करपट ढेकर घरगुती उपाय | करपट ढेकर येऊ नये म्हणून करा हे 17 घरगुती उपाय

करपट ढेकर घरगुती उपाय / करपट ढेकर का येतात / करपट ढेकर उपाय / karpat dhekar var gharguti upay >>> बर्‍याच जणांना जेवण झाल्यानंतर बराच वेळ करपट ढेकर येण्याची समस्या असते आणि त्याचा त्यांना व्यक्तिगत त्रास देखील होतो आणि चार माणसात ओफ्फ्वर्ड देखील फील होते. अशावेळी बरेच लोक विचार करतात की , करपट ढेकरवर काय उपाय असतील ?जर असे करपट ढेकर आपल्याला येत असतील तर असे समजावे की , आपल्याला नक्कीच अपचन झालेले आहे. आपण जास्त प्रमाणात अन्नांचे सेवन केल्यास किंवा चटपटीत मसालेदार आणि अति तिखट पदार्थ खाल्ल्यास करपट ढेकर येतात , तसेच काही वेळेस कमी झोप झाल्यास अथवा पित्त झाल्यास देखील असे करपट ढेकर येऊ शकतात .

काही लोक खुप पटापट खातात म्हणजे अगदी घास पुर्णपणे न चावता गिळून टाकण्यासारखे इतक्या घाईने अन्न सेवन करतात. अशा व्यक्तीना बरोबर अन्न पचन होत नाही तसेच पोटात अतिरिक्त हवा जाते आणि ती हवा अन्न पचन न होऊन अशी ठेकर द्वारे शरीराबाहेर पडत असते . शास्त्रात असे म्हणतात की , एक घास जवळपास बत्तीस वेळा चाऊन खाल्ला पाहिजे याने अन्नाचे पचन चांगले होते आणि ते आरोग्यास देखील चांगले असते .अशाच प्रकारचे बरेच , करपट ढेकरवर घरगुती उपाय (karpat dhekar var gharguti upay) हे या लेखात आहेत .

करपट ढेकर घरगुती उपाय / करपट ढेकर का येतात / करपट ढेकर उपाय / karpat dhekar var gharguti upay
करपट ढेकर

            काही जण तर पोटात जागा नाहीये तरी कुठल्याही आग्रहा खातर एकदा जेवले असताना देखील परत जेवायला किंवा काहीही खायला लगेच बसतात , याने होते काय की , खाल्लेले अन्न पचत नाही आणि करपट ढेकर येतात . त्याचबरोबर आपण पाहतो की ,काही लोकांना जेवताना प्रत्येक घासाबरोबर पाणी पिण्याची सवय असते ही सवय अतिशय घाणेरडी आहे. याने अन्नपचन व्यवस्थित न होऊन ढेकरांचा त्रास वाढतो आणि मग करपट ढेकर उपाय काय ,याचा विचार करत बसतात .ढेकर येणे म्हणजे पोटातील गॅस तोंडावाटे बाहेर पडणे. हा काही आजार नाही आहे परंतु तुम्ही कुठे चार माणंसात बसले असाल आणि असा ढेकर आला तर ते चांगले दिसत नाही आणि अशा करपट ढेकरांचा वास देखील येतो. हे स्वतः ला देखील चांगले वाटत नाही , आणि आरोग्यासाठी देखील चांगले नाही .

पोटामध्ये जेवतांना अतिरीक्त हवा शिरल्यामुळे देखील असे करपट ढेकर येतात. हा भंयकर किंवा बरा नाही होणारा असा त्रास नाहीए , परंतु नेहमी हा त्रास होणे देखील योग्य  नाही . ज्याप्रमाणे पोटांचे अनेक आजार आहेत त्याचप्रमाणे हा एक करपट ढेकर येण्याचा त्रास आहे . आपण घरगुती उपाय करून देखील आपल्याला या त्रासा पासून सुटकरा मिळवू शकतो . चला तर पुढील माहितीत आपण करपट ढेकरवर घरगुती उपाय , हे पाहणार आहेात , ते उपाय आत्मसात करून आपण आपला करपट ढेकर येण्याचा त्रास “करपट ढेकर उपाय/ करपट ढेकरवर घरगुती उपाय” या लेखास वाचून पुर्णपणे नाहीसा करू शकता .

