हात गोरे होण्यासाठी उपाय- 7 Best Remedies

हात गोरे होण्यासाठी उपाय / हात गोरे होण्यासाठी काय करावे / hat gore karnyasathi upay >>> प्रत्येक जन आपला चेहरा आणि केस हे सुंदर दिसण्यासाठी सतत काही ना काही उपाय आणि प्रयत्न हे करत असतात. प्रत्येक तरुण युवतीलाच नव्हे तर महिला आणि पुरुष मंडळी यांना देखील आपण रूपवान आणि गोरेपान दिसावे असे वाटत असते. त्यासाठी आटोकाट प्रयन्त्न देखील केले जात असतात. बरोबर योग्य प्रमाणात आपण काही आयुर्वेदिक किंवा घरगुती उपाय केल्यानंतर त्याचा अनुकूल परिणाम हा दिसून देखील येतो, म्हणजेच तुमची कांती नितळ आणि गोरीपान देखील होते.

परंतु, पुढे होते असे की, चेहरा सुंदर दिसण्यासाठी आपण बरेच प्रयत्न केल्यानंतर आपला चेहरा हा सुंदर गोरा आणि नितळ कांतिवर्धक होईल देखील, परंतु जर आपले हात आणि हातचे कोपरे हे काळे असतील, तर त्याचा काहीही उपयोग होणार नाही. आपला चेहरा आणि चेहर्‍याची त्वचा ही अगदी गोरीपान दिसते आणि हात, हाताचे कोपरे हे मात्र चेहर्‍याच्या अगदी विरुद्ध रंगाचे म्हणजेच काळे दिसतात.

मग आपण काय करतो तर, बाजारात मिळणार्‍या हात गोरे करण्याच्या वेगवेगळ्या क्रीम किंवा मौषुयूराईसर हे वापरतो परंतु त्याने हात गोरे होण्या ऐवजी अजूनच दुसरे प्रॉब्लेम हे निर्माण होतात किंवा केमिकल्स मुळे त्याचे साइड इफेक्ट आणि रिएक्शन येऊ शकते. हे सर्व करण्यापेक्षा आणि हे सर्व टाळण्यासाठी आपण हात गोरे करण्यासाठी काही घरगुती उपाय तर नक्कीच करू शकतो आणि त्याचा परिणाम हा देखील चांगलाच होणार. आपल्या चेहर्‍यासोबत हात गोरे होण्यासाठी काय करावे, हा प्रश्न सोडवण्यासाठीच आम्ही ‘ हात गोरे होण्यासाठी उपाय / हात गोरे होण्यासाठी काय करावे’ हा लेख घेऊन आलो आहोत.

हात गोरे होण्यासाठी उपाय / हात गोरे होण्यासाठी काय करावे / hat gore karnyasathi upay
हात गोरे होण्यासाठी उपाय / हात गोरे होण्यासाठी काय करावे

आजच्या या सौंदर्य वर्धक लेखातील माहिती आपल्याला हात गोरे होण्यासाठी बरीच मदत करणार आहे. चला तर आज आपण हात गोरे होण्यासाठी काही खास उपाय कोणते आहेत ते पाहणार आहोत, हे उपाय करून घरच्या घरी कोणतेही कॉस्मेटिक क्रीम न वापरता आपण आपले हात अगदी गोरेपान आणि नितळ अशा कांतीचे बनवू शकता आणि आपल्या चेहर्‍यासोबतच हाताचे सौंदर्य वाढवून आपल्या संपूर्ण सौंदर्‍यात मोलाची भर घालू शकता.चला तर मग सुरू करूया आजच्या या विशेष लेखला जो आपले व्यक्तिमत्त्व अधिक भारदस्त बनवण्यात भर घालेल.

हात गोरे होण्यासाठी उपाय/ हात गोरे होण्यासाठी काय करावे / hat gore karnyasathi upay

आपल्या हातावर जर काळसरपणा आला असेल आणि आपल्याला जर हात गोरे करायचे असतील. तुमचे हात गोरे होण्यासाठी उपाय शोधत असाल , हात गोरे होण्यासाठी काय करावे यासाठी परेशान असाल तर हा लेख वाचवा आणि या लेखात आम्ही सांगितलेले आपण उपाय करावेत याने आपले हात नक्कीच गोरे होतील. चला तर पुढील लेखात पाहूया हात गोरे होण्यासाठी काय करावे?

