चेहऱ्याला कोरफड कशी लावायची – Top 7 Best Ways

चेहऱ्याला कोरफड कशी लावायची/ कोरफड आणि चेहरा/ कोरफड चे फायदे/ कोरफड चे उपयोग >>> कोरफड चा उपयोग करणे हे अतिशय लाभदायक आणि उपयोगी ठरते, कारण कोरफड ही एक आयुर्वेदिक औषधी म्हणून ओळखली जाते. आपल्याला माहितच असेल की, चेहरा असो किंवा केस अथवा इतर काही समस्या असो, कोरफड ही त्या समस्येस दूर करण्यास बरीच मदत करते. त्यामुळे तुम्हाला जर या कोरफड चा वापर कसा करायचा किंवा चेहर्‍याला कोरफड कशी लावायची हे जाणून घेण्याची इच्छा असेल तर हा लेख शेवट पर्यंत नक्की वाचा.

चेहऱ्याला कोरफड कशी लावायची/ कोरफड आणि चेहरा/ कोरफड चे फायदे/ कोरफड चे उपयोग
कोरफड

कोरफड या अनन्यसाधारण अश्या वैशिष्ट्यामुळेच कोरफड चे बरेचसे प्रॉडक्ट हे बाजारात उपलब्ध असतात आणि त्याचा बरेच लोक वापर देखील करतात. परंतु या बाजारातील केमिकल्स मिश्रित साधनाचा वापर करण्या एवजी आपण चेहर्‍याला नैसर्गिकरित्या निरोगी आणि सुंदर ठेवण्यसाठी 100 % आयुर्वेदिक आणि केमिकल्स विरहित अशी कोरफड लावल्यास त्याचा जास्त चांगला फायदा होतो.

कोरफड ही स्कीन म्हणजेच त्वचा आणि केस यांवर बराच अनुकुल आणि फायदेशीर परिणाम करते. त्याचबरोबर कोरफड मध्ये अॅंटी- एजिंग गुण असतात त्यामुळे चेहर्‍यावरील दाग, फोड येणे यासारख्या समस्यापासून सुटका होते. कोरफड मध्ये फोलिक अॅसिड प्रमाणे अनेक पोषक तत्वे असतात, जे चेहर्‍याच्या बर्‍याच समस्या दूर करण्यास मदत करतात.

चेहर्‍याला कोरफड कशी लावायची/ कोरफड आणि चेहरा

कोरफड आणि चेहरा यांचे समीकरण योग्य जुळवले तर तुमच्या चेहर्‍याच्या जवळपास सगळ्याच समस्या या दूर होतील आणि तुमची चेहर्‍याची त्वचा मऊ, मुलायम आणि नितळ बनेल. त्यासाठी चेहर्‍याला योग्य आणि परिणाम कारक अशा पद्धतीने कोरफड लावली गेली पाहिजे. यासाठी आम्ही पुढील लेखात चेहर्‍याला कोरफड कशी लावायची आणि कोरफड आणि चेहरा याची माहिती सादर करीत आहोत.

चेहऱ्याला कोरफड कशी लावायची/ कोरफड आणि चेहरा/ कोरफड चे फायदे/ कोरफड चे उपयोग
कोरफड

चला तर मग कोरफड चा वापर चेहर्‍यासाठी कसा करायचा आणि कोरफड चे फायदे व कोरफड चे उपयोग काय ते पाहूया.

चेहरा सुंदर राहण्यासाठी- कोरफडचा फेसवॉश बनवणे – चेहऱ्याला कोरफड कशी लावायची

चेहरा जर नेहमीकरीता सुंदर आणि सतेज मुलायम ठेवायचा असेल तर कोरफड चा वापर करावा. कोरफड च्या अनेकविध बहुपयोगी गुणधर्मामुळे अनेक सौंदर्य प्रसाधनामध्ये कोरफड चा समावेश केला जातो. त्यात केमिकल्स असल्याने ते जास्त दिवस टिकतात देखील परंतु काही वेळेस याने चेहर्‍याचे थोडे नुकसान होण्याची शक्यता असते, त्यामुळे कोरफड चा फेस वॉश घरच्या घरी बनवून तो तुम्ही चेहरा धुण्यासाठी वापरावा याने चेहर्‍याचे कोणतेही नुकसाण होणार नाही.

