होमिओपॅथी औषध उपचार – Top 5 Best Benefits of homiopathy medicine

होमिओपॅथी औषध उपचार/ होमिओपॅथी म्हणजे काय/ होमिओपॅथी चे फायदे/ होमिओपॅथी औषध /homiopathy medicine>>> आपण पाहतोय की, आजच्या काळात प्रत्येकजण आपल्या प्रकृतीची काळजी घेण्यात अजिबात मागे-पुढे पाहत नाही. काहीही झाले तरी त्यावर लगेचच औषधोपचार करतात. काही आजारावर घरगुती उपाय आणि उपचार केल्यानंतर देखील आराम नाही मिळाल्यास आपल्याला डॉक्टर कडे जाण्याव्यतिरिक्त इतर पर्याय नसतो.

बर्‍याच लोकांना हाय अॅंटीबायोटिक्स आणि मेडिसीन घेतल्यामुळे इतर असहाय त्रास होण्यास सुरुवात होते, अशा वेळी मूळ आजार हा बाजूलाच राहतो आणि मागे लागते तर ते दुसरेच अॅंटीबायोटिक्स मेडिसीन ची दुखणे. तर अशा वेळी या व्यक्तींसाठी, रुग्ण साठी उत्तम पर्याय आहे तर तो होमिओपॅथी औषध उपचार करण्याचा.

आता आपल्याला हा प्रश्न पडला असेल की, हे होमिओपॅथी म्हणजे आहे तरी काय? आणि या होमिओपॅथी चे फायदे काय आहेत हे कसे सते. तर या आपल्याला पडणार्‍या सर्व प्रश्नांचे निराकरण करण्यासाठी आणि योग्य ती उपरोक्त माहिती ही आपल्या पर्यंत पोहचवण्यासाठीच आम्ही हा लेख सादर करीत आहोत.

होमिओपॅथी औषध उपचार/ होमिओपॅथी म्हणजे काय/ होमिओपॅथी चे फायदे/ होमिओपॅथी औषध /homiopathy medicine
होमिओपॅथी औषध उपचार

चला तर जाणून घेऊया माहिती होमिओपॅथी औषध उपचार(homiopathy medicine) आणि होमिओपॅथी चे फायदे यांविषयी. सुरूवातीला आपण जाणून घेऊया होमिओपॅथी म्हणजे काय

होमिओपॅथी विषयी माहिती

होमिओपॅथी ही औषध उपचार पद्धती म्हणजे एक वैज्ञानिक पद्धती आणि एक शास्त्रीय पद्धती म्हणून ओळखली जाते.  होमिओपॅथी औषध म्हणजे असे औषध जे रुग्णाच्या मनोरचनेवर आधारित असे काम करते आणि त्यावर परिणामकारक रिजल्ट देते. होमिओपॅथी हे औषध देताना सुरूवातीला रोग्याच्या सवयी, आवडी-निवडी, व्यक्तिमत्व आणि त्याचे आरोग्य या सर्व बाबी विचारात घेऊन त्यावर उपचार हे केले जातात.

प्रत्येक औषधाचे स्वतःचे असे स्वतंत्र अस्तित्व असते, रूपरंग आणि गुणधर्म असतात आणि ह्या सर्व प्रकारच्या औषधी त्यांच्याशी सहरूप असलेल्या व्यक्तीचा आजार बरा करण्यास मदत करतात किंबहुना पुर्णपणे आजार बरा करतात असे म्हणण्यास देखील हरकत नाही.

होमिओपॅथी औषध उपचार आणि homeopathy medicine ही एका विशिष्ट सूत्रात बांधली गेली आहे. होमिओपॅथी रूपात अशा रीतीने औषध पद्धत विकसित केली गेली आहे की, जी त्याच रोगावर किंवा शरीराच्या एकाच भागावर उपचार करण्यासाठी वापरली जाते.

आपण पाहतोय की, आज जगातील कोट्यावधी लोक हे होमिओपॅथी औषध आणि उपचार यावर विश्वास ठेऊन, त्याचा उपयोग आणि वापर करून घेत आहेत. होमिओपॅथी म्हणजे रोग दाबून टाकणे असा होत नाही, तर एखाद्या रोगाला मूळापासून दूर करण्यासाठी एकसूत्र करणे होय. हे सूत्र त्या रोगाला मूळापासून दूर करते आणि आजारी व्यक्ती पुर्णपणे बरा होतो.