कडूलिंबाचा पाला –हात गोरे होण्यासाठी उपाय

हात गोरे होण्यासाठी उपाय / हात गोरे होण्यासाठी काय करावे / hat gore karnyasathi upay
हात गोरे होण्यासाठी उपाय – कडूलिंबाचा पाला

कडूलिंबाचा पाला घेऊन त्याची मिक्सर मधून बारीक पेस्ट करून घ्यावी. आता ही पेस्ट एका भांड्यात काढून त्यात खोबरेल तेल टाकावे. आता ही तयार पेस्ट आपल्या कळवंडलेल्या हाताला लावावी आणि त्याने मालीश करावी.

असे जवळपास पाच मिनिट मालीश केल्याने आपल्या हातावरील डेड स्कीन निघून जाईल आणि आपल्या हाताचा गोरेपणा देखील वाढेल. त्याचबरोबर तुमच्या हाताला कुठले इन्फेकशन झाले असेल तर ते देखील निघून जाण्यास मदत होईल.

बेसन पीठ – हात गोरे करण्यासाठी काय करावे

हात गोरे होण्यासाठी उपाय / हात गोरे होण्यासाठी काय करावे / hat gore karnyasathi upay
बेसन पीठ आणि मुलतानी माती

बेसन पीठ हे पूर्वी पासून सुंदर दिसण्यासाठी अतिशय उपयुक्त आहे. बेसन पीठ चा वापर आपले हात गोरे करण्यासाठी करायचा असेल तर तो असा करावा- जवळपास 10 चमचे बेसन पीठ घेऊन त्यामध्ये पाच चमचे मुलतानी माती टाकावी. आता हे चांगले मिक्स करावे आणि याचा लेप हाताला लावावा आणि सुकू द्यावा आणि नंतर हा लेप धुवून टाकावा. हे मिश्रण एक प्रकारचे

हँड वॉश म्हणून देखील चांगले काम करतो आणि आपल्या हाताचा उजळपणा आणि गोरेपणा वाढवण्यास मदत करते.

तांदूळ चा वापर –hat gore karnyasathi upay

हात गोरे होण्यासाठी उपाय / हात गोरे होण्यासाठी काय करावे / hat gore karnyasathi upay
तांदूळ

एक वाटी तांदूळ घेऊन त्याला छान असे मिक्सर मधून बारीक दळून घ्यावे. आता यामध्ये विटामीन c ची कॅप्सुल टाकावी. आता हे तयार मिश्रण आपल्या हातावर स्क्रब्बर प्रमाणे वापरावे. असे केल्याने आपल्या हातावरचा आलेला कळसरपणा नक्कीच निघून जाण्यास मदत होईल आणि आपले हात अगदी गोरे होतील. त्यामुळे तांदूळ हे हात गोरे करण्यासाठी अतिशय उपयोगी येते.

दुधाची मलाई आणि लिंबू याचा पॅक

हात गोरे होण्यासाठी उपाय / हात गोरे होण्यासाठी काय करावे / hat gore karnyasathi upay - दुधा वरील साय / मलई
दुधाची मलई

दूध हे आपल्या त्वचेला उजळ आणि गोरे करण्यास अधिक मदत करते. तसेच दुधा मुळे तुमच्या त्वचेवर अगदी मुलायमपणा देखील येतो. त्यासाठी हात गोरे होण्यासाठी दूध किंवा दुधावरची साय हा अतिशय परिणामकारक असा उपाय आहे. सर्व प्रथम पाच ते सहा चमचे दुधाची मलाई घ्यावी आणि त्यामध्ये दोन चमचे लिंबू चा रास्स टाकावा. आता हा तयार पॅक आपल्याला हाताला आपण क्रीम सारखा लावावा आणि त्याने आपल्याला हाताचा गोरेपणा वाढल्याचे लक्षात येईल आणि तुमच्या हाताचे सौंदर्य वाढेल.

चंदन आणि व्हीट्यामिन C कॅप्सुल

हात गोरे होण्यासाठी उपाय / हात गोरे होण्यासाठी काय करावे / hat gore karnyasathi upay
चंदन

चंदन ची पावडर बाजारात मिळते जर ती उपलब्ध होत नसेल तर चंदनचे खोड सहान वर घासावे आणि त्याची पेस्ट बनवावी. आता या तयार पेस्ट मध्ये व्हीटॅमिन सी ची कॅप्सुल जी बाजारात कोणत्याही कोस्मटिक दुकानात मिळेन ती टाकावी. आता यामध्ये दोन ते तीन थेंब खोबरेल तेल टाकावे आणि ही तयार झालेली ही पेस्ट आपल्या हाताला गोरेपणा वाढवण्यासाठी जवळपास 20 ते 30 मिनिट तशीच लावून ठेवावी आणि त्या नंतर हात कोमट पाण्याने धुवून घ्यावे.

