केस गळण्याची कारणे व उपाय – 8 Main Reasons Behind Hair Fall

केस गळण्याची कारणे/ केस गळणे थांबवण्यासाठी उपाय/ केस पातळ होणे / केस गळणे थांबवण्यासाठी घरगुती उपाय / hair fall marathi>>> आपल्या सौंदर्‍यात अधिक भर पाडण्याची महत्वाची कामगिरी पार पाडतात तर ते म्हणजे आपले केस. रासयनिक आणि केमिकल युक्त उत्पादकांचा वापर केल्याने आपण आज पाहत आहोत की, जवळपास 70 % लोक हे केस गळण्याच्या समस्येने त्रस्त आहेत. यातील बरेच लोक वैद्यकीय सल्ला देखील घेतात मात्र त्यांच्या या समस्येचे निदान आणि निराकरण दोन्ही देखील होत नाही. तर अशा वेळी उपयोगी येतात तर ते म्हणजे घरगुती उपाय आणि उपचार, जे आपली केस गळती थांबण्यास नक्कीच मदत करू शकतात आणि आपले केस दाट आणि मजबूत बनवण्यास फायदेशीर ठरतात.

केस गळण्याची कारणे/ केस गळणे थांबवण्यासाठी उपाय/ केस पातळ होणे / केस गळणे थांबवण्यासाठी घरगुती उपाय / hair fall marathi
टक्कल पडणे

               आज-काल आपण पाहतोय की प्रत्येक तरुणीची ईच्छा असते, की तिचे केस लांब, डाट, आणि मजबूत असावेत. त्यासाठी हा तरुणाई च वर्ग काही खर्चीक आणि निंखर्चीक उपाय देखील करत असतो. परंतु या सगळ्यात होते असे की आपण आपल्या केस गळतीचे नेमके कारण काय आहे? आपले केस कोणत्या कारणाने गळत आहेत, याचे कारण शोधण्याचा आणि त्यावर उपाय करण्याचा विचारच केला जात नाही, आणि त्यामुळे ही केस गळण्याची समस्या काही दूर होत नाही. त्यासाठी केस गळण्याचे नेमके कारण काय आहे, हे आपण समजून घेतले पाहिजे आणि त्याचा मुळापासून नायनाट केला पाहिजे, याने आपली ही समस्या पुर्णपणे नाहीशी होईल आणि केलेल्या उपायांचा फायदा देखील होईल व आपले केस गळणे थांबेल.

केस गळण्याची कारणे/ केस गळणे थांबवण्यासाठी उपाय/ केस पातळ होणे / केस गळणे थांबवण्यासाठी घरगुती उपाय / hair fall marathi
केस गळण्याची कारणे

आज आपण या केस गळण्याचा समस्येच्या करणाविषयी अधिक माहिती जाणून घेणार आहोत. ज्याप्रमाणे कोणत्याही आजारावर उपचार करत असताना त्या मागचे कारण तपासले जाते आणि त्या कारणाचे निराकरण करून मग त्यावर उपाय आणि उपचार केले जातात, अगदी त्याचप्रमाणे आपण या देखील अगदी केस गळणे, या प्रश्नाच्या मुळाशी जाणार आहोत, म्हणजेच केस गळण्याची कारणे काय-काय असू शकतात हे जाणून घेणार आहोत, जेणेकरून या समस्येवर उपाययोजना केल्यास त्याचा अनुकूल परिणाम होऊन फायदा होईल.

चला तर मग जाणून घेऊया केस गळण्याची कारणे. जर आपले केस गळत असतील आणि त्यावर केलेल्या उपायांचा देखील काही फायदा होत नसेल तर, आपण हा लेख नक्की वाचवा. तुमची केस गळण्याची समस्या नक्की दूर होईल.

