You are currently viewing दमा साठी घरगुती उपाय | लक्षणे | कारणे
दमा साठी घरगुती उपाय/ दमा लक्षणे / दमा कारणे आणि उपचार / दमा साठी औषध / dama sathi gharguti upay

दमा साठी घरगुती उपाय | लक्षणे | कारणे

दमा साठी घरगुती उपाय/ दमा लक्षणे / दमा कारणे आणि उपचार / दमा साठी औषध / dama sathi gharguti upay >>>>दमा हा आजार तसा कोणत्याही वयस्कर व्यक्तींना, मध्यम वयस्क व्यक्तींना तसेच लहान मुलांना होणारा आजार आहे, त्यामुळे होणारा त्रास आणि या आजाराला नियंत्रणात आणणे हे तसे फार काही सोपे नाही. दमा या आजारालाच अस्थमा असे देखील म्हणतात, आणि हा आजार थोड्या बहुत प्रमाणात अंनुवंशिक आणि दीर्घकाळ स्वरुपात राहणारा आजार आहे. दमा या रोगाचेच दुसरे नाव अस्थमा असे आहे, आणि दमा श्वसन मार्गात समस्या निर्माण होऊन, फुफ्सापर्यंत पोहचल्या नंतर श्वसन नलिका अरुंद करून श्वसनाची कमी वेळ करणारा आजार आहे. हा आजार तुमच्या आरोग्यावर गंभीर परिणाम करणारा आजार आहे, त्यामुळे याकडे दुर्लक्ष करून चालणार नाही.

कोणताही आजार हा जास्त वाढल्या नंतर किंवा तिसर्‍या टप्प्यात गेल्यानंतर नियंत्रणात येणे हे कठीण असते आणि त्यामुळेच तुम्हाला या आजारा विषयी लवकर माहिती मिळाल्यास या आजाराची लक्षणे आणि कारणे लवकर समजली गेली तर होणारा त्रास हा बर्‍याच प्रमाणात कमी करता येईल. यासाठी हा लेख तुमच्या पर्यंत पोहचवण्याचा आमचा हा प्रयत्न आहे.

दमा म्हणजे दम लागणे, किंवा श्वास, धाप लागणे. दमा या आजारात रुग्णाची श्वसन नलिका ही थोड्या प्रमाणात आकुंचन होऊन अरुंद होते, आणि त्यामुळे श्वास घेण्यास बराच त्रास होतो, दम लागतो. दमा हा आजार असल्यास श्वास घेताना आणि श्वास सोडताना त्रास होतो. याचा प्रभाव फुफ्फुसाच्या कार्यावर पडतो, त्यामुळे फुफ्फुसातील रक्तवाहिन्या काम करण्याची क्षमता कमी करतात.

दमा हा आजार तसा दार्शनिक नसल्याने हा आपला झाला आहे की नाही हे पटकन लक्षात येत नाही आणि त्या साठीच या लेखात, दमा म्हणजेच अस्थमा या आजाराची कोणती लक्षणे आहेत आणि त्यावर काय आणि कोणते उपचार, उपाय करावेत, हे तुम्हाला या लेखातील माहिती द्वारे लक्षात येईल, तर सर्वात सुरूवातीला आपण जाणून घेऊया की, या दमा किंवा अस्थमा आजाराची लक्षणे काय आहेत.

दमा साठी घरगुती उपाय/ दमा लक्षणे / दमा कारणे आणि उपचार / दमा साठी औषध / dama sathi gharguti upay

दमा लक्षणे

दमा या आजाराची लक्षणे ही पटकन लक्षात येत नाही आणि त्यामुळे काही वेळेस खालील सामान्य लक्षणे लक्षात आली तरी आपण डॉक्टरांचा सल्ला घेणे हे अतिशय महत्वाचे आहे, कारण या अस्थमा/ दमा जर अटॅक आला तर तो प्राणघातक ठरू शकतो.

