त्रिफळा चूर्ण फायदे – Top 15 Best Benefits of Trifala Churn

त्रिफळा चूर्ण फायदे / त्रिफळा चूर्ण फायदे मराठी / त्रिफळा चूर्ण कसे खावे / trifala churn >>>आयुर्वेद मध्ये त्रिफळाचे खूप महत्व आहे. त्रिफळा चूर्ण मुळे अनेक फायदे होतात. परंतु या त्रिफळा चूर्ण चे कोणते फायदे आहेत आणि ते कसे आहेत हे आपल्या पैकी बर्‍याच जणांना माहीत नाही, तर ही माहिती आणि याचे उपयोग कोणते आहेत, ते कसे करून घ्यावे हे आपल्या पर्यंत पोहचवण्यासाठीच आम्ही हा ”त्रिफळा चूर्ण फायदे” लेख घेऊन येत आहोत. यातील माहिती तुम्हाला त्रिफळा चूर्ण च्या योग्य वापरास आणि ते फायदेशीर ठरण्यास मदत करेल.

त्रिफळा चूर्ण फायदे / त्रिफळा चूर्ण फायदे मराठी / त्रिफळा चूर्ण कसे खावे / trifala churn
त्रिफळा चूर्ण (trifala churn)

चला तर मग पाहूया काय आहेत त्रिफळा चूर्ण फायदे आणि हे त्रिफळा चूर्ण कसे खावे?

Table of Contents

त्रिफळा चूर्ण फायदे मराठी आणि त्रिफळा चूर्ण कसे खावे ( trifala churn)

खालील लेखात, त्रिफळा चूर्ण चे कोणते फायदे आहेत आणि त्रिफळा चूर्ण कसे खावे याची विस्तृत माहिती सांगत आहोत, आणि या महितीतून तुमच्या सगळ्या शंकांचे निरसन होईल व याचा उपयोग देखील होईल.

रोग प्रतिकार शक्ति वाढवते – त्रिफळा चूर्ण फायदे

त्रिफळा चूर्ण फायदे / त्रिफळा चूर्ण फायदे मराठी / त्रिफळा चूर्ण कसे खावे / trifala churn
रोग प्रतिकार शक्ति वाढवते

त्रिफळा चूर्ण च सर्वात जास्त रोगप्रतिकार शक्ति वाढवण्यासाठी उपयोग होतो. आपण पाहतोय की आजच्या काळात रोगप्रतिकार शक्ति ची खूप आवश्यकता आहे. कोरोना सारख्या महामारीमुळे लोकांची रोगप्रतिकार शक्ति कमी झाली आहे. तसेच इतर आजार देखील होण्याची शक्यता वाढत आहे त्यामुळे या रोगांपासुन आपला बचाव करण्यासाठी रोगप्रतिकार शक्तीची नितांत गरज आहे. त्रिफळ चुरणाच्या सेवनाने आपली रोग प्रतिकार शक्ति वाढण्यास मदत होते, त्यामुळे नियमितपणे त्रिफळा चुर्णाचे सेवन करावे.

बद्धकोष्ठता रोखण्यास मदत – त्रिफळा चूर्ण कसे खावे

त्रिफळा चूर्ण फायदे / त्रिफळा चूर्ण फायदे मराठी / त्रिफळा चूर्ण कसे खावे / trifala churn kadha
त्रिफळा चूर्ण (trifala churn) काढा

त्रिफळा चूर्ण याचा सगळ्यात मोठा फायदा बद्धकोष्ठतेची समस्या त्रास ज्यांना आहे त्यांना होतो. याच्या सेवनाने बद्धकोष्ठतेच्या आजारावर नियंत्रण राहते. आपल्या जेवणाच्या सवई आणि वेळ यामुळे तसेच ताण-तणाव यामुळे बरेच लोक सतत टेंशन मध्ये जगत असतात. आणि या सगळ्याचा परिणाम म्हणजे बद्ध कोष्ठतेचा त्रास सुरू होऊ शकतो. असा त्रास सुरू झाल्यास असल्यास आपण गरम पाण्यात त्रिफळा चूर्ण मिसळून घ्यावे आणि कोमट कोमट असताना सकाळी आणि रात्री प्यावे. याने आपला त्रास हळू हळू कमी होईल आणि काही दिवसात नाहीसा होईल.