हात गोरे होण्यासाठी उपाय / हात गोरे होण्यासाठी काय करावे / hat gore karnyasathi upay
व्हीट्यामिन C कॅप्सुल

असे नियमित केल्याने आपल्या हातवरील संपूर्ण डेड स्कीन निघून जाईल आणि त्याच सोबत काळवंडलेली त्वचा देखील कमी होईल आणि याचा परिणाम आपल्याला एक ते आठवड्यात नक्कीच दिसेल व आपल्या हाताचा काळेपणा नाहीसा होऊन आपले हात हे अगदी चेहर्‍या सारखेच गोरेपान होतील.

मसूर डाळचा लेप – हात गोरे होण्यासाठी काय करावे

हात गोरे होण्यासाठी उपाय / हात गोरे होण्यासाठी काय करावे / hat gore karnyasathi upay
मसूर डाळ

मसूर डाळ ही त्वचेवर सर्वात उत्तम स्क्रबर म्हणून काम करते. जर तुम्हाला तुमच्या हाताचा काळसरपणा हा पुर्णपणे घालवायचा असेल तर तुम्ही घरच्या घरी काही ट्रिक्स वापरुन तो नक्कीच घालवू शकता. त्यासाठी तुम्ही मसुरडाळ रात्रभर पाण्यात भिजत घालावी आणि सकाळी ती मिक्सर मधून बारीक करावी त्यात थोडे दूध टाकावे आणि थोडे घट्ट असताना आपल्या हातावर लावून ही मसुरडाळ पेस्ट पूर्ण हाताला लावावी आणि हा लेप थोडा सुकला की, स्क्रब्बर सारखे घासून काढावी याने डेड स्कीन निघून जाण्यास मदत होते, हात मऊ आणि बर्‍याच प्रमाणात गोरे होतात.

दूध आणि संत्रीची साल –हात गोरे होण्यासाठी उपाय

हात गोरे होण्यासाठी उपाय / हात गोरे होण्यासाठी काय करावे / hat gore karnyasathi upay - दूध आणि संत्री साल
दूध आणि संत्री साल

संत्रीची साल घ्यावी आणि त्यामध्ये बीटरूट ची देखील साल टाकावी आणि आता हे मिश्रण देखील मिक्सर मधून काढावे. आता यामध्ये कडूलिंबाच्या पानांची पावडर देखील टाकावी आणि त्यानंतर त्यामध्ये चार ते पाच चमचे दूध टाकावे. ही पेस्ट हाताला लावून 20 मिनिटे ठेवावी आणि नंतर धुवून टाकावी याने आपल्या हातवरील संपूर्ण काळेपणा नाहीसा होईल.

वरील सर्व उपाय केल्याने, आपल्या हाताचा काळेपणा नाहीसा होईल आणि आपले हात अधिक गोरे होतील. हे घरगुती उपाय केल्याने आपल्याला कोणतेही दुष्परिणाम देखील होणार नाहीत. 

सारांश- हात गोरे होण्यासाठी उपाय / हात गोरे होण्यासाठी काय करावे / hat gore karnyasathi upay

आपल्याला जर आपले हात आणि हाताचे कोपरे हे चेहर्‍याच्या रंगाप्रमाणेच गोरे करायचे असतील तर आपण या लेखातील काही उपाय करून पहावे. घरच्या घरी हे घरगुती उपाय करून आपण आपल्या हात गोरे होण्यासाठी काय करावे या प्रश्नापासून नक्कीच सुटका मिळवू शकता.

आपल्याला वरील लेखामध्ये दिलेले, “हात गोरे होण्यासाठी घरगुती उपाय/ हात गोरे होण्यासाठी काय करावे /hat gore karnyasathi upay” हे उपाय आणि माहिती कशी वाटली, ते आम्हाला कमेंट करून जरूर कळवा. तसेच आपल्या काही सूचना असल्यास त्या देखील आमच्या पर्यंतअवश्य पोहचवा.

यांसारख्या इतर माहितीच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला आणि तसेच  इन्स्टाग्राम वर आम्हाला फॉलो करा .

Products (2) इतर (7) इतर आजार (33) इतर पदार्थ (5) कान (1) केस (4) घर (8) घरगुती उद्योग (5) घसा (6) चटणी (1) डोळे (2) तोंड (7) त्वचा (1) दक्षिण भारतीय पदार्थ (2) दिवाळी फराळ (5) नाक (2) पाय (8) पोट (11) फायदे (6) महाराष्ट्रीयन पदार्थ (11) हात (3)

Scroll to Top