नियमित खोकला येणे – दमा लक्षणे

नियमित, सतत कोणत्याही वातावरणात दमा हा आजार झालेल्या व्यक्तीला खोकला येओ, हे या आजाराचे एक मुख्य लक्षण आहे. दमा किंवा अस्थमा हा आजार झाल्यास, सुरूवातीला त्रास वीरहित असा सतत खोकला येतो आणि कधी कधी फुफ्फुस मध्ये अडकल्या सारखा वाटतो. खोकला येत असल्यास आपण त्याला केवळ खोकलाच आहे असे म्हणून दुर्लक्षित करतो, परंतु हा साधा खोकला देखील दम्याचे लक्षण आहे.

छातीत भरून येणे, दबाव जाणवणे

सतत येत असलेला खोकला तर त्या खोकल्याच्या प्रेशर ने छाती भरून येते आणि दबाव आल्या सारखा वाटतो. दमा या आजारमुळे जर खोकला येत असेल तर, खोकलून खोकलून छाती भरून आल्या सारखी वाटते, अशा वेळेस हे लक्षण जाणवू लागल्यास, त्वरित दमा आहे की नाही याची शंका दूर करावी आणि वेळीच उपचार करावा.

घशातून खरखर आवाज येणे

दमा किंवा अस्थमा या आजारचे सर्वात महत्वाचे आणि सर्वात लवकर लक्षात येणारे लक्षण म्हणजे, या रुग्णाच्या घशातून सतत खरखर, किंवा कफ असल्या सारखा आवाज येतो. बोलत असताना देखील या व्यक्तीस दम लागतो, जोरात बोलल्यास घशातून घासून आवाज येऊन, त्या आवाजात त्रस्तता, खरखरता जाणवते, त्यामुळे हे देखील दमा आजार झालेला असलेल्या व्यक्तीचे लक्षण असू शकते.

थकवा येणे – दमा लक्षणे

दमा आजार झाल्यास, सतत कफ होणे, खोकला येणे, यामुळे फुफुसला तान पडतो, आणि त्यामुळे छाती देखील भरून आल्या सारखी वाटते. सतत होणारा त्रास, श्वास घेताना होणारा त्रास आणि अस्वस्थता यामुळे दमा किंवा अस्थमा झालेल्यास रुग्णास इतर व्यक्तीच्या तुलनेत लवकर थकवा येतो. सतत एखाद्या व्यक्तीस असा खोकला आणि इतर त्रास होऊन थकवा होत असेल तर त्याला दमा झाल्याचे हे एक लक्षण आहे.

श्वास घेण्यास त्रास होणे

ही वरील सर्व दमा/ अस्थमा आजार असणार्‍या रुग्णात जाणवणारी लक्षणे आहेत, ही लक्षणे आपल्याला जाणवल्यास आपण त्वरित वैद्यकीय सल्ला हा घ्यावा. प्रामुख्याने सतत घरघर आणि खरखर असा येणारा खोकला असला तरी आपण त्याकडे दुर्लक्ष करतो, परंतु असा दुर्लक्षितपणा आपणास महागात पडू शकतो, त्यामुळे याकडे दुर्लक्ष करू नका, त्यावर वेळीच उपचार करा.

वरील झाली दमा लक्षणे आता आपण पाहूया, की हा आजार नेमका होतो कोणत्या कारणाने. चला तर मग जाणून घेऊया माहिती दमा या आजाराच्या कारणांविषयी

दमा कारणे आणि उपचार

दमा हा आजार होण्याचे प्रामुख्याने खालील काही कारणे आहे, त्या कारणांमुळे हा आजार होऊ शकतो. त्यामुळे ही कारणे तुम्ही नियंत्रणात आणू शकत असाल तर तुमचा त्रास थोड्या प्रमाणात कमी होऊ शकेल.