डोळ्यांच्या अनेक त्रास करते दूर

त्रिफळा चूर्णचा उपयोग डोळ्यांच्या छोट्या मोठ्या आजारावर देखील होतो. त्रिफळा चूर्ण च्या पाण्याने डोळे धुतल्याणे डोळ्यांचे अनेक आजार दूर होतात. यामुळे डोळ्यातील फंगल इन्फेकशन देखील कमी होते आणि डोळे पुर्णपणे स्वच्छ होतात. त्रिफळा चूर्ण हे डोळ्यांसाठी अतिशय चांगले असते, याच्या वापराणे डोळे स्वच्छ आणि निरोगी होतात.

मोतीबिंदू चा त्रास कमी करण्यास मदत –

त्रिफळा चूर्ण फायदे / त्रिफळा चूर्ण फायदे मराठी / त्रिफळा चूर्ण कसे खावे / trifala churn
मोतीबिंदू चा त्रास कमी करण्यास मदत करते

डोळ्यांचे फंगल इन्फेकशन दूर करण्यासोबतच मोतीबिंदू, डोळ्यांची जळजळ आणि इतर दोष कमी करण्यासाठी दहा ग्रॅम गाई च्या तुपामध्ये एक चमचा त्रिफळा चूर्ण मिसळावे आणि दोन चमचेवमद्ध घालावे. याचे सर्व मिश्रण तयार करून घ्यावे व चाटण सारखे त्याचे सेवन करावे. याचा मोती बिन्दु चा त्रास कमी करण्यास बराच फायदा होतो आणि आपले डोळे हे निरोगी राहतात.

खाज दूर करण्यास मदत – त्रिफळा चूर्ण फायदे मराठी

त्रिफळा चूर्ण फायदे / त्रिफळा चूर्ण फायदे मराठी / त्रिफळा चूर्ण कसे खावे / trifala churn
खाज दूर करण्यास मदत

अंग खाजवत असेल किंवा शरीरावर फोड आले असतील, किंवा जळजळ होत असेल तर अशा समस्यावर खूप परिणामकारक असे हे त्रिफळा चूर्ण आहे. यासाठी एक ग्लासमध्ये एक चमचा त्रिफळा चूर्ण भिजत ठेवावे, त्या नंतर त्या पाण्याने गुळण्या कराव्यात, त्यामुळे तोंडचे विकार देखील कमी होतात. खाज येत असेल तर सकाळी आणि संध्याकाळी त्रिफळा चूर्ण खाल्ल्याने अंग खाजवणे, जळजळ होणे यांसारख्या आजारापासून आराम मिळण्यास मदत होते.

डोके दुखी दूर करण्यास फायदेशीर

डोकेदुखी ही समस्या सर्वसाधारणपणे सर्वच जणांना त्रास देत असते. डोकेदुखीचा आजार कमी करण्यासाठी त्रिफळा चूर्ण, हळद, कडूलिंब यांना पाण्यात मिसळून उकळून घ्यावे आणि सकाळी व संध्याकाळी त्यामध्ये साखर व गूळ टाकून ते मिश्रण प्यावे. याने डोकेदुखी डोकेदुखीपासून आराम मिळतो तसेच अर्धे डोके दुखणे, डोके जड पडणे यावर देखील हा उपाय खूप फायदेशीर ठरतो.