होमिओपॅथी औषध उपचार

होमिओपॅथी औषध उपचार पद्धतीचे जनक हे ‘डॉ. सॅम्युयल हॅनेमण’ हे आहेत. त्यांचा जन्म हा 1755 मध्ये जर्मन या देशात झाला. होमिओपॅथी या उपचारचा शोध लागल्याने, अॅंटीबायोटिक्स चा त्रास असणार्‍या रुग्णणास बराच फायदा झाला.

या उपचार पद्धती मध्ये मानसिक लक्षणांचा अगदी सखोल आभ्यास केला जातो. होमिओपॅथी ही एक नैसर्गिक चिकित्सा पद्धती आहे आणि ही मानसिक विकारात विशेष उपयुक्त ठरणारी उपचार पद्धती आहे. महत्वाचे म्हणजे होमिओपॅथी औषध ही चवीस अजिबात कडू नसते, गोड असते आणि घेण्यास सुलभ असते. त्यामुळे अगदी जन्मलेल्या बाळापासून ते म्हातार्‍या लोकांपर्यंत आणि औषधांची किळस असलेल्या लोकांपर्यंत ही औषधी कोणीही घेऊ शकते.

होमिओपॅथी औषध उपचार/ होमिओपॅथी म्हणजे काय/ होमिओपॅथी चे फायदे/ होमिओपॅथी औषध /homiopathy medicine

होमिओपॅथी औषध घेतल्याने रोगप्रतिकार शक्ती सुद्धा वाढते. ही औषधे घेतल्याने त्याचा आपल्या शरीरावर कुठलाही दुष्परिणाम देखील होत नाही. काही आजारांवर तर काही मिनिटातच चांगला फायदा होतो. होमिओपॅथी औषध उपचाराने तत्काळ व्यादीपासून आराम मिळतो. केंद्रीय यंत्रणेने देखील या होमिओपॅथी औषध उपचाराला मान्यता दिली असून या औषधांवर देखील मान्यतेची मोहोर उमटवली आहे.

होमिओपॅथी ही औषधे अन्य तेली, चीनी, आणि पूरक औषधांपासून वेगळी आहेत. आम्लपित्त, ताप सर्दी, खोकला, अतिसार, अंगदुखी या सारख्या अनेक आजारावर या औषध घेण्याने लवकर आराम मिळतो आणि रुग्ण पुर्णपणे बरा होतो. होमिओपॅथी औषध उपचार करण्याने पुढील आजारावर नियंत्रण हे मिळवता येते. जसे की, कोणत्याही प्रकारची एलेर्जी, मूतखडा, दमा, मूळव्याध, यकृत विकार, किडनी, फेल्युयर. तसेच मानसिक आजारावर देखील ही औषधी उपयुक्त आहे. लहान मुलांचे विकार, व्यनध्यत्व, डिप्रेशन यासर्व आजारावर देखील ही औषधी अतिशय गुणकारी आहे.

होमिओपॅथी उपचार करत असताना, रुग्णाच्या प्रत्येक शारीरिक लक्षणांचा अतिशय सूक्ष्मरित्या अभ्यास केला जातो.  रुग्णाच्या सर्व मानसिक आणि शारीरिक लक्षनांना विशेष तपासले जाते. आयुर्वेदामध्ये रुगांच्या लक्षणा बरोबरच नाडी परीक्षण, उदर परीक्षण, सप्तधातू इत्यादी देखील विचार करून चिकित्सा काटेकोरपणे करण्यात येते.

रुग्णाचा पूर्ण इतिहास, कौटुंबिक इतिहास, आनुवंशिकता, रुग्ण संवाद, हालचाली याला डॉक्टरद्वारे परीक्षण करून खूप महत्व दिले जाते. या सर्वांचे परीक्षण केले की, डॉक्टर रुग्णाची constitutional ( सार्वदेहिक) मेडिसीन ही निश्चित केली जाते. आणि जास्तीत-जास्त रुगाणा याचा फायदा होतो आणि त्यांचा त्रास पुर्णपणे कमी देखील होतो.

