक्स होऊ द्यावे आणि आर्धा तास झाल्यानंतर आपल्या केसांना लावावे. जर आपल्याला पूर्ण केसांना लावायचे नसेल तर आपण जे केस पांढरे आले आहेत त्याच केसांना देखील लावू शकता आणि संपूर्ण केसांना लावले तरी देखील त्याचा काही साइड इफेक्ट होणार नाही.

अशा प्रकारे आपण बाजारात मिळणार्‍या केमिकल युक्त मेहंदी पेक्षा घरच्या घरी तयार केलेली मेहंदी जी केस काले करण्यास देखील मदत करते, ती घरी वरील साहित्य आणि कृती वापरुन बनवून लावू शकता, जी तुमचे पांढरे केस काळे करण्यास मदत करेल, तेही कोणत्याही दुष्परिणामा शिवाय.

कांद्याचा वापर करणे किंवा कांदा रस – केस काळे करण्यासाठी आयुर्वेदिक औषध

आपल्याला माहीतच आहे, की कांद्या मध्ये सर्वात जास्त प्रमाणात सल्फर उपलब्ध असते आणि त्याचा उपयोग केस काळे करण्यास सर्वात जास्त उपयोग होतो. त्यामुळे जर तुम्हाला केस काळे करायचे असतील तर कांद्याचा वापर करावा. त्याने आपले नैसर्गिकरीत्या नक्कीच केस काळे होतील आणि पांढर्‍या केसांचा प्रश्न देखील सुटेल. आजकाल बाजारात केस काळे करण्यासाठीचे तेल देखील मिळते, परंतु ते मिळवणे किंवा तुमच्या भागात उपलब्ध असणे अशक्य असेल तर तुम्ही कांद्याचा रस वापरुन देखील त्याचा केस काळे करण्यासाठी आयुर्वेदिक औषध म्हणून वापर करू शकता. तुम्ही केस काळे करण्यासाठी वापरू शकता.

केस काळे करणे घरगुती उपाय /केस पांढरे होण्याची कारणे /केस काळे करण्यासाठी तेल/ केस काळे करण्यासाठी आयुर्वेदिक औषध

तसेच कांद्याचा केस पांढरे असतील तर काळे करण्यासाठी उपयोग करण्यासाठी दोन ते तीन कांदे घ्यावे आणि बारीक चिरून मिक्सर मधून काढावे. आता हा कांद्याचा रस एका कपड्यातून गाळून घ्यावे. आता त्यात जवळपास चार चमचे लिंबाचा रस टाकावा आणि एक चमचा खोबरेल तेल टाकावे. लिंबाच्या रस मुळे कोंडा देखील कमी होईल आणि केस वर चमक देखील येईल. तसेच कांदा रस मध्ये खोबरेल तेल टाकल्याने केस मऊ ,मुलायम देखील होतात. हे सर्व मिश्रण एकरूप करावे. आता हा तयार झालेला लेप केसांना लावावा आणि जवळपास दोन ते तीन तासानंतर केस धुवावे आणि ते केस हेयर ड्रायरचा वापर करून सुकवण्या एवजी सूर्यप्रकाशात सुकवावे .

यामुळे केस तर काळे होतातच पण त्याचबरोबर लांब चमकदार आणि मजबूत होतात, कारण केसांना सूर्य प्रकाशा मधून बराच फायदा होतो. कारण सूर्यप्रकाशातून केसांना d हे जीवनसत्व भरपूर प्रमाणात मिळते.

बटाट्याची साल- केस काळे करण्याचे आयुर्वेदिक औषध

केस काळे करणे घरगुती उपाय /केस पांढरे होण्याची कारणे /केस काळे करण्यासाठी तेल/ केस काळे करण्यासाठी आयुर्वेदिक औषध

बटाट्याची साल या मदये भरपूर प्रमाणात स्टार्च हे उपलब्ध असतात. त्यामुळे केसांना चांगलीच चमक आणि रोनक मिळण्यास मदत होते, तसेच केस काळेक्षार होण्यास देखील मदत होते. त्यासाठी बटाट्याची साल ही मिक्सर मधुन बारीक काढावी. आता ही बटाट्याची मिक्सर मधून काढल्यानंतर तिला उन्हात ठेवावे आणि त्यानंतर हे पानी म्हणजे एक मॅजिक वॉटर होईल आणि ते आपल्या केसांना लावून अर्धा तास ठेवावे आणि नंतर धुवावे. ह्या पाण्याने केस धुतल्यानंतर तुमचे केस अगदी काळेक्षार नक्कीच होणार. असे केल्याने आपले केस डाट, काळे, आणि लांब होतील आणि त्याचा काही विपरीत परिणाम देखील होणार नाही.