आनुवंशिकता

दमा हा आजार होण्याचे प्रमुख कारण, हे आनुवंशिकता देखील असू शकते. आनुवंशिकता म्हणजे, एखादा आजार किंवा त्रास हा आपल्याला आपल्या आई वडिलांकडून किंवा आजी आजोबांकडून जीन्स मधून येत असतो, जसे की, मधुमेह म्हणजेच शुगर चा आजार. जर तुमच्या घरात तुमच्या आई किंवा वडिलांना हा दमा हा आजार असेल, तर तुम्हाला देखील अस्थमा किंवा दमा हा आजार होऊ शकतो, त्यामुळे दमा किंवा अस्थमा होण्याचे सर्वात पहिले कारण हे, आनुवंशिकता आहे, जर तुम्हाला हा आजार झाला तर तो आनुवंशिकते मुळे, या कारणामुळे होऊ शकतो.

धुळीची एलर्जि

कोणत्याही व्यक्तिला धुळीची एलर्जि असेल, म्हणजे धूल किंवा बारीक मातीचे कण त्यांच्या नाका-तोंडात गेल्यास त्यांना लगेच सर्दी- किंवा खोकला किंवा श्वास घेण्यास त्रास होणे, अशा काही समस्या निर्माण होऊ लागल्यास, धुळीची एलर्जि होऊन दमा म्हणजे अस्थमा ह्या आजारचा त्रास होऊ शकतो, त्यामुळे अशा प्रकारचे धुळीचे कण नाकाद्वारे फुफ्फुसात जाऊन तुम्हाला सारखी एलर्जि होऊन दमा हा आजार होऊ शकतो. त्यामुळे धुळीची एलर्जि होणे हे देखील दमा होण्याचे एक महत्वाचे कारण समजले जाते.

वातावरणातील प्रदूषण

वातावरणातील धूलिकण, वाहनाचा धूर आणि इतर शरीरास हानिकारक असे घटक जे काही घटक असतात, ते नाकाद्वारे, श्वसनाच्या द्वारे फुफ्फुसात जातात आणि दमा किंवा अस्थमा सारखा आजार होण्याचे कारण बनतात, त्यामुळे तुम्हाला जर अस्थमा चा त्रास असेल, तर तूम्ही अशा प्रदूषण असलेल्या जागी जाणे टाळावे, कारण वातावरणातील प्रदूषण हे देखील दमा होणायचे एक कारण आहे.

सतत कफ होणे

दमा असल्यास सर्वात जास्त प्रमाणात छातीत कफ होतो. उन्हाळ्याच्या दिवसात देखील सर्दी आणि खोकला येत असल्याने कफ होण्याची समस्या ही तुम्हाला हा दमा किंवा अस्थमा हा आजार झाल्यास होऊ शकते. छातीत कफ झाल्याने, सारखा श्वास घेण्यास त्रास होतो, त्यामुळे छातीत भरून येऊन कफ चा त्रास होणे, हे देखील दमा किंवा अस्थमा हा आजार होण्याचे कारण आहे. त्यामुळे अशा प्रकारे तुम्हाला जर सतत कफ होत असेल त्यावर लगेचच विलाज, उपचार करा, अन्यथा सारखा कफ होण्याच्या कारणाने तुम्हाला दमा म्हणजेच अस्थमा होण्याची शक्यता ही नाकारता येत नाही.

दमा साठी घरगुती उपाय/ दमा लक्षणे / दमा कारणे आणि उपचार / दमा साठी औषध / dama sathi gharguti upay

धूम्रपान करण्याची सवय

दमा किंवा अस्थमा हा आजार होण्याचे कारण म्हणजे धूम्रपान करण्याची सवय असणे हे आहे, तुम्हाला महितीच  आहे की, दमा हा एक फुफ्फुसचा आजार आहे, आणि जर तुम्हाला सतत जास्त दिवसापासून धूम्रपान करण्याची सवय असेल तर हा सवय व्यसन नंतर तुमच्या फुफुसला कमजोर करते, आणि दमा किंवा अस्थमाचे तीव्र अटॅक तुम्हाला येऊ शकतात, त्यामुळे हे धूम्रपान करणे हे दमा होण्याचे सर्वात महत्त्वाचे कारण समजले जाते.