ह्रदयरोगासाठी गुणकारी

त्रिफळा चूर्ण फायदे / त्रिफळा चूर्ण फायदे मराठी / त्रिफळा चूर्ण कसे खावे / trifala churn

त्रिफळा चूर्ण चे सेवन केल्याने ह्रदयरोगाचा त्रास देखील कमी होण्यास मदत होते. उच्च रक्तदाब, मधुमेह यांसाठी देखील त्रिफळा चूर्ण हे गुणकारी ठरते. या आजारा पासून सुटका मिळवण्यासाठी त्रिफळा चूर्ण चे चार ते पाच चमचे दुधात घालून दररोज सेवन करावे याने आपली ह्रदयरोगाची आणि रक्तदाब मधुमेह यांची समस्या दूर होण्यास मदत होईल.

दुर्बलता दूर करण्यास उपयोगी

त्रिफळा चूर्ण फायदे / त्रिफळा चूर्ण फायदे मराठी / त्रिफळा चूर्ण कसे खावे / trifala churn

शारीरिक दृष्ट्या कमकुवत आणि दुर्बल लोकांनी , वजन कमी असणार्‍या लोकांनी जर याचे सेवन केले तर त्यांना भरपूर प्रमाणात ऊर्जा प्रदान होते आणि त्यांची स्मरणशक्ती देखील वाढते व दुर्बलता देखील नष्ट होते. त्यासाठी आवळा, तूप आणि साखर यांच्या सोबत त्रिफळा चूर्ण मिसळून तिचे सेवन केल्याने अतिशय चांगला फायदा होतो.

आतडे साफ करण्यास मदत –

शरीरातील अतिरिक्त चरबी काढून टाकण्यास त्रिफळा चूर्ण फायदेशीर ठरते. त्याचबरोबर आपल्या आतड्यांना देखील मजबूत करुन, आतडे साफ करण्यास देखील त्रिफळा चूर्ण फायदेशीर आहे.

दातांच्या आजारावर उपयोगी –

त्रिफळा चूर्ण फायदे / त्रिफळा चूर्ण फायदे मराठी / त्रिफळा चूर्ण कसे खावे / trifala churn - दातांच्या आजारावर उपयोगी
दातांच्या आजारावर गुणकारी

त्रिफळा यामध्ये अॅंटीबक्टेरील आणि अॅंटी-फंगल गुणधर्म असल्याने ते खाल्याने दातांच्या कीड वर लगाम बसतो आणि जमा झालेली घाण व कीड कमी होते त्याच बरोबर हिरडीला आलेली सूज आणि हिरड्यातून येणारे रक्त देखील कमी करण्यास त्रिफळा चूर्ण अतिशय फायदेशीर ठरते.

लहान मुलांच्या हिरड्या आणि दात मजबूत करण्यास मदत

त्रिफळा रात्रभर पाण्यात भिजवत ठेऊन सकाळी दात घासण्यासाठी वापरावे आणि त्याच्या पाण्याने गुळण्या कराव्या. त्रिफळा भिजवलेले पानी एक दोन मिनिट तोंडात ठेवल्याने दात मजबूत होतात, हिरड्या मजबूत होतात. लहान मुलांना त्रिफळा भिजलेले पानी चूळ भरण्यास आणि दात घासण्यास नक्की द्यावे याने त्यांचे दात आणि हिरड्या मजबूत होतात.

दुर्गंध नाशक

तोंडातील घाण आणि दुर्गंधी घालवण्यासाठी देखील त्रिफळा चूर्ण हे अतिशय उपयोगी येते . तोंडातून घाण वास दुर्गंध येत असेल तर त्रिफळा चूर्ण चे सेवन करावे त्याने काही वेळातच तोंडा तील किंवा तोंडातून येत असलेली दुर्गंधी ही नाहीशी होते. तसेच तोंडात फोड आले असतील तर ते देखील याच्या सेवनाने पुर्णपणे कमी होतात. त्यासाठी हे चूर्ण खावे याचा फायदा होईल.