Table of Contents

करपट ढेकरवर घरगुती उपाय / करपट ढेकर उपाय( karpat dhekar var gharguti upaay)

करपट ढेकर येणे , ही काही फार गंभीर समस्या किंवा आजार नसला तरी देखील त्यावर उपाय करणे हे अतिशय महत्वाचे आहे . आपल्याला जर सारखे सारखे असे करपट ढेकर येत असतील तर त्याचा तुमच्या शरीरावर , आणि तुमच्या व्यक्तिमत्त्वावर विपरीत परिणाम होऊ शकतो त्यामुळे करपट ढेकर येण्याच्या या समस्येला वेळीच आळा घालायला हवा , आणि त्याचसाठी आम्ही आज अशाच एका आगळ्या- वेगळ्या माहिती सोबत येत आहोत , ती माहीती म्हणजे ” करपट ढेकरवर घरगुती उपाय/ करपट ढेकर उपाय ” . आमच्या आजच्या लेखातील महितीचा तुम्हाला नक्कीच फायदा होईल , आणि अगदी थोड्याच दिवसात तुमचा हा त्रास कमी होईल .चला तर पाहूया करपट ढेकर वर घरगुती उपाय / करपट ढेकर उपाय कोणते आहेत :

1.    चहा कमी पिणे – करपट ढेकरवर घरगुती उपाय

करपट ढेकर घरगुती उपाय / करपट ढेकर का येतात / करपट ढेकर उपाय / karpat dhekar var gharguti upay - चहा कमी प्या
चहा कमी पिल्याने करपट ढेकर येत नाहीत

जर आपण चहा न पिता राहू शकत नसाल , आणि आपल्याला करपट ढेकर येण्याची समस्या असेल तर त्या चहा मध्ये आवर्जून आपण वेलची पावडर टाकून चहा करावा . विलायची ही मूलतः थंड असते त्यामुळे आपल्या शरीरातील पित्त शांत करण्यासाठी विलायची फायदेशीर ठरते . विलायची टाकून चहा घेतल्याने पित्त होणार नाही आणि तसेच त्यामुळे करपट ढेकराचा त्रास देखील होणार नाही .चहा कमी पिणे हा करपट ढेकर वर उत्तम घरगुती उपाय आहे

2.     पुदिना वापरणे – करपट ढेकर रोखते

पुदिना
पुदिना

आपल्याला माहितच आहे की पुदिना हा उग्र वास असणारा आणि आयुर्वेदिक वनस्पति मध्ये मोडणारा आहे . पुदीना हा दुर्गंधी नाशक वनस्पति पर्ण यात मोडतो , त्यामुळे करपट ढेकर च्या खराब दुर्गंधीवर पुदिना हा उत्तम उपाय आहे . पुदीनाची पाणे चहात उकळून किंवा जेवणात सॅलड म्हणून घेतल्यास , जेवणानंतर तुम्हाला करपट ढेकर येण्याचा त्रास होणार नाही . म्हणूनच पुदिना हा करपट ढेकर उपाय म्हणून प्रचलित आहे .

3.     थंड पाणी पिणे – करपट ढेकर कमी करण्यास मदत

आपण जर जेवनानंतर कमी पाणी पिले तर उचकी किंवा करपट ढेकर येण्याची शक्यता असते , त्यामुळे जेवण झाल्यानंतर जवळपास अर्धा तास झाल्यानंतर आपण एक ग्लास थंडगार पाणी घ्यावे आणि ते गटगट पिऊन घ्यावे . थंड एक ग्लास पाणी गटकण पिल्याने आपल्याला एक जोरात ढेकर येऊन जातो आणि पोटातील अनावश्यक हवा आणि गॅस तसेच पित्त एकदाच बाहेर पडते आणि आपल्याला सतत , कधीही करपट ढेकर देखील येत नाहीत . हा उपाय केल्याने कधीही करपट ढेकर येण्याचे थांबतात. थंड पाण्याने पोटातील दाह शांत होतो .