तर हा कोरफड चा फेस वॉश कसा बनवावा, याची कृती अतिशय सोपी आहे. कोरफड चा फेसवॉश घरी बनवण्यासाठी आधी कोरफड चा गर काढून घ्यावा आणि त्याला मिक्सर मधून बारीक करून घ्यावे. आता यामध्ये मध टाकावा. साधारण 1 वाटी गर असेल तर चार ते पाच चमचे मध टाकावा आणि छान मिक्स करून घ्यावे. पंधरा ते वीस दिवस हा फेस वॉश टिकेल. या कोरफड च्या फेसवॉश ने तुमचा चेहरा तर साफ होईलच त्याचसोबत चेहर्‍याला मुलायमपणा देखील येईल. याच्या वापराणे चेहरा हायड्रेट देखील होईल. हा फेस वॉश तुमची त्वचा कोरडी पडू देत नाही.

चेहर्‍यावरील डाग घालवण्यासाठी- कोरफड चे उपयोग

चेहऱ्याला कोरफड कशी लावायची/ कोरफड आणि चेहरा/ कोरफड चे फायदे/ कोरफड चे उपयोग

चेहर्‍यावरील काळे डागे, डोळ्याखालील काळी वर्तुळे किंवा मोठे चट्टे जाण्यासाठी त्यावर कोरफड ही अत्यंत उपयोगी अशी आहे. कोरफडचा वापर या समस्या दूर करण्यासाठी करत असताना कोरफडला मधोमध कापून त्यावर बटाट्याची साल टाकावी. बटाट्याच्या साल मध्ये स्टार्च हे भरपूर प्रमाणात उपलब्ध असते त्यामुळे या स्टार्च सोबत चेहर्‍यावरील डाग आणि चट्टे घासले जाऊन हळू हळू पुर्णपणे कमी होतात आणि चेहरा चमकदार होतो.

चेहर्‍यावरील पिंपल्स येणे थांबवण्यासाठी- कोरफड आणि चेहरा

चेहऱ्याला कोरफड कशी लावायची/ कोरफड आणि चेहरा/ कोरफड चे फायदे/ कोरफड चे उपयोग
पिंपल्स घालवण्यासाठी कोरफड

बर्‍याच तरुण मुलींना आणि महिलांना सतत चेहर्‍यावर पिम्प्लस येण्याची समस्या असते. बर्‍याच क्रीम वापरुन देखील हे फोड आणि पिम्प्लस चे डाग जाणार नाहीत मात्र कोरफडच्या वापराने हे पिम्प्लस येणे पुर्णपणे नहिशे होतील. चेहर्‍यावर पिम्प्ल्स येणे थांबवण्यासाठी कोरफडचा गर काढून त्यात 4 ते 5 चमचे खोबरेल तेल टाकावे आणि याने रोज पाच दिवस रात्री झोपण्याआधी चेहर्‍यावर मसाज करावी त्या नंतर आपल्याला जाणवेल की, संपूर्ण पिंपल्स नाहीसे झाले आहेत आणि येणे देखील बंद झाले आहे.