केस गळण्याची कारणे आणि केस गळणे थांबवण्यासाठी घरगुती उपाय

आपले जर केस गळत असतील आणि तुम्ही त्यामुळे परेशान असाल आणि केस का गळत आहे, याचे कारण तुम्हाला माहीत नसेल तर तुम्ही हा लेख वाचवा, यातील माहितीने तुम्हाला केस गळण्याची कारणे आणि केस गळणे थांबवण्यासाठी घरगुती उपाय कोणते, हे लक्षात येईल.

अतितणाव- केस गळणे प्रमुख कारण

आजकाल लहानांपासून तर मोठ्यांपर्यंत सर्वांचा ताण-तणाव घेण्याची सवय लागलेली दिसत आहे. त्यामुळे त्याचा प्रतिकूल परिणाम हा केसांवर होतो आणि आपली केस गळणे, ही समस्या दुप्पट पटीने वाढत आणि वाढतच जात असते. त्यामुळे आपल्याला केसांची काळजी असेल, केस गळणे थांबवायचे असेल तर कोणत्याही गोष्टीचा अति तणाव घेणे बंद करावे लागेल. अति ताण घेणे, हे बंद करायचे असेल तर आपण दिवसातून 10 ते 15 मिनिटे ध्यान म्हणजेच मेडीटेशन करावे, असे केल्याने आपला ताण देखील कमी होईल आणि केस गळण्याचे कारण देखील नाहीसे होईल.

योग्य पद्धतीने केस न धुणे – केस पातळ होणे ला काराणीभूत आहे

आपण केस धुताना योग्य पाणी वापरतो की नाही? याचा आपण कधी विचार केला का? आपल्यापैकी बर्‍याच लोकांच्या घरी बोरिंग चे पाणी असते. आपण या बोरिङ्ग्च्य पाण्याने केस धुतल्यास आपल्याला फार मोठ्या प्रमाणात केस गळण्याच्या समस्येला सामोरे जावे लागू शकते.

केस गळण्याची कारणे/ केस गळणे थांबवण्यासाठी उपाय/ केस पातळ होणे / केस गळणे थांबवण्यासाठी घरगुती उपाय / hair fall marathi
क्षारयुक्त पाणी वापरू नये

कारण बोरिंग च्या पाण्यात सर्वात जास्त प्रमाणात क्षार हे उपलब्ध असतात आणि हे क्षार आपल्या शरीरसोबतच आपल्या केसांसाठी देखील घातक ठरतात. आपण या क्षारयुक्त पाण्याने हेडबाथ घेतला तर आपले केस हे लगेचच जलद गतीने गळण्यास सुरुवात होते. त्यासाठी आपण हे बोरिंगचे पाणी क्षारमुक्त करून घ्यावे. ते कसे करावे ते आम्ही खालील माहिती मध्ये सांगत आहोत.

  • एका बादलीत पाणी घ्यावे आणि त्यात तुळशीची पाने आणि कडूलिंबाची पाने टाकावी.
  • आता ही पाणी आणि पाने याने भरलेली बकेट सकाळच्या कोवळ्या उन्हामध्ये एक ते दोन तास ठेवावी. याने पाण्यातील क्षारचे प्रमाण नाहीसे होते.
  • केस धुण्यासाठी हे पाणी वापरण्या अगोदर या पाण्यात थोडे गरम पाणी टाकावे आणि याने केस धुवावेत, असे केल्याने केस गळणे नक्की थांबेल.
  • रोज केस न विंचरणे –
केस गळण्याची कारणे/ केस गळणे थांबवण्यासाठी उपाय/ केस पातळ होणे / केस गळणे थांबवण्यासाठी घरगुती उपाय / hair fall marathi
योग्य पद्धतीने केस धुणे

आपण पाहतोय की आजकाल लांब आणि मोठे केस ही एक फॅशन झाली आहे, आणि बरेच लोक लांब केस वाढवतात देखील, परंतु त्यांच्या रोजच्या धकाधकीच्या जीवनात रोज केस न विंचरण्याची चूक करतात आणि त्याचा परिणाम म्हणजे केस गळण्याचे वाढते प्रमाण. अशा प्रकारे रोज केस न विचरणे, हे देखील केस गळण्याचे सर्वात मोठे कारण आहे. केस रोज दिवसातून एकदा तरी न विंचरल्याने केसात मोठ्या प्रमाणात गुंता होतो आणि केस गळायला लागतात.