4.     कोथिंबीर चघळणे – करपट ढेकर पळविते दूर

करपट ढेकर घरगुती उपाय / karpat dhekar var gharguti upay - कोथिंबीर चघळने
कोथिंबर चघळल्याने करपट ढेकर थांबतात

करपट ढेकर येण्याच्या समस्येवर कोथिंबीर ही देखील अतिशय चांगला आणि उपयोगी येणारा असा करपट ढेकरवर घरगुती उपाय आहे . करपट ढेकरवर प्रतिबंध करण्यासाठी कोंथबीरचा वापर करण्यासाठी कोथिंबीर घ्यावी व त्याची पाने काढून त्याची दांडी कचकच चाऊन खावीत याने तोंडाचा वास देखील येत नाही आणि त्या काडीचा रस पोटात गेल्याने करपट ढेकर येणही कमी होतात .

5.   गाईचे थंड दूध पिणे – करपट ढेकर उपाय

गाईचे दूध हे पूर्णांन्न समजले जाते, ज्यांना म्हशीचे दूध पचन होत नाही त्यांना गाईचे दूध पिण्यास सांगितले जाते. तसेच उचकी किंवा ढेकर जर येत असेल तर गायीचे दुध थंडगार करून पिऊन घ्यावे याने तुमच्या पोटात जर पित्त झाले असेन , गॅस झाला असेन तर तो शांत होतो आणि करपट ढेकरचा त्रास कमी होतो आणि आपल्याला फ्रेश आणि ताजे वाटते .हा देखील करपट ढेकर उपाय म्हणून करणे फायद्याचे ठरते .

6.   लवंग चघळावी – करपट ढेकर रोखण्यास मदत

 करपट ढेकर उपाय - लवंग चघळणे
लवंग चघळणे

 बर्‍याच लोकांना जेवण झाल्यानंतर सारखी उचकी आणि ढेकर आल्यासारखे वाटत असते , काही वेळा अपचन आणि अवेळी जेवण तसेच पित्त यामुळे या ढेकरचा अतिशय त्रास होतो आणि तोंडातल्या तोंडात दुर्गंधी देखील असल्या सारखे वाटत असते त्यामुळे असे होत असल्यास सतत तोंडात जास्तीतजास्त वेळ लवंग ठेवावी आणि ती तशीच ठेवून चघळट राहावी , याने दुर्गंधी येणार नाही आणि करपट ढेकर येणे बंद होईल.करपट ढेकरवर घरगुती उपाय म्हणून हा हमखास केला जातो .

7.  आले / अद्रक घ्यावा – karpat dhekar var gharguti upay

आले हे देखील आरोग्यासाठी अतिशय लाभदायक समजले जाते परंतु ; आले हे अतिशय उग्र वास असल्याने खाणे शक्य नसते त्यामुळे भाजी सोबतच जेव्हा आपण चहा घेतो त्या चहा मध्ये आले घालून तो चहा पिल्याने चहाची चव तर वाढतेच त्याचसोबत त्या चहाचा स्वाद देखील वाढतो त्यामुळे आले घालून चहा पिल्याने किंवा आल्याचा रस मध मध्ये मिसळून पिल्याने करपट ढेकर येणे थांबतील.

8.   सोडा – करपट ढेकर वर रामबाण उपाय

आपल्याला माहितच आहे की , सोडा हा गॅस होत असेल तर अतिशय उपयोगी आहे. सोडा अॅसिडि नाशक असल्यामुळे गॅस पासूनचा होणारा त्रास कमी होतो. खायचा सोडा पाण्यामध्ये मिसळून पिल्यास करपट ढेकरांचा त्रास नक्कीच कमी होतो , सोडा खाल्ल्यास एकदाच ढेकर येऊन हवा पास होते आणि सतत करपट ढेकर येत नाहीत .