कोरफडचा साबण- कोरफड आणि चेहरा

चेहऱ्याला कोरफड कशी लावायची/ कोरफड आणि चेहरा/ कोरफड चे फायदे/ कोरफड चे उपयोग
कोरफडचा साबण

आपण विविध प्रकारचे साबण वापरतो पण आता आपण कोरफडचा केमिकल्स मुक्त आयुर्वेदिक साबण घरी तयार करणार आहोत. सर्वप्रथम कोरफडचा गर काढून घ्यावा. त्याला मिक्सर मधुन बारीक करून घ्यावे, आता त्यात 4 ते 5 व्हीटॅमिन c ची कॅप्सुल टाकावी, एक चमचा हळद टाकावी आणि अर्धा चमचा खोबरेल तेल टाकावे, हे मिक्स करून एका वाटी मध्ये ठेवावे, त्या नंतर 7 ते 8 घंटे फ्रीज मध्ये ठेवावे. हा साबण वापरल्याने चेहर्‍याच्या सर्व समस्या या दूर होतील आणि तुमचा चेहरा उजळण्यास मदत होईल. उन्हाळ्यात या साबणचा वापर करणे फायदेशीर ठरेल.

वांग वर कोरफड चा वापर- चेहर्‍याला कोरफड कशी लावायची

चेहऱ्याला कोरफड कशी लावायची/ कोरफड आणि चेहरा/ कोरफड चे फायदे/ कोरफड चे उपयोग
वांग वर कोरफडचा वापर

कोरफड ही आयुर्वेदिक वनस्पती आहे त्यामुळे वांग चे डाग असतील तर त्यावर कोरफड ही उपयुक्त आहे. आपण वांगचे डाग हे कोरफडच्या मदतीने कायमचे दूर करू शकतो. त्यासाठी सर्वप्रथम 4 चमचे खोबरेल तेल घेऊन त्यामध्ये कोरफडचा गर काढून टाकावा. त्याला चांगले मिक्स करावे त्यात अर्धे लिंबू टाकावे. याने वांग चे डाग असलेल्या जागी मालीश करावी, असे आपण 5 ते 7 दिवस करावे आठव्या दिवशी तुमचा चेहरा वांग डाग विरहित दिसेल आणि संपूर्ण वांग डाग नाहीसे होतील.

तेजस्वी, निरोगी चेहर्‍यासाठी- कोरफड चे उपयोग

चेहऱ्याला कोरफड कशी लावायची/ कोरफड आणि चेहरा/ कोरफड चे फायदे/ कोरफड चे उपयोग
निरोगी चेहरा

प्रत्येकाचा चेहरा निरोगी म्हणजे कसल्याही प्रकारचे डाग, फोड , फुनश्या, काळवटपणा नाही असे असू शकत नाही. या सर्व चेहर्‍यावरील समस्या वर उपायांसाठी महागडे क्रीम, ट्रीटमेंट बरेच लोक करतात पण एक वेळा स्वतः च्या आरोग्यासाठी थोडासा वेळ दिल्यास आपण नैसर्गिकरित्या सौंदर्य आणि आरोग्य प्राप्त करू शकतो.

कोरफड चा गर काढून त्यात एक चमचा खोबरेल तेल आणि 4 चमचे हळद टाकून 2 व्हीटॅमिन c च्या कॅप्सुल टाकाव्या आणि ते मिक्स करावे. कोरफडचा गर आणि तुळशी व कडूलिंबाचे पाणे मिक्सर मधून काढून हे सर्व मिक्स करावे आणि नंतर ही पेस्ट 10 मिनिटे चेहर्‍याला लावावी.

फुंगश्या वर लावण्यासाठी- कोरफड चे फायदे

चेहऱ्याला कोरफड कशी लावायची/ कोरफड आणि चेहरा/ कोरफड चे फायदे/ कोरफड चे उपयोग
फुंगश्या वर कोरफड उपयोगी

चेहर्‍यावर फोडे व फुनश्या असल्यास चेहर्‍याची सौंदर्यता ही मार खाते. अशा वेळी सुंदर दिसण्यासाठी आपण जेंव्हा चेहर्‍यावर विविध प्रकारचे केमिकल्स युक्त प्रोडक्टस वापरतो तेंव्हा चेहर्‍यावर जास्त प्रमाणात फोडे येण्याची आणि फुंगश्या येण्याची शक्यता असते तसेच इतर समस्या उद्भवतात. अशा वेळी या समस्या दूर करण्यासाठी नैसर्गिकरित्या कोरफडचा वापर करावा. त्यामुळे चेहर्‍यावर असे acne डाग येणे, फोड व फुंगश्या येणे कायमचे बंद होईल. त्यासाठी कोरफडचा उपयोग खालीलप्रमाणे करावा.