साधारणपणे, या सर्व कारणांमुळे दमा म्हणजेच अस्थमा हा आजार होऊ शकतो, परंतु या आजाराला वेळीच नियंत्रनात आणण्यासाठी काही उपचार आणि औषध घ्यावे लागतात, त्यामुळे याचा होणारा त्रास काही प्रमनात का होईना कमी होतो, आणि रुग्णांना आराम मिळतो, परंतु या आधी आणि या सोबत आपण वैद्यकीय सल्ला हा अवश्य घ्यावा.

दमा साठी घरगुती उपाय / दमा साठी औषध / dama sathi gharguti upay

दमा हा आजार झाल्यास होणार्‍या त्रासापासून आराम मिळण्यासाठी आणि काही प्रमाणात या आजाराला आपल्या शरीरपासून समूळ नष्ट करण्यासाठी तुम्ही खालील काही उपाय करावेत, त्यामुळे तुमचा त्रास आणि हा आजार नक्कीच कमी होण्यास मदत होईल. जर तुम्हाला दमा असेल तर हा लेख तुम्ही नक्की वाचा.

दमा साठी घरगुती उपाय/ दमा लक्षणे / दमा कारणे आणि उपचार / दमा साठी औषध / dama sathi gharguti upay

हळद टाकून उकळलेले पाणी पिणे

हळदीमध्ये बर्‍याच प्रमाणात अनेक औषधी गुणधर्म आहेत, जे आजार कमी करण्यास मदत करतात. हळदीमध्ये अॅंटी-इन्फलेमेंटरी हा सर्वात महत्वाचा गुण आहे, जो दमा रुग्णाच्या श्वसन नलिकेवर झालेले संक्रमण दूर करण्यास आणि त्या संक्रमनाला प्रतिकार करण्यास मदत करते, त्यामुळे दमा हा आजर झाल्यास, अर्धा कप पाण्यात अर्धा कप दूध, दोन चमचे साखर आणि अर्धा चमचा हळद टाकून त्याला उकळावे आणि प्यावे, या उपायाने दम्याचा त्रास कमी होण्यास मदत होते, आणि आजार देखील लवकर नियंत्रणात येतो.

ओवा – दमा साठी घरगुती उपाय

ओवा हा दमा ह्या आजारसाठी सर्वात परिणाम कारक ठरणारा घटक आहे. दमा असल्यास रात्री झोपताना, किंवा जेवण झाल्यानंतर ओवा खावा. ओवा हा कफ नाशक म्हणून ओळखला जातो. ओवा च्या सेवनाने सर्दी-खोकला आणि कफ हे तिन्ही कमी होते, त्यामुळे ओवा टाकून केलेला चहा , तेजपान टाकून केलेला चहा दमा असणार्‍या व्यक्तीस द्यावा, त्याचा बराच फायदा होईल आणि दमा देखील कमी होईल.

दमा साठी घरगुती उपाय/ दमा लक्षणे / दमा कारणे आणि उपचार / दमा साठी औषध / dama sathi gharguti upay

दालचीनी, दूध आणि मध

दालचीनी आणि मध हे कफ आणि छातीत झालेले इतर आजार कमी करण्यास मदत करतात. दमा हा आजार प्रामुख्याने छातीत कफ झाल्याने होतो, त्यामुळे दमा हा आजार झाल्यास अर्धा चमचा दालचीनी अर्धा कप दूध मध्ये आवडी नुसार साखर टाकून उकळावी आणि त्यात दोन चमचे मध टाकावा, व हा तयार काढा गरम गरम प्यावा याने दमा न येण्यास मदत होते.