जवस चे सेवन – केस काळे करण्यासाठी आयुर्वेदिक औषध

आपण आताच पाहिल की, जवस मध्ये ओमेगा 3 नावाचे अॅसिड असते, जे केसांसाठी आरोग्यदायी आहे. जवस चे तेल करून तर वापरावे परंतु; त्याचसोबत जवस हे कच्चे देखील खावे. रोज दिवसभरातून दोन चमचे तरी जवस खावे. पुरुषांनी देखील त्यांच्या दाढी आणि मिशीचे केस काळे राहण्यासाठी जवस यांचे सेवन करावे, याने केस पांढरे होणार नाही.

केस काळे करणे घरगुती उपाय /केस पांढरे होण्याची कारणे /केस काळे करण्यासाठी तेल/ केस काळे करण्यासाठी आयुर्वेदिक औषध
जवस

चहा पावडर- पांढरे केस काळे होण्यासाठी उपाय

चहा पावडर ही एक वनस्पती आहे, त्यामुळे केस काळे होण्यास मदत होते.

केस काळे करणे घरगुती उपाय /केस पांढरे होण्याची कारणे /केस काळे करण्यासाठी तेल/ केस काळे करण्यासाठी आयुर्वेदिक औषध
चहा पावडर

चहा पावडर पाण्यात टाकून सूर्यप्रकाशाखाली ठेवावी त्या नंतर 2 ते 3 तासाने त्यात एक चमचे खोबरेल तेल टाकावे आणि आता हे पाणी केसांना लावून पंधरा मिनिट ठेवावे आणि मग केस धुवावे. असे केल्याने आपले पांढरे झालेले केस हे काळे होतील.

कडूलिंबाचा आयुर्वेदिक सिरम –पांढरे केस काळे होण्यासाठी उपाय

आपण बाजारातून सिरम आणतो परंतु; त्यात विविध प्रकारचे कॅमिक्ल्स समाविष्ट असतात आणि आपल्या केसांची हानी करतात. हे सर्व टाळण्यासाठी आपण कडूलिंबाच्या पानाचा सिरम घरी बनवू शकतो, चला तर पाहूया तो कसा बनवावा.

केस काळे करणे घरगुती उपाय /केस पांढरे होण्याची कारणे /केस काळे करण्यासाठी तेल/ केस काळे करण्यासाठी आयुर्वेदिक औषध

कडूलिंबाच्या झाडाचे पाने ही मिक्सर मधून बारीक करावे आणि त्यामध्ये थोडे पाणी घालून ती पेस्ट गॅस वर गरम क्श्रुन घ्यावी. चांगली गरम झालेली पेस्ट नंतर कपड्यातून गाळून घ्यावी आणि आता आपण पाहू शकता, की आपले कडूलिंबाच्या पानाचे आयुर्वेदिक सिरम तयार आहे. हे तयार सिरम एका रिकाम्या बोटल मध्ये काढावे आणि फ्रीज मध्ये ठेवावे. हे सिरम दोन ते तीन महीने चांगले राहते. हे सिरम केसांना लावल्याने केस नेहमी चांगले आणि काळे राहतात तसेच नवीन उगवणारे केस पांढरे उगवत नाहीत. त्याचबरोबर त्याचा काहीही दुष्परिणाम देखील होत नाही.

हे सर्व झाले केस काळे करण्यासाठी चे आयुर्वेदिक औषध आणि घरगुती उपाय आता या पुढील लेखात आपण पाहूया की, केस काळे करण्यासाठी कोणते तेल आहेत ज्यांचा वापर करून आपण आपले पांढरे केस हे आरामात काळे करू शकतो,

केस काळे करण्यासाठी तेल

केस काळे करण्यासाठी बाजारात बरेच तेल मिळतात परंतु काही वेळेस त्याच्या दुष्परिणामाना तोंड द्यावे लागू शकते त्यामुळे आम्ही सांगत असलेले आयुर्वेदिक तेल आपण वापरावे त्याने कोणताही दुष्परिणाम होणार नाही.

जवस चे तेल- केस काळे करण्यासाठी तेल

बाजारात जवस चे तेल उपलब्ध असते, जर ते मिळाले नाही तर आपण घरीच जवसचे तेल बनवावे त्याने केस नक्कीच काळे होतात. जवस मध्ये ओमेगा 3 अॅसिड असतात. त्यामुळे एक वाटी खोबरेल तेलात 4 ते 5 चमचे जवस टाकावे आणि आता विटामीन c ची कॅप्सुल टाकावी. आपण बनवलेले हे मिश्रण रात्रभर असेच राहू द्यावे.