चुकीचा शाम्पु वापरणे – hair fall चे कारण

केस गळण्याची कारणे/ केस गळणे थांबवण्यासाठी उपाय/ केस पातळ होणे / केस गळणे थांबवण्यासाठी घरगुती उपाय / hair fall marathi
आयुर्वेदिक शांपु वापरणे

आजकाल आपण पाहतोय की, बाजारात विविध प्रकारचे शाम्पू मिळतात परंतु हे सर्व केमिकल विरहित असतीलच असे नाही. बाजारात मिळणारे बरेच शाम्पु हे हाय केमिकल युक्त असतात त्याने केसांना हानी होते आणि आपले केस हे गळायला लागतात. त्यामुळे आपण शक्यतो आयुर्वेदिक शाम्पु वापरावा त्याने केस गळायचे थांबतात. चुकीचा शांपु वापरल्यास आपल्या केसांना अतिशय नुकसान पोहचू शकते, तसेच केस गळणे, खरबड होणे, चाळ पडणे, केसांचा रुक्ष पणा वाढणे यांसारख्या अनेक समस्या त्यामुळे चुकीचा शांपु वापरणे टाळावे.

केमिकल युक्त हेयर प्रॉडक्ट वापरणे

आपण वेगवेगळे प्रकारचे नवनवीन हेयर प्रॉडक्ट वापरत असतो. त्यामुळे देखील आपले केस गळण्यास सुरुवात होते. त्यामुळे असे बाजारात मिळणारे कोणतेही प्रॉडक्ट वापरणे टाळावे.

आजार –केस गळण्याचे कारण

आजच्या काळात देखील वाढता कामाचा तान, प्रदूषण आणि आपल्या आरोग्याची काळजी न घेणे या सर्व गोष्टीमुळे आपल्या मागे अनेक आजार लागू शकतात, जसे की रक्ताची कमतरता, कॅल्शियमची कमतरता आणि याचा परिणाम म्हणजे आपले केस गळण्यास सुरुवात होते.

काही वेळेस आपल्याला इतर कोणता आजार झाला आणि आपण त्यावर औषोधोपचार घेत असताना त्या औषधांचा साईड इफेक्ट होऊन केस गळू लागतात. थायरोइड, डिसऔर्डर, सिलिफिक्स, जास्त प्रमाणात व्हीटॅमिन ए घेतल्याने देखील केस गळतात.

आहार – केस गळण्यासाठी एक कारण ठरू शकते

केस गळण्याची कारणे/ केस गळणे थांबवण्यासाठी उपाय/ केस पातळ होणे / केस गळणे थांबवण्यासाठी घरगुती उपाय / hair fall marathi
पुर्ण आहार घेणे

योग्य आहार घेणे ही खूप मोठी गरज आहे, काळजी आहे. अयोग्य आणि अपुरा आहार हा आपल्या शरीरावर आणि केसांवर घातक परिणाम करतो. त्यामुळे आपण नियमित वेळेवर योग्य आणि सकस आहार घ्यावा.संतुलित आहार घेतल्याने आपल्या केसांबरोबरच शरीर देखील सदृढ आणि निरोगी राहण्यास मदत होते.

धूम्रपान करणे

केस गळण्याची कारणे/ केस गळणे थांबवण्यासाठी उपाय/ केस पातळ होणे / केस गळणे थांबवण्यासाठी घरगुती उपाय / hair fall marathi
धूम्रपान केल्याने देखील केस गळतात

धूम्रपान करणे याने देखील केस गळू शकतात. धूम्रपान केल्याने आपल्या केसांना जे पोषण मिळाले आहे ते देखील नष्ट होते. याने आपल्या शरीराची आणि केशांची खूप मोठ्या प्रमाणात हानी होते. धूम्रपान केल्याने आपल्या डोक्याकडे होणारा रक्त प्रवाह देखील संथ होतो आणि आपल्याला टक्कल देखील पडू शकते.