9.    बडीशोप खावी – करपट ढेकर कमी करण्यास मदत

करपट ढेकर घरगुती उपाय - बडीशेप खावी
बडीशेप

पोटांच्या कुठल्याही विकारामध्ये बडीशोप अतिशय गुणकारी अशी आहे. बडीशोपमुळे गॅसची समस्या दुर होते. गुलाबजल आणि बडीशोपचा रस समप्रमाणात मिसळून पिल्याने ढेकरांचा त्रास कमी होतो तसेच जेवण झाल्यानंतर बडीशोप चाऊन खाल्ली तर अन्न देखील पचन होते आणि करपट ढेकर येण्याचे पुर्णपणे थांबते आणि आपल्या ढेकर मधून आणि तोंडातून दुर्गंधी नाहीशी होते . करपट ढेकर उपाय वर बडीशोप ही रामबाण घरगुती उपाय म्हणून गणली जाते .

10.   लसूण चे सेवन – करपट ढेकर रोखते

करपट ढेकर घरगुती उपाय / करपट ढेकर का येतात / करपट ढेकर उपाय / karpat dhekar var gharguti upay - लसूण च आहारात समावेश असावा
लसूण चे सेवन करा

लसूण हा देखील पित्तशामक आणि उग्र वास असल्याने करपट ढेकर रोखण्यास फायदेशीर ठरतो . जेवणानंतर दोन लसणाच्या पाकळया चावून खाल्ल्यामुळे देखील पोटफुगी थांबते आणि सतत  येणारे करपट ढेकर देखील कमी होतात. त्यामुळे लसूण हा ‘करपट ढेकरवर घरगुती उपाय / करपट ढेकर उपाय म्हणून प्रसिद्ध आहे आणि तयाचा फायदा देखील होतो.

11.    सैंधव मीठ खावे -करपट ढेकर रोखण्यास मदत

करपट ढेकर घरगुती उपाय - सैंधव मीठ
सैंधव मीठ

सैंधव मीठ हे गॅस बाहेर पाडण्यास मदत करते. सैंधव मीठ हे आरोग्यास अतिशय फायदेशीर आहे . आल्याच्या तुकडयास थोडेसे उपवासाचे मीठ म्हणजेच सैंधव मीठ लावून खाल्ल्यास पोटातील गॅस निघून जाण्यास मदत होते आणि पचन देखील व्यवस्थित होते . कारण सैंधव मीठ हे पचनास मदत करते आणि याच्या सेवनाने आपल्याला करपट ढेकर येणं देखील बंद होतात .

12.  आले आणि लिंबू रस घ्यावा -करपट ढेकरवर उत्तम घरगुती उपाय

करपट ढेकर घरगुती उपाय - आले आणि लिंबू रस
आले आणि लिंबू रस – करपट ढेकर वर योग्य उपाय

एक चमचा आल्याचा तुकडा आणि एक चमचा लिंबाचा रस एकत्र करून तो रस पिल्याने देखील पोटातील गॅस आणि हवा हे ढेकर एकदाच येऊन निघून जाण्यास मदत होते आणि सारखे सारखे करपट ढेकर येत नाहीत तसेच यामुळे आपण जे खाल्ले आहे त्यांचे देखील पचन योग्य पध्दतीने होते.

13.    ओवा खावा -करपट ढेकरवर घरगुती उपाय

एक चमचा ओवा आणि चिमुटभर सैंधव मीठ खाल्ल्याने पोटातील गॅस ढेकर येतात व निघून जातात आणि जेवणानंतर ओवा आणि सेंधा मीठ खाल्ल्यास अन्नपचन व्यवस्थित होते आणि करपट ढेकर येणं बंद होते.

14.  गरम पाणी आणि लिंबू रस

  गरम पाणी आणि लिंबू रस पिल्याने पित्त शमते आणि गॅस देखील बाहेर पडतो . त्यामुळे आपल्याला करपट ढेकर येत असतील तर एक कप गरम पाण्यात लिंबाचे काही थेंब टाकावे आणि त्यात थोडेसे मीठ घालून ते पाणी प्यावे . असे केल्याने करपट ढेकर येणं नक्कीच बंद होतात.