होमिओपॅथी औषध म्हणजे दुष्परिणामची अजिबात चिंता नसते. होमिओपॅथी औषध हे सर्वात सुरक्षित आणि अगदी 100% गुणकारी असे आहे. होमिओपॅथी औषध हे लक्टोज असलेल्या लोकांसाठी पुर्णपणे सुरक्षित आहे. त्याचबरोबर मधुमेह म्हणजेच शुगर असलेल्या लोकांसाठी देखील होमिओपॅथी उपचार आणि औषधी फायदेशीर ठरते आणि सुरक्षित देखील असतात.

होमिओपॅथी औषध/ homiopathy medicine

होमिओपॅथी औषध हे सर्व मोठ्या शहरात सहज उपलब्ध होतात. ही औषधे घेण्यास अत्यंत स्वस्त आणि सहज सोपे असतात. तसेच याचा गुण देखील लवकर येतो. ही औषधे देण्याआधी केवळ रुग्णाच्या योग्य लक्षण आणि आजारचा आढावा घ्यावा आणि त्या नुसार औषध द्यावे. होमिओपॅथी औषधचे प्रखर प्रकाश आणि तीव्र वास तसेच उष्णता यापासून रक्षण करावे लागते. नवीन किंवा वेगळी लक्षणे असल्यास हे औषध दिवसातून तीन ते चार वेळा द्यावे.

होमिओपॅथी औषध उपचार/ होमिओपॅथी म्हणजे काय/ होमिओपॅथी चे फायदे/ होमिओपॅथी औषध /homiopathy medicine
homiopathy medicine

योग्य आजारावर योग्य प्रमाणात औषध देणे हे होमिओपॅथी औषध देताना अतिशय महत्वाचे आहे. ही औषधे घेत असताना किंवा होमिओपॅथी उपचार सुरू असताना काही खास जेवण किंवा आहार असावा असे काही नसते. तुम्ही जो आहार घेता तो योग्य प्रमाणात आणि नियमित योग्य वेळी घ्यावा, केवळ येवढीच काळजी या उपचारा दरम्यान घ्यावी लागते.

होमिओपॅथी चे फायदे

होमिओपॅथी औषध उपचार/ होमिओपॅथी म्हणजे काय/ होमिओपॅथी चे फायदे/ होमिओपॅथी औषध /homiopathy medicine

बरेच लोक इतर मेडिसीन च्या तुलनेत होमिओपॅथी या औषधीचा वापर करण्यास तयार असते, कारण या औषधी उपचार करण्याचे फायदे देखील तसेच आहेत. तर ते फायदे कोणते आहेत हे आपण आता पाहूया

ॲलोपॅथीच्या तुलनेत जास्त प्रभावी

होमिओपॅथी औषधी ही इतर औषधीच्या तुलनेत कोणत्याही आजाराला मुळापासून नाश करण्यास जास्त प्रमाणात प्रभावशाली काम करते. त्यामुळे कोणत्याही आजारासाठी जर लवकरात लवकर आराम मिळण्यासाठी आणि त्या त्रासापासून सुटका मिळवायची असेल तर होमिओपॅथी या औषध उपचारचा बराच फायदा होतो.

रोगप्रतिकार शक्ती वाढण्यास मदत

बर्‍याच वेळेस आपल्याला जाणवत असेल की, आपण एखाद्या आजारावर कुठली मेडिसिन घेतली तर त्याने आपल्याला नंतर अशक्तपणा जाणवू लागतो तसेच पित्त देखील होते आणि त्यामुळे आपली रोगप्रतिकार शक्ती देखील कमी होते. औषधाच्या तीव्रतेने आपल्या शरीरातील ऊर्जा जळते. परंतु होमिओपॅथी औषधी घेतल्याने रोगप्रतिकार शक्ती वाढण्यास मदत होते.