कडक उन्हात केस मोकळे सोडणे

केस गळण्याची कारणे/ केस गळणे थांबवण्यासाठी उपाय/ केस पातळ होणे / केस गळणे थांबवण्यासाठी घरगुती उपाय / hair fall marathi
कोवळ्या उन्हात केस वाळवावे

कडक उन्हात मोकळे केस सोडणे हे देखील केस गळतीचे मुख्य कारण आहे. आपल्या केसांसाठी सकाळचे कोवळे ऊन हे खूप गुणकारी आहे, त्यामुळे कडक उन्हात जात असताना केस किंवा कॅप ने झाकून जावे. केवळ सकाळचे कोवळे ऊन हेच आपल्या शरीरा साठी आणि आरोग्यासाठी लाभदायक आहे. कडक उन्हामुळे केस तुटू देखील शकतात.

ताणून केस करणे

आजकाल आपण पाहतो की, विविध प्रकारच्या हेयर स्टाइल करण्याची आवड तरुणाई पासून ते महिला वर्गापर्यंत सर्वांनाच आवडत आहे. परंतु असे करत असताना आपल्या केसांना तान पडतो आणि आपले केस ओढले जातात. त्यामुळे केसांना तान पडून ते मूळापासून कमजोर होऊन तुटतात. त्यामुळे आपण ताणून केस करणे, वेणी पाडणे. विंचरणे इत्यादी टाळावे.

केस गळण्याची कारणे/ केस गळणे थांबवण्यासाठी उपाय/ केस पातळ होणे / केस गळणे थांबवण्यासाठी घरगुती उपाय / hair fall marathi
नेहमीच ताणून केस बांधू नयेत

अशा प्रकारे वरील सर्व केस गळण्याचे कारण जाणून घेतल्यानंतर ते कारण टाळून आपण उपाय करून आपले केस गळण्याचे रोखू शकतो. आज या लेखा आधारे आपल्या लक्षात आलेच असेल की, केस गळण्याचे कारण काय काय असू शकतात. आणि त्यामुळे केस गळून आपल्याला टक्कल देखील पडू शकते. हे सर्व टाळण्यासाठी  आपण वरिल केस गळण्याची कारणे, टाळण्यासाठी प्रयत्न करावा आणि आपल्या केसांची व सौंदर्याची काळजी घ्यावी कारण आपले सौंदर्य हे केसांवरच अवलंबून आहे.

सारांश – केस गळणे थांबवण्यासाठी घरगुती उपाय/ केस गळण्याची कारणे/ hair fall marathi/ केस पातळ होणे

आपले केस गळत असतील , hair fall ची समस्या असेन , त्याचे कारण समजत नसेल तर आपण हा लेख नक्की वाचवा, त्याने तुमची केस गळण्याची समस्या नाहीशी होईल आणि या समस्येचे कारण देखील लक्षात येऊन त्याचे निराकरण कारणे तुम्हाला सोपे होईल. ही माहिती तुम्हाला नक्कीच उपयोगी येईल.

आपल्याला वरील लेखामध्ये दिलेले , केस गळणे थांबवण्यासाठी घरगुती उपाय/ केस गळण्याची कारणे / केस गळणे थांबवण्यासाठी उपाय / (hair fall marathi) / केस पातळ होणे” हे कसे वाटले , ते आम्हाला कमेंट करून जरूर कळवा. तसेच आपल्या काही सूचना असल्यास त्या देखील अवश्य द्या.

यांसारख्या इतर माहितीच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला आणि इन्स्टाग्राम वर फॉलो करा .

Products इतर इतर आजार इतर पदार्थ कान केस घर घरगुती उद्योग घसा चटणी डोळे तोंड त्वचा दक्षिण भारतीय पदार्थ दिवाळी फराळ नाक पाय पोट फायदे महाराष्ट्रीयन पदार्थ हात

Scroll to Top