मासिक पाळीचा त्रास कमी करण्यास मदत

मासिक पाळीचा बर्‍याच महिलाना काही वेळेस अतिशय त्रास होत असतो. अनियमीत मासिक पाळी मुळे तर अनेक आजार देखील मागे लागू शकतात, त्यासाठी तो त्रास कमी करायचा असेल तर याचे सेवन करावे त्याचबरोबर जर तुम्ही नियमित न चुकता एक चमचा हे चूर्ण खाल्ले तर तुम्ही नियमित मासिक पाळी येण्याची चिंता करण्याची गरज नाही.

हार्मोन्स संतुलित राहण्यास मदत

हार्मोन्स जर असंतुलित झाले तर त्याचे अनेक दुष्परिणाम भोगावे लागतात, जसे की चिडचिड वाढते, भूक लागत नाही , कधी ही मूड बदलतो, मनस्थिती बिघडते, झोप लागत नाही, बेचैन वाटू लागते, नैराश्य जाणवते. तर अशा वेळी आपले हार्मोन्स संतुलित करण्यासाठी गरम पाण्यात त्रिफळा चूर्ण घ्यावे याने हार्मोन्स संतुलित राहण्यास आणि होण्यात मदत होते.

अल्सर चा त्रास कमी करण्यास मदत करते

त्रिफळा चूर्ण फायदे / त्रिफळा चूर्ण फायदे मराठी / त्रिफळा चूर्ण कसे खावे / trifala churn
अल्सर चा त्रास कमी करते

अल्सरचा बर्‍याच जणांना त्रास असतो तर त्रिफळा मध्ये अॅंटी बायोटिक गुणधर्म असतात जे अल्सर चा त्रास कमी करण्यास मदत करतात. तसेच आतड्यांच्या आजारावर त्रिफळा प्रभावीपणे काम करते त्यामुळे आपल्याला जर अल्सर चा त्रास असेल तर आपण कोमट पाण्यात थंड करून त्रिफळा चूर्ण घ्यावे.

अशा प्रकारे त्रिफळा चूर्ण चे जे अनेकविध फायदे आहेत ते आम्ही सांगितले आहेत आणि त्रिफळा चूर्ण कसे खावे हे देखील वरील लेखात स्पष्ट केले आहे तर आपण त्याप्रमाणे त्रिफळा चूर्णचा फायदा करून घेऊ शकता.

सारांश – त्रिफळा चूर्ण फायदे/ त्रिफळा चूर्ण फायदे मराठी/ त्रिफळा चूर्ण कसे खावे

आमच्या आजच्या वरील लेखातील माहिती आणि त्रिफळा चूर्ण चे फायदे व त्रिफळा चूर्ण कसे खावे, ही माहिती तुम्हाला नक्कीच फायदेशिर ठरेल आणि याचा तुम्हाला फायदा होईल. आपल्याला वरील पैकी कोणता त्रास असेल तर आम्ही सांगितलेला उपाय आणि त्रिफळा चूर्ण च उपयोग तुम्ही नक्की करून बघा, तुमचं त्रास निश्चितच कमी होईल. आपला त्रास कमी न झाल्यास किंवा दुष्परिणाम होत असल्यास वैद्यकीय सल्ला अवश्य घ्यावा.

आपल्याला वरील लेखामध्ये दिलेले , ” त्रिफळा चूर्ण फायदे/ त्रिफळा चूर्ण फायदे मराठी/ त्रिफळा चूर्ण कसे खावे/trifala churn” ही घरगुती माहिती हे कसे वाटले , ते आम्हाला कमेंट करून जरूर कळवा. तसेच आपल्या काही सूचना असल्यास त्या देखील अवश्य द्या.

यांसारख्या इतर माहितीच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला आणि इन्स्टाग्राम वर फाॅलो करा.

Products इतर इतर आजार इतर पदार्थ कान केस घर घरगुती उद्योग घसा चटणी डोळे तोंड त्वचा दक्षिण भारतीय पदार्थ दिवाळी फराळ नाक पाय पोट फायदे महाराष्ट्रीयन पदार्थ हात

Scroll to Top