केस काळे करणे घरगुती उपाय /केस पांढरे होण्याची कारणे /केस काळे करण्यासाठी तेल/ केस काळे करण्यासाठी आयुर्वेदिक औषध

सकाळी हे सत्व मिश्रण गॅस वर गरम करून घ्यावे नंतर चाळनीने चाळून गाळून घ्यावे. त्यानंतर गुलाबजल किंवा बदाम चे तेल टाकावे. झाले आपले जवस चे तेल तयार . हे तेल वापरल्याने तुमचे केस हे मजबूत, काळेक्षार, घनदाट, मुलायम आणि लांब राहतात.

आवळा पावडर चे तेल

आवळा पावडर च्या तेलणे किंवा आवळा तेलणी देखील केस अतिशय फास्ट काळे होत असतात त्यासाठी बाजारात मिळणारे आवळा तेल देखील तुम्ही वापरू शकता किंवा मग 3 चमचे घट्ट असलेले नारळचे तेल घ्यावे आणि त्यात दोन चमचे आवळा पावडर टाकावी, आता हे तेल चांगले गरम होऊ द्यावे आणि थोडे थंड झाल्यानंतर रात्रभर केसांच्या मूळापासून लावावे व सकाळी केस धुवावे.

या उपायाने देखील केस काळे होण्यास मदत होते.

कांद्याचे तेल -केस काळे करण्यासाठी तेल

आजकाल बाजारात तीळ तेल, जवस तेल प्रमाणेच कांद्याचे देखील तेल मिळते. हे कांद्याचे तेल केस काळे करण्यास बरीच मदत करते. कांद्याचे तेल बनवण्यासाठी कांदे बारीक कापावे आणि दोन ते तीन दिवस कडक उन्हात वळत घालावे आता हे कांदे दोन वाटी वाळलेला खिस असेल तर त्यात तीन वाटी खोबरेल तेल टाकावे आणि गॅस वर पाच मिनिट मोठ्या आचेवर आणि नंतर दहा मिनिट मंद आचेवर गरम करावे आणि नंतर थंड झाल्यावर वापरावे. हे कांद्याचे तेल रोज रात्री केसांच्या मुळा पासून चोळून लावावे त्याने केस मुळांपासून काळे होण्यास मदत होते.

अशा प्रकारे जर केस पांढरे असतील आणि आपण काळे केस करू ईच्छित असाल तर आमचा हा लेख तुम्हाला अतिशय महत्वाचा ठरेल. त्यामुळे तुम्ही आमच्या या लेखातील आम्ही सांगितलेले केस काळे करण्याचे उपाय करावेत याने तुम्हाला नक्की फायदा होईल.

सारांश – केस काळे करणे घरगुती उपाय/पांढरे केस काळे होण्यासाठी/केस काळे करण्यासाठी तेल/केस काळे करण्यासाठी आयुर्वेदिक औषध

आमच्या वरील लेखात दिलेले केस काळे करणे घरगुती उपाय, वापरुन तुम्ही आरामात कोणतीही हानी न होऊ देता तुमचे केस काळे करू शकता. त्यामुळे आमचा हा लेख तुम्ही नक्की वाचा. हे उपाय केल्याने तुम्हाला नक्कीच फायदा होईल.

कांद्याचे तेल कसे बनवायचे ?

कांद्याचे तेल बनवण्यासाठी कांदे कापून बारीक करावेत आणि दोन ते तीन दिवस कडक उन्हात वाळत घालावे. आता हा वाळलेल्या कांद्याचा बारीक खिस जर साधारणपणे दोन वाटी असेल तर त्यात तीन वाटी खोबरेल तेल टाकावे आणि गॅस वर पाच मिनिट मोठ्या आचेवर आणि नंतर दहा मिनिट मंद आचेवर गरम करावे आणि त्यानंतर थंड झाल्यावर वापरावे.

आपल्याला वरील लेखामध्ये दिलेले, केस काळे करणे घरगुती उपाय/ केस काळे करण्यासाठी तेल /पांढरे केस काळे होण्यासाठी उपाय हे कसे वाटले, ते आम्हाला कमेंट करून जरूर कळवा. तसेच आपल्या काही सूचना असल्यास त्या देखील अवश्य द्या.

यांसारख्या इतर माहितीच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला आणि इन्स्टाग्राम वर फॉलो करा .

Products (2) इतर (7) इतर आजार (33) इतर पदार्थ (5) कान (1) केस (4) घर (8) घरगुती उद्योग (5) घसा (6) चटणी (1) डोळे (2) तोंड (7) त्वचा (1) दक्षिण भारतीय पदार्थ (2) दिवाळी फराळ (5) नाक (2) पाय (8) पोट (11) फायदे (6) महाराष्ट्रीयन पदार्थ (11) हात (3)

Scroll to Top