15.      ओवा, जिरे, अळीव, मेथ्या खाव्या -करपट ढेकर घरगुती उपाय

ओवा ,जिरे ,अळीव आणि मेथया या न भाजता सारख्या प्रमाणात एकत्र  करून त्याची पावडर करावी आणि प्रत्येकी अर्धा चमचा अशा सम प्रमाणात गरम पाण्यातुन ती पावडर जेवनानंतर घ्यावी. त्यामुळे पोटातील जडपणा कमी होऊन करपट ढेकर येण्याचा त्रास कमी होतो आणि अन्न पचायला बरासचा फायदा होतो. ओवा हा पचनास मदत करतो.

16.   सकाळचा नाश्ता करावा -करपट ढेकर थांबविण्यास उपाय

 कितीही कामाचा व्याप असेल तरी देखील सकाळचा नाश्ता हा आवश्यक करावाच. रिकाम्या पोटी चहा, कॉफी कधीच घेऊ नये. जेवणाची वेळ चुकली तर फार पोटभर न जेवता त्यावेळी थोडेचं खावे आणि रात्री पण उशीर जेवण न करता लवकर जेवन करावे . कारण अवेळी खाल्लेले अन्न पचण्यास जड होते . जर लवकर जेवन केल्याने पचन लवकर होते आणि त्यामुळे ढेकर येणे कमी होतात.

17.  वात्तळ आणि तेलगट पदार्थ खाऊ नये -करपट ढेकर उपाय

आपल्याला माहितीच आहे की ,तेलगत पदार्थ हे पित्तास कारणीभूत ठरतात . त्यामुळे वातुळ पदार्थ भेळ, फुटाणे, जास्त तेलकट व मसालेदार पदार्थ खाणे टाळावेत. हे पदार्थ खाल्याने पोट साफ होत नाही .या पदार्थाच्या सेवनाने बरेच त्रास उद्भवतात . त्यामुळे असे पदार्थ रात्री तर खाऊच नये तसेच खाल्ले तरी कमी प्रमाणात खावे त्यामुळे करपट ढेकर येण्याचा त्रास बराचसा कमी होतो .

सारांश – करपट ढेकर घरगुती उपाय/ करपट ढेकर उपाय / karpat dhekar var gharguti upay

आम्ही सांगितलेली वरील माहिती, ‘करपट ढेकर उपाय’ वापरुन तुमचा करपट ढेकर येण्याचा त्रास नक्कीच कमी होईल. आमचा लेख ” करपट ढेकरवर घरगुती उपाय (karpat dhekar upay) ” ह्या लेखातील माहिती आणि करपट ढेकर उपाय वाचून, आपल्याला करपट ढेकर येत असतील तर आम्ही सांगितलेले हे करपट ढेकर घरगुती उपाय, नक्की करून बघा, आपल्याला त्याचा भरपूर फायदा होईल आणि आपला त्रास कमी होईल. वर सांगितलेल्या करपट ढेकर उपाय ,सोबतच आपण नियमित जेवणा नंतर मोकळ्या हवेत फिरावयास जावे , शारीरिक कसरत करावी आणि व्यायाम करावा.

आपल्याला वरील लेखामध्ये दिलेले “करपट ढेकरवर घरगुती उपाय / करपट ढेकर उपाय” (karpat dhekar upay )कसे वाटले , हे आम्हाला कमेंट करून जरूर कळवा. तसेच आपल्या काही सूचना असल्यास त्या देखील अवश्य द्या.

यांसारख्या इतर माहितीच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला आणि इन्स्टाग्राम वर फॉलो करा .

Products इतर इतर आजार इतर पदार्थ कान केस घर घरगुती उद्योग घसा चटणी डोळे तोंड त्वचा दक्षिण भारतीय पदार्थ दिवाळी फराळ नाक पाय पोट फायदे महाराष्ट्रीयन पदार्थ हात

Scroll to Top