कडूलिंबाचा पाला घेऊन त्याला मिक्सर मधून बारीक करावे. आता त्यात 2 चमचे हळद घालावी तसेच 2 व्हीतमिन c च्या कॅप्सुल आणि 1 चमचा खोबरेल तेल टाकावे आणि हे सर्व एकत्र करून त्याची पेस्ट चेहर्‍यावर 10 ते 15 मिनिटे लावावी. त्यानंतर चेहरा थंड पाण्याने धुवावा. ही पेस्ट दिवसातून 2 वेळेस सतत 5 दिवस चेहर्‍यावर लावावी. असे केल्यास एक आठवड्यातच चेहर्‍यावरील फोडे -फुंश्या, मुरूम चे डाग कायमचे दूर होतील.

अशा प्रकारे तुम्ही कोरफड कशी लावावी आणि त्याचा उपयोग आणि वापर कसा करावा हे समजून घेऊन त्याचा वापर करावा त्याने तुमच्या बर्‍याच समस्या या दूर होतील आणि तुमची चेहर्‍याची त्वचा सतेज, मऊ, डागविरहित अशी होईल.

सारांश – चेहर्‍याला कोरफड कशी लावायची/ कोरफड चे फायदे/ कोरफड आणि चेहरा

आपल्याला जर चेहर्‍याच्या त्वचेच्या समस्या असतील आणि तुम्ही त्यावर कोरफड चा उपयोग करण्यास ईच्छुक असाल, परंतु चेहर्‍यावर कोरफड कशी लावायची याबाबत तुम्हाला माहिती नसेल तर तुम्ही हा लेख अवश्य वाचवा, यातील माहिती आणि कोरफड चा वापर करण्याची आणि कोरफड पासून सौंदर्यवर्धक साहित्य बनवण्याची कृती वापरुन त्याचा वापर करावा.

कोरफड ही बहुविध आयुर्वेदिक गुणांनी परिपूर्ण असल्याने आपल्या चेहर्‍याला कोरफड चा बराच फायदा होतो. कोरफड आणि चेहरा यांचा अतिशय घनिष्ठ असा संबंध असल्याने कोरफडच्या वापराने चेहर्‍याच्या फोड, डाग, पिप्म्प्ल्स, काळे वर्तुळे, त्वचा कोरडी पडणे, उन्हाणाने काळवंडणे यांसारख्या बर्‍याच समस्यांचे निराकरण होते. त्यामुळे तुम्हाला जर यातील काही समस्या असेल तर तुम्ही वर सांगितल्याप्रमाणे कोरफड चा उपयोग करावा, याचा तुम्हाला 100% फायदा होईल.

आपल्याला वरील लेखामध्ये दिलेले”चेहर्‍याला कोरफड कशी लावायची या बाबत घरगुती माहिती / कोरफड आणि चेहरा/ कोरफड चे उपयोग ” हे कसे वाटले, ते आम्हाला कमेंट करून जरूर कळवा. तसेच आपल्या काही सूचना असल्यास त्या देखील अवश्य द्या.

यांसारख्या इतर माहितीच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला आणि इन्स्टाग्राम वर फॉलो करा .

Products (2) इतर (7) इतर आजार (33) इतर पदार्थ (5) कान (1) केस (4) घर (8) घरगुती उद्योग (5) घसा (6) चटणी (1) डोळे (2) तोंड (7) त्वचा (1) दक्षिण भारतीय पदार्थ (2) दिवाळी फराळ (5) नाक (2) पाय (8) पोट (11) फायदे (6) महाराष्ट्रीयन पदार्थ (11) हात (3)

Scroll to Top