रोग समूळ नष्ट होतो

या औषधोपचार केल्याने आजार बरा होण्यास किंवा नाहीसा होण्यास वेळ जारी लागत असला तरी या औषधोपचाराणे कोणताही आजार हा अगदी समूळ म्हणजेच मूळापासून कायमचा नाहीसा होतो. हा फायदा होमिओपॅथी औषध उपचार केल्याने होतो.

चवीला गोड असणे

चवीला गोड असणे हा सर्वात महत्वाचा फायदा हा या होमिओपॅथी औषधीचा आहे, कारण चवीस कडू असणार्‍या गोळ्या लहान मुलांना तर सोडा आपल्याला देखील घ्याव्या वाटत नाहीत, त्यामुळे बरेच लोक आणि लहान मुले होमिओपॅथी गोळ्या घेणे पसंद करतात कारण या गोळ्या आकाराने लहान आणि चवीस गोड असतात.

औषधीचे व्यसन लागत नाही

हे औषध घेण्याचा अजून एक फायदा म्हणजे याचे व्यसन लागत नाही, म्हणजे आपण हे औषधोपचार बंद जरी केले तरी त्याचा आपल्याला काहीही त्रास होत नाही. काही औषधे ही मानवाच्या अगदी स्वभावावर परिणाम करत असतात. पण होमिओपॅथी औषधे ही मूळ गुणधर्म ठेवून तयार केली जातात. त्यामुळे त्याचा परिणाम हा मानवाच्या स्वभावावर होत नाही. त्यामुळे लहान मुले,वृद्ध, तसेच गर्भवती महिला देखील या औषधाचा डोस घेऊ शकतात.

अशा प्रकारे तुम्ही कोणत्याही छोट्या-मोठ्या आजारावर होमिओपॅथी औषध उपचार करून तुमच्या आजारापासून मुक्त होऊ शकता तसेच त्या आजाराला शरीरापासून समूळ दूर देखील करू शकता आणि विशेष म्हणजे याचा कोणताही दुष्परिणाम देखील तुमच्या आरोग्यावर आणि तब्येतीवर नक्कीच होत नाही हे जास्त महत्वाचे आहे.

सारांश- होमिओपॅथी औषध उपचार/ होमिओपॅथी म्हणजे काय/ होमिओपॅथी चे फायदे

तुम्हाला जर कोणत्या आजारावर अॅंटीबायोटिक्स औषधांचा त्रास होत असेल आणि तुम्ही देखील या होमिओपॅथी औषध उपचार करण्यास विचार करत असाल किंवा हे उपचार करावे वा करू नये ह्या विचारात असाल तर आमच्या या लेखातील होमिओपॅथी चे फायदे आणि इतर माहिती वाचावी. या लेखातील सर्व माहिती ही, तुमचे सर्व संभ्रम दूर करण्यास नक्कीच फायदेशीर ठरते.

आपल्याला वरील लेखामध्ये दिलेले , होमिओपॅथी औषध उपचार घरगुती उपाय/ होमिओपॅथी म्हणजे काय/ होमिओपॅथी चे फायदे ‘ हे कसे वाटले , ते आम्हाला कमेंट करून जरूर कळवा. तसेच आपल्या काही सूचना असल्यास त्या देखील अवश्य द्या.

यांसारख्या इतर माहितीच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला आणि इन्स्टाग्राम वर फॉलो करा .

होमिओपॅथी म्हणजे काय ?

होमिओपॅथी उपचार पद्धती म्हणजे एक वैज्ञानिक पद्धती म्हणून ओळखली जाते.  होमिओपॅथी औषध म्हणजे असे औषध जे रुग्णाच्या मनोरचनेवर आधारित असे काम करते आणि त्यावर परिणामकारक रिजल्ट देते. हे औषध देताना सुरूवातीला रोग्याच्या सवयी, आवडी-निवडी, व्यक्तिमत्व आणि त्याचे आरोग्य या सर्व बाबी विचारात घेऊन त्यावर उपचार हे केले जातात.

Products इतर इतर आजार इतर पदार्थ कान केस घर घरगुती उद्योग घसा चटणी डोळे तोंड त्वचा दक्षिण भारतीय पदार्थ दिवाळी फराळ नाक पाय पोट फायदे महाराष्ट्रीयन पदार्थ हात

Scroll to Top