धुळीच्या, जागेपासून दूर राहावे

धुळीच्या संपर्कात दमा किंवा अस्थमा असेलल्या व्यक्तीने येणे म्हणजे आपला त्रास हा अधिक प्रमाणात वाढवणे आहे, त्यासाठी तुम्हाला जर दमा हा आजार असेल तर तुम्ही धूळ, धूर आणि जास्त प्रदूषणाच्या ठिकाणी जाणे टाळावे. जर अशा धुळीच्या जागी अपरीहार्य असेल तर मास्क लाऊन जावे, त्यामुळे

खडीसाखर, किसमिस खाणे

खडीसाखर आणि किसमिस दमा असलेल्या व्यक्तीने खाल्यास त्या रुग्णाच्या घशात झालेला कफ हा बर्‍याच प्रमाणात कमी होण्यास मदत होते, आणि छातीतील कफ हा नाहीसा झाल्यामुळे श्वास घेण्यास होणारा त्रास देखील कमी होतो, त्यामुळे सतत आपल्या जवळ चार-पाच खडीसाखर चे दाणे आणि किसमिस जवळ ठेवावे आणि खावे, याने आराम मिळण्यास मदत होईल.

दमा साठी घरगुती उपाय/ दमा लक्षणे / दमा कारणे आणि उपचार / दमा साठी औषध / dama sathi gharguti upay

इंहेलर चा वापर करणे

इंहेलर चा वापर केल्याने दमा असलेल्या व्यक्तीस श्वास घेण्यास जास्त प्रमाणात त्रास होत नाही, त्यामुळे जर तुम्हाला दमा म्हणजेच अस्थमा हा आजर असेल, तर तुम्ही सतत तुमच्या सोबत इंहेलर आणि डॉक्टरांच्या सल्ल्याने त्यातील औषधी सतत तुमच्या सोबत ठेवावी, त्यामुळे तुम्हाला होणारा तरस बर्‍या पैकी कमी होईल. अशा प्रकारे इंहेलर चा वापर करणे हा दमा या आजारासाठी उपाय ठरू शकतो.

अशा प्रकारे वरील काही घरगुती उपाय आणि उपचार करून तुम्ही दमा या आजारचा त्रास थोड्या बहुत प्रमानात आराम मिळवू शकता. कोणतेही उपाय करण्याआधी पुर्णपणे त्या उपायांवर अवलंबून न राहता आपण नक्कीच त्या आजाराच्या प्रावीण्य असलेल्या डॉक्टरांना भेटावे.

सारांश – दमा साठी घरगुती उपाय / दमा लक्षणे/ दमा कारणे आणि उपचार

तुम्हाला जर दमा लक्षणे किंवा दमा होण्याची कारणे या विषयी माहिती पाहिजे असेल, तर तुम्ही हा लेख अवश्य वाचावा. यातील माहिती आणि जे काही दमा साठी घरगुती उपाय, हे सांगण्यात आलेले आहेत, ते करून तुम्ही तुमचा हा त्रास बर्‍या पैकी कमी करू शकता, त्यासाठी तुम्ही हा लेख अवश्य वाचा. लक्षात असू द्या, की कोणतेही आजार हे प्रार्थमिक स्तरवर असतील तरच त्यावर काही घरगुती उपाय आणि उपचार करून तुम्ही आराम मिळवू शकता,परंतु तत्पूर्वी कोणत्याही आजारसाठी तुम्ही वैद्यकीय सल्ला हा नक्कीच घेतला पाहिजे, जेणे करून कुठलीही गोष्ट तुमच्या आरोग्याच्या बाबतीत हानिकारक ठरणार नाही.

आपल्याला वरील लेखामध्ये दिलेले , दमा साठी घरगुती उपाय / दमा लक्षणे / दमा कारणे आणि उपचार / दमा साठी औषध (dama sathi gharguti upay) हे कसे वाटले , ते आम्हाला कमेंट करून जरूर कळवा. तसेच आपल्या काही सूचना असल्यास त्या देखील अवश्य द्या.

यांसारख्या इतर माहितीच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला आणि इन्स्टाग्राम वर फॉलो करा .

Products इतर इतर आजार इतर पदार्थ कान केस घर घरगुती उद्योग घसा चटणी डोळे तोंड त्वचा दक्षिण भारतीय पदार्थ दिवाळी फराळ नाक पाय पोट फायदे महाराष्ट्रीयन पदार्थ हात

